संभोगस्वप्न

तुझ्या मखमली योनी मधून
उसळतो जेव्हा लाव्हा
तुझं बनत एक ज्वालामुखी
आणि वितळवून टाकलेस मला
तुझ्यामध्ये
आपण एकाच होतो
संभोग झाल्यानंतर
घड्याळाची टिकटिक
घरघरणारा पंखा
सेलिंग वरती अडखळणारी पाल
भिंतीचे रंग
एकटक पाहत असतो
तुझे अर्धवट विझलेले डोळे
मिटून जातात
तुझा श्वास वरखाली होताना

मी अश्याच योनी मधून
बाहेर आलो
लपलपत घरभामधल्या गर्भाळ पाण्यात
आई उसासे टाकत असेल वेदनेने
माझ्या स्मरणाच्या पहिल्या पेशी
तिथेच तयार झाल्या असतील
आणि जेव्हा तोडली असेल नाळ
डॉकटर च्या केमिकल ने भिजलेल्या हातानी
पहिल्यांदा मी रडलो असेल

विचार करता करता
तुला लपेटून
पुन्हा विरघळून जातो
जसा व्हिस्की मध्ये बर्फ
पाण्यामध्ये चिखल
ओठांमध्ये ओठ
तुझ्या शरीराच्या गंधामध्ये
झोप गडद झोप लागून जाते

मी तुझ्या गर्भाशयात अडकलोय
आदिम काळापासून
मी वाढत वाढत चाललोय
उत्क्रांतीच्या सर्व आकारात

तू माझा एक हात सोडवून
दुसऱ्या कुशीवर हलकेच कलंडतेस
मला कळणार नाही अस
तेव्हाच झपकन जाग येते
पंख्याचा घरर घरर आवाज
तुझ्या मोहरलेल्या शरीरावरती
हात फिरवतो
तेव्हा तू जागी होऊन हसतेस
आणि विचारतेस
नक्कीच काहीतरी स्वप्न पडलाय ना?
स्वप्नात मी होते का?

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

वाव, कविताही बढीया आणि अशी कविता लोकांना सांगायला हवी, कळेल, पचेल हा आत्मविश्वासही बढिया.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

बढीया

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आवडली पण ड्राफ्ट व्हर्जन वाटली. अजुन काम करता आले असते असे वाटत राहीले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अजुन काम करता आले असते असे वाटत राहीले.

That's what she said!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा हा हा हा ROFLROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कंडोम घालायच्या आधीच केळ्याचा काजू होतो म्हणे बॅटमॅन

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

हाहाहा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

क्स

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

हा हा हा !!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाचनीय. ड्राफ्ट व्हर्जन वाटते, या वरील एका प्रतिसादाशी सहमत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान लिहिलीय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।