मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ९०

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० पेक्षा अधिक झाले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
---

'फुले-शाहू-आंबेडकर यांचा महाराष्ट्र पुरोगामी असे म्हटले जाते. ते तिघे पुरोगामी होते; पण महाराष्ट्र कधीच पुरोगामी नव्हता, आणि आजही नाही,' असे टीकास्त्र प्रसिद्ध लेखक राजन खान यांनी मंगळवारी सोडले. 'ज्या गोष्टी अस्तित्वात नाहीत, त्या गोष्टी मानणारे लोक मनोरुग्ण समजले जातात. देव, धर्म अशा काल्पनिक गोष्टी मानणारे माझ्या दृष्टीने मनोरुग्णच आहेत,' असे वक्तव्य त्यांनी केले.
यशोदीप प्रकाशनतर्फे डॉ. सतीश शिरसाठ यांच्या 'प्राजक्त' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन माजी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी खान बोलत होते. डॉ. बाळासाहेब सोनवणे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी उपस्थित होते.
'समाजासाठी झटणाऱ्या ध्येयवेडया लोकांना जगू द्या. समाजाच्या शांतीसाठी झटणारी आम्ही माणसे आहोत. हिंदू-मुस्लिम संघर्षातून आपण बाहेर पडायला पाहिजे. आपण माणूस म्हणून जगण्याची गरज आहे. पोलिस घेऊन फिरण्याची वेळ येऊ नये, असा महाराष्ट्र मला बघायचा आहे,' याकडे खान यांनी लक्ष वेधले.

१. मनोरुग्ण कोण आणि कोण नाही हे त्या डॉक्टरांनी सांगायचे असते हे या अतिरेकी पुरोगामी गाढवाला माहीत नाही.
२. याचे नाव व याचे मन व याची बुद्धिमत्ता व याची बायको या देखिल अस्तित्वात नसलेल्या आणि उगाच काहीतरी अर्थ देऊन मानलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना आहेत. (स्पष्टिकरण - देव काय हे सांगायला जसं दगडावर बोट ठेवता येतं तसं बायको म्हणून एका स्त्रीवर बोट ठेवता येतं. संकल्पनात्मक फरक शून्य आहे.)
३. समाजात संघर्ष ० असू शकतो, पोलिसांची ० गरज असू शकते असा गाढवी गांधीवाद सध्याला दुर्लक्षित करू.
=====================================
नास्तिक अतिरेकी असतात, सच्चे नास्तिक जगाला एक मोठा धोका आहे असं मी मागे म्हणालो आहे. हा बाबा त्यातला एक दिसतो. अख्ख्या महाराष्ट्राला मनोरुण मानणारास कोणत्या इस्पितळात उपचार द्यावेत?

field_vote: 
0
No votes yet

नास्तिक अतिरेकी असतात

हे नाही पटलं जी. अती आस्तिक पाहिजे असं वाटतंय.
बाकी काल्पनिक गोष्टी मानणं (विशेषतः देव ) म्हणजे मनोरुग्ण म्हणजे कुठल्या कुठं अन गुढग्याला... असं दिसतंय

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

हे नाही पटलं जी.

इस्लाम त्याच्या शुद्ध स्वरुपात एक धोका आहे असा वादंग जगात चालू आहे. म्हणजे लोक म्हणताहेत कि २ बिलियन मुस्लिम जो इस्लाम पाळून गुण्यागोविंदानं राहतात ते इस्लामचं काँप्रोमाइज्ड रुप आहे. अतिरेकी पाळतात तो इस्लाम मूळ आहे. (यावर सरकार वा समाज अधिकृत भूमिका घेत नाही तोवर मी स्वकष्टानं अभ्यास करून मत बनवणार नाही. उत्साह नाही आणि मुद्दा किचकट आहे. पण मी डिबेट ऐकत असतो.)
---------------------------
पण हे जे इस्लामचं असं काही डेंजरस आहे असं काहींना वाटतं, तसं शुद्ध नास्तिकवादाचं मूळ स्वरुप खूप बेकार (या अतिरेकी इस्लामपेक्षा) आहे याची माझी व्यक्तिगत खात्री आहे. जगातले सध्याचे नास्तिक हे केवळ नावाचे नास्तिक आहेत. त्यांच्यावर अस्तिकवादाच्या लेगसीचा प्रचंड प्रभाव आहे. पण ते हळूहळू शुद्ध रुपाकडे जात आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

उगाच काहीतरी अर्थ देऊन मानलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना

पण अजो, तुम्ही नोकरी करता ती कंपनीदेखील उ. का. अ. दे. मा. संकल्पनाच आहे की. Artificial juridical person.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

अहो मी मला अनंत उ. का. अ. दे. मा. संकल्पना स्वीकार्य आहेत अशी भूमिका मी घेतोय ना?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

काळ्या-पिवळ्या टॅक्सीज आणि रिक्षा या ओला आणि उबर पेक्षा जास्त भाडे आकारतात. परंतु ज्या अर्थी रिक्षा-टॅक्सी मालक-चालक त्या धंद्यातून गडगंज श्रीमंत होताना दिसत नाहीत. त्या अर्थी ओला आणि उबर जे "प्रिडेटरी" भाडे आकारत आहेत ते व्हाएबल कॉस्टच्यापेक्षा कमी असते असे म्हणता येईल.

या केसमध्ये (अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस किंवा) ॲण्टी डंपिंग प्रोव्हिजन्स लागू होत नाहीत का? की त्या फक्त "गूड्स" साठी लागू असतात? सर्विसेससाठी नाही?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

काँपिटिशन ॲक्ट २००२ गुड्सप्रमाणे सर्व्हिसेससाठीही लागू आहे.

काँपिटिशन ॲक्ट तीन प्रकारच्या गैरप्रकारांना आळा घालतो:
१) Anti-competitive agreements
२) Abuse of dominant position
३) Combinations

उबर/ओलाकडे dominant position नाही. त्यांनी एकमेकांशी मर्जरबिर्जर न केल्याने ते कॉम्बिनेशनही नाही.

Anti-competitive agreements हा जरा किचकट प्रकार आहे. याची व्याख्या अशी केली आहे, की त्यात जगातलं काहीही बसू शकतं. पण त्यात एक मेख अशी आहे, की "such agreement causes or is likely to cause an appreciable adverse effect on competition in India" हा निकष पूर्ण व्हायला लागतो. तसंच, आतापर्यंतचा अनुभव (कोर्टातला) असा आहे की जिथे "प्राईस वॉर" असतं तिथे हा adverse effect on competition वाला निकष पूर्ण होत नाही म्हणून काँपिटिशन कमिशन त्यात हात घालत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

यावरून असे दिसते की आधीपासून असलेले प्लेअरच नव्यांची मारू शकतात असा समज दिसतो. उलट घडणे शक्यच नाही असे ॲझम्प्शन आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

नाही. असा समज बिलकुल नाही. या कायद्याचं लॉजिक असं काहीसं आहे.

कोणत्याही प्लेयरने इतर प्लेयरची मारणे ही अत्यंत स्वागतार्ह घटना आहे. फक्त या मारामारीत आपल्या डॉमिनंट पोझिशनचा वापर करून ग्राहकाची मारली जात तर त्यासाठी कायदा आहे. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकाची मारली जाता कामा नये.

याही केसमध्ये उबेर/ओला नव्या टेक्नॉलॉजीचा वापर करून डॉमिनंट पोझिशन मिळवत आहेत असं एखादा चतुर वकील पटवून देऊ शकतो. पण ग्राहकाला फायदाच होत असल्याने या आर्ग्युमेंट्चा उपयोग नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

कोणत्याही प्लेयरने इतर प्लेयरची मारणे ही अत्यंत स्वागतार्ह घटना आहे. फक्त या मारामारीत आपल्या डॉमिनंट पोझिशनचा वापर करून ग्राहकाची मारली जात तर त्यासाठी कायदा आहे. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकाची मारली जाता कामा नये.

हे राबवणार कसं? एकदा मर्जर झाली कि ग्राहकांचं शोषण होऊ शकतं. नंतर कंपनी काय करेल हे मर्जरच्या परवानगीपूर्वी कसं सांगता येईल? कारणं देखिल इनपुट कॉस्ट इ देता येतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

नाही ना सांगता येत. म्हणून तसलं मर्जर करण्यापूर्वी काँ० कमिशनला नोटिस द्यावी लागते. मग कमिशन चौकशी करतं (The Commission shall, on receipt of a notice under sub-section (2) of section 6, inquire whether a combination referred to in that notice or reference has caused or is likely to cause an appreciable adverse effect on competition in India).

एकदा नोटीस दिली की ती (मर्ज्ड) कंपनी कायमची रडारवर येते. आणि त्याची वारंवार चौकशी होऊ शकते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

एकदा मर्जर झाली कि ग्राहकांचं शोषण होऊ शकतं

हा बागुलबुवा नेहमीच दाखवला जातो, पण गेल्या १-२ दशकात तरी असे झाल्याचे उदाहरण नाही. ज्या क्षणी ओला किंवा तत्सम कंपनी पॉझीटिव्ह कॅशफ्लो मिळवु शकेल त्या क्षणी तिला स्पर्धा चालु होइल.
कष्ट न करता मिळालेले ( किंवा दुसऱ्यांच्या पैसे ) पैसे असलेले असलेले शेकडो व्हीसी आणि पीई आहेत. त्यांच्या पैश्यावर म.म. ग्राहकांनी मजा मारुन घ्यावी. हे वेल्थ डिस्ट्रीब्युशन चालु आहे. फक्त तुमचे पैसे असल्या कोणी व्हीसी किंवा पीई फंडात गुंतवु नका म्हणजे झाले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे वेल्थ डिस्ट्रीब्युशन चालु आहे.

अगदी हेच्च! हे वेल्थ डिस्ट्रिब्युशन भारी आहे. ट्याक्सपेक्षा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

पण गेल्या १-२ दशकात तरी असे झाल्याचे उदाहरण नाही.

उदा?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

उदाहरण नाही तर उदाहरण कसे देणार. बागुलबुवा तुम्ही निर्माण करताय तर तुम्ही उदाहरण द्या. ( हा बागुलबुवा मे २०१४ नंतर कॉन्संट्रेशन कॅम्प चालू होणार आहेत त्या धर्तीचा आहे )

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फक्त तुमचे पैसे असल्या कोणी व्हीसी किंवा पीई फंडात गुंतवु नका म्हणजे झाले.

???

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

'फुले-शाहू-आंबेडकर यांचा महाराष्ट्र पुरोगामी असे म्हटले जाते. ते तिघे पुरोगामी होते; पण महाराष्ट्र कधीच पुरोगामी नव्हता, आणि आजही नाही,' असे टीकास्त्र प्रसिद्ध लेखक राजन खान यांनी मंगळवारी सोडले. 'ज्या गोष्टी अस्तित्वात नाहीत, त्या गोष्टी मानणारे लोक मनोरुग्ण समजले जातात. देव, धर्म अशा काल्पनिक गोष्टी मानणारे माझ्या दृष्टीने मनोरुग्णच आहेत,' असे वक्तव्य त्यांनी केले.

हा मला पडलेला प्रामाणिक प्रश्न आहे.

चित्रपट हा असत्याधारीत असतो. बहुतेकदा.

मग माणसं चित्रपटगृहात २ ते ३ तास जातात, तिकीट काढून जातात. हे मनोरुग्ण असल्याचे लक्षण आहे किंवा कसे ?

प्रामाणिक प्रश्न आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'डे आफ्टर टुमॉरो' किंवा 'इंटरस्टेलर'सारखे मूर्ख सिनेमे बघणारे लोक स्वतःच्या वेळेची आणि पैशांची कदर करत नाहीत, असं मलाही वाटतं. मीही त्यातलीच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हे प्रामाणिक उत्तर आहे की खवचट.

( प्रामाणिक प्रश्न )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खवचट असेल तरीही, खवचटपणात प्रामाणिकपणा नसतो असं तुम्हाला वाटतं का?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आपल्या देशांत सध्या फक्त दोनच कॅटेगरी आहेत.

मनोरुग्ण आणि नमोरुग्ण !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

केवढं हे धर्मसंकट, यक तो घोडा बोलो, यक तो चतूर...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

विकास

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

.
dont waste food
.
.
हा फॉरवर्ड आला होता.
.
त्या बालकामगाराचा प्रश्न निरागस आहे. शेतकऱ्यांना व त्यांच्या कृषिमालाला "योग्य भाव" मिळायला हवा चा बकवास जो सुरु असतो त्याच्या बॅकग्राऊंड वर ..... एका बाजूला भाव वाढवून दिले नाहीत व जे दिलेले आहेत ते पुरेसे नाहीत असं सांगून शेतकऱ्यांचं कल्याण साधण्यात आपण अयशस्वी ठरलोत ... "अशी अपराधीपणाची भावना" द्यायची व दुसऱ्या बाजूला व त्याच वेळी भाव जास्त असल्यामुळे मुलांना जेवायला घालणे आईबापांना परवडत नाही व म्हणून "अपराधीपणाची भावना" द्यायची आणि भुक न लागण्याची गोळी पाहिजे चा बकवास करायचा. समाजाचं केलं जाणारं टॉर्चर अफाट आहे.

आणि हे सगळं २०१७ च्या इसवीत ??? म्हंजे गेल्या वर्षी, २०१६ मधे, मधे अन्नधान्याचं रेकॉर्ड उत्पादन झालेलं असताना.

Are you going to say - Gabbar is taking that picture too seriously ?????

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ओला उबेर -
रिलायन्स ४जी?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एलफिन्स्टन रोड स्थानकातील दुर्घटनेनिमित्ताने सोयी आणि दर यांच्याबद्दल उत्खनन केले तेव्हा खालील चार्ट्स सापडले.
http://www.reliancemumbaimetro.com/fares.html

यावरून असे दिसते की घाटकोपर ते वर्सोवा या अंतरासाठी अपेक्षित असलेले भाडे ११० रुपये आहे जे जुलै २०१५ मध्ये फेअर फिक्सेशन कमिटीच्या अहवालानुसार ठरवण्यात आले आहे. तिथे असेही दिसले की जानेवारी २०१५ पासून पुढील आदेश मिळेपर्यंत डिस्काउंटेड भाडे ४० रुपये आकारले जात आहे.

हा ७० रुपयांचा फरक कोण सोसत आहे? मेट्रोने प्रवास न करणारे आम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

घाटकोपर स्थानक हे 'व्हिवो घाटकोपर' आहे. अंधेरी ही 'बँक ऑफ बरोडा अंधेरी.' पद्रुमा हा 'मॅजिकब्रिक्स WEH' आहे. फक्त स्टेशनातल्या डेकोरशनच्या पलिकडे व्यवस्थित नावेही घोषणांत हीच घेतली जातात, नकाशातही अशीच लिहीली जातात. शिवाय प्रत्येक स्टेशनात डॉमिनोज, बर्गरकिंग, मॅड ओव्हर डोनट्स, ओला, एसबीआय, बँक ऑफ बडोदा इत्यादींचे स्टॉल्स आहेत. प्रत्येक मेट्रो ट्रेन अठरापगड जाहिरातींनी भरलेली असते.
फक्त अंदाज हां. कदाचित हे उत्पन्न त्यांनी पकडूनही तोटा होत असावा. काहीच ठोस माहिती नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ए बुल्ल्या, तुला विचारलं का कोणी?

जाहिराती तर अपेक्षितच असतील. त्या धरूनच दर ठरवले गेले असतील बहुधा. मग त्यांचे दर वाढवण्यात आले असतील का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

PPS

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोणत्याही विचारवंत किंवा चांगल्या लेखिकांचा कचरा करायचा असेल तर त्यांचं एखादं वाक्य संदर्भ-स्पष्टीकरणाशिवाय काढावं, त्याची प्रतिमा बनवावी आणि सोशल मिडीयावर डकवून द्यावी. लगेच स्वस्त बनतात.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कोणत्याही विचारवंत किंवा चांगल्या लेखिकांचा कचरा करायचा असेल तर त्यांचं एखादं वाक्य (ते त्यांचं आहे किंवा नाही याचे व्हेरिफिकेशन न करताच) संदर्भ-स्पष्टीकरणाशिवाय काढावं, त्याची प्रतिमा बनवावी आणि सोशल मिडीयावर डकवून द्यावी. लगेच स्वस्त बनतात.

---

बाकी चांगला विचारवंत व त्याचे विचार स्वस्त बनणे (म्हंजे सोमि वर व्हायरल होणे) हे इष्ट च आहे.
.
---
.
जाताजाता : Polarization and fake posts: How social media won the day -- ट्रंप, रशिया, सोमि, फेकन्युज, झुक्या वगैरे बद्दल्
.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोणत्याही विचारवंत किंवा चांगल्या लेखिकांचा कचरा करायचा असेल तर त्यांचं एखादं वाक्य (ते त्यांचं आहे किंवा नाही याचे व्हेरिफिकेशन न करताच) संदर्भ-स्पष्टीकरणाशिवाय काढावं, त्याची प्रतिमा बनवावी आणि सोशल मिडीयावर डकवून द्यावी. लगेच स्वस्त बनतात.

याला आम्ही 'इनलँडायझेशन' म्हणतो. एके काळी इनलँड लेटर्सवरच्या सर्कारी संदेशांत तसल्याच लायकीची वाक्ये असत. (कोण जाणे, कदाचित अजूनही असतील. कित्येक युगांत इं.ले. वापरले नाही.) अर्थात, पोष्टखाते अगोदर व्हेरिफाय करतही असेल कदाचित, पण कोणास ठाऊक! (आणि समजा नाही केले व्हेरिफाय, तरी इथे कोणाला पत्ता लागणार आहे? तसेही ते सर्कारी संदेश नक्की कोण वाचतो?)

आमचा हातभार:

"अपने शिशु को स्तनपान कराएँ" - महात्मा गाँधी.

(टीप: "अपने शिशु को स्तनपान कराएँ" असा एक सर्कारी संदेश इं.ले.वर अनेकदा खरोखरच छापला जात असे. तसेच, महात्मा गांधींचे संकीर्ण संदेशही अधूनमधून असत. आमचे योगदान इतकेच, की आम्ही त्या दोहोंचे फक्त एक छानसे कोलाज केले. बस्स.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोणत्याही विचारवंत किंवा चांगल्या लेखिकांचा कचरा करायचा असेल तर त्यांचं एखादं वाक्य संदर्भ-स्पष्टीकरणाशिवाय काढावं, त्याची प्रतिमा बनवावी आणि सोशल मिडीयावर डकवून द्यावी. लगेच स्वस्त बनतात.

"कारण शेवटी आम्ही भटेच. त्याला काय करणार?" - पु.ल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझ्या मित्रमंडळींचा हातभार:

"आई....झाली!" - सचिन तेंडुलकर

(लॉजिक : लहानपणी कधीतरी म्हणाला असेलच.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

...छोटे शब्द.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हो. यासाठीच स्पेस स्टेशनात एक छोटी खोली दिली आहे तिथे कर्मचारी काय करतो ते पृथ्वीवरच्यांना दिसत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख तद्दन पाडूच वाटला.

मानधन दिले की चांगला लेख मिळवता येतो. अन्यथा....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मानधन दिले की चांगला लेख मिळवता येतो. अन्यथा....

गब्बु, तुला असे म्हणायचे आहे की सुमार केतकरला मानधन मिळाले तर तो चांगला लेख लिहु शकतो. सिरिअसली? म्हणजे त्याची चांगले लिहिण्याची कपॅबिलिलिटी आहे असे तुला म्हणायचे आहे?

आणि मुळात मानधन मिळत नाही हा तुझा गैरसमज आहे फक्त सुमारला मानधन देणारे वेगळे आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हो. केतकर हे चांगला लेख लिहू शकतात. मी त्यांचे अक्षरश: शेकडो अग्रलेख वाचलेले आहेत. त्यावेळी ते लोकसत्तात संपादक होते. व त्यावेळी मी कॅपिटलिस्ट होतो. लेख मला पटला नाही म्हणून तो वाईट होत नाही.

---

आणि मुळात मानधन मिळत नाही हा तुझा गैरसमज आहे .

ह्या बाकी खरा हां !!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्यावेळी मी कॅपिटलिस्ट होतो.

भुतकाळ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर1
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भुतकाळ?

हो.

आता मी कॅपिटलिस्ट नाही. फक्त धनदांडग्यांच्या बाजू चा आहे. गरीबविरोधी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख मला पटला नाही म्हणून तो वाईट होत नाही.

म्हणजे तुला चांगले आवडत/पटत नाही तर...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर1
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म्हणजे तुला चांगले आवडत/पटत नाही तर...

पण तुझ्या दादाच्या सरकारचे अ/प्रत्यक्ष समर्थन करणाऱ्या पत्रकाराचे लिखाण तुला वाईट वाटते ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर1
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझा दादा ह्यांना काडीची किंमत* देत नाही ( ते कितीही हांजी हांजी करत मागे फिरले तरी ) , तर मी कशाला देऊ?
* : ( मानधन मात्र देत असेल कधीतरी )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर1
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गोऱ्या विचारवंतांना वाळवंटी लोकांचे फंडिंग आहे सध्या दाबून. सध्या इस्लामचा उदोउदो होतोय तो त्यातूनच. वाहाबी पंथाचा संस्थापक वाहाब याचे सिंपथेटिक चरित्र लिहिणाऱ्या बाईंचे एक तुफान विनोदी अर्गुमेंट म्हणजे "वाहाबला लोक वेडा अशिक्षित वगैरे म्हणतात पण तो चांगला शिकलेला होता, त्याने पुस्तके लिहिलीत, सबब त्यावर टीका झालीय ती अनाठायी आहे". अहो पुस्तके काय संभाजी ब्रिगेडवालेही लिहितात. पुस्तके लिहिणे ही एकमेव अट जर सन्मानासाठी पुरेशी असेल तर मग एरवी काहीही दंगाफसाद आणि अडाणभोटपणा केला तरी एक पुस्तक लिहायचं की संपला विषय, हाकानाका.

याबद्दल आवाज उठवला की त्याला पोस्ट ट्रूथचा महाराक्षस वगैरे म्हणण्याची सध्या पद्धत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पुस्तकं काय बाबुराव अर्नाळकर, गुरुनाथ नाईक पण लिहायचे. हैदोस लिहिणारे पण लिहितात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आज सकाळी मी बाहेर पडलो होतो तेव्हा शेजारच्या बिल्डिंग मधल्या चारपाच मुलांनी ओरडून सांगितले - "ओ, समोर बाँब आहे, बाजुने जावा". पाहतो तर खरंच तिथे समोर लक्ष्मीतोटा लावलेला होता व माझा पाय त्याच्या जवळपास पडणार होता.

च्यायला आमच्यावेळी हे असलं नव्हतं.

आमच्या लहानपणी एकदा दिवाळीत.... भुंगा (चमनचिडी) नावाचा फटाका लावला होता आणि तो पेटल्यानंतर भुसकन उडाला व् समोरून येणाऱ्या काकांच्या धोतरात तो शिरला ..... आणि ते बघुन आम्ही सगळेजण हसत, टाळ्यापिटत पळत सुटलो होतो.

पूर्वीची दिवाळी राहीली नाही. (हे वाक्य - पूर्वीचं पुणं राहीलं नाही - या चालीवर वाचावे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

केतकरांच्या धाग्यावरच्चे प्रतिसाद इथे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तुमची स्वाक्षरी पाहिली तर हा प्रश्न खरेतर पडू नये. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Smile

केतकरांपासुन त्यांच्या बद्दल ची ( बुद्धीवान् आणि चांगल्या ) लोकांची मते ऐसी संपादकांना लपवुन ठेवायची असतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

अगदी अगदी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लॉजिक आणि नितिमत्ता या गोषःटी वेग्वेगळ्या आहेत. इतर अनेक ठिकाणि अशी (अवमानजन्य?) अवांतरं तशीच ठेऊन फक्त केतकरांना असा फायदा देणे उचित नाही.
---------------
औरो ने भी बहुत सहा है.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

Rights

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ईंग्रज बायकांना डोहाळे लागतात का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

अजो तुम्ही नक्की पृथ्वीवरचेच काय?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आजवरच्या वाचनात कधी त्याला समान्तर शब्द इंग्रजीत दिसला नाही. आपल्याकडे डव्हाळजेवण पण असतं. म्हणून विचारलं.
अजूनही स्ट्रेंज क्रेव सारखा शब्द? त्याच्यानं प्रेग्नंसी सुचित होत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

प्रेग्नन्सी क्रेव्हिंग असं म्हणतात. ते पुरवण्यासाठी मोठी इंडस्ट्री अस्तित्त्वात आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

आपल्याकडे डव्हाळजेवण पण असतं. म्हणून विचारलं.

डोहाळेजेवण नाही, पण बेबी शॉवर असतात.

प्रेग्नन्सीच्या नेमक्या कोठल्या स्टेज वा आस्पेक्टचा सार्वजनिक समारंभ करावा, हे त्या-त्या कल्चरवर अवलंबून असावे, नाही का? पण म्हणून डोहाळेजेवण नसते म्हणजे डोहाळे लागत नसावेत म्हणणे हे म्हणजे मला जेव्हा जेव्हा म्हणून शी लागते तेव्हा तेव्हा मी त्याचा सार्वजनिक समारंभ ('शीजेवण'?) करत नाही म्हणजे मला कधी शीच लागत नाही, असे अनुमान काढण्यासारखे आहे.

इत्यलम्|

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्याला बेबी शॉवर का म्हणतात ते पेगन सान्ताक्लॉसच जाणे. मला तर बेबी शॉवर म्हणजे बाळाच्या पहिल्या आंघोळीशी किंवा लघवीशी संबंधित आहे असं वाटायचं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Showering someone with gifts, हा वाक्‌प्रचार कधी कानांवर/डोळ्यांवर पडला नसावा. तशी मराठीतही कावळ्याची आंघोळ होते, कधी कोणाच्या नावाची आंघोळ होते, कधी पक्ष्यांच्या शीचीही आंघोळ होते. पण असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Possibly because the mother-to-be is being showered with gifts for the impending baby?

आणि हो, ती गिफ्टे बाळाकरिताच म्हणता यावीत. टिपिकल बाळोपयोगी स्टफ - दुपटी, बाळाचे कपडे, दुधाच्या बाटल्या, खेळणी, बेबी मॉनिटर, झालेच तर डायपर न् काय काय.

शिवाय समारंभात टिपिकल बेबीशॉवरछाप पार्टी गेम्स पण असतात. बोले तो, उत्सवमूर्ती प्रेग्नंट बाईच्या पोटाचा घेर काय असेल, याचा सर्व उपस्थितांनी (नो एक्सेप्शन्स) आपापल्या परीने अंदाज बांधणे आणि मग सरतेशेवटी टेपने मोजून शहानिशा करणे. झालेच तर प्रेग्नंट बाईला पुढे काय वाढून ठेवलेले आहे याची झलक दाखवण्यासाठी, चॉकोलेट सिरप आणि मस्टर्ड सॉस वापरून (यात अधिक कल्पकतेला वाव आहे याची सर्व गरजूंनी अवश्य नोंद घ्यावी.) एका डायपरच्या आत त्यांचा शीसदृश कालवा करून, नंतर मग तो डायपर व्यवस्थित गुंडाळून तो उत्सवमूर्तीस सादर करणे आणि तीस तो उघडावयाची विनंती करणे. वगैरे वगैरे. अन् काय न् काय.

मला तर बेबी शॉवर म्हणजे बाळाच्या पहिल्या आंघोळीशी

असे वाटणे एक वेळ साहजिक आहे, पण...

किंवा लघवीशी संबंधित आहे असं वाटायचं.

आयला! ट्रम्प निवडून आला, म्हणून काय तमाम दुनिया ट्रम्पसारखी असते असे वाटले काय? Wink

बाकी, ख्रिश्चनांनी पेगनांकडून (नाताळच्या तारखेपासून) बरेच काही ढापलेले आहे, याची कल्पना आहे, परंतु तरीही... संत निकलाउस पेगन कसा?

(आणि हो, मागच्या प्रतिसादात 'Absence of proof is not necessarily a proof of absence' हेही ठेवून द्यायचे घाईत राहून गेले, तेवढे अॅडजस्ट करून घ्या प्लीज.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्या संकल्पनेशी रिलेटेड बरीच शब्द संपदा आपल्याकडे आहे. आणि १९९१ पासून रोज नियमित इंग्रजी पेपर वाचून देखिल तत्सम संकल्पना वाचनात आली नाही म्हणून विनोदी अंगाने प्रश्न विचारला आहे. समजून घ्या ना राव.
नायक सोडून कोणत्याही पिक्चरात हिरोला संडासला जाताना पाहिलं नाही. पण एकदा तरी दिसलं अगदी गावठी स्टाईल.
प्रेग्नंसी क्रेविंग शब्द एकदापण वाचनात आला नाही. उलट मला एक शब्द असेल असं वाटलं, जॉइंट नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

बायदवे संडास या शब्दाची व्युत्पत्ती काय असेल कोण जाणे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण मग, 'सम' च का ? विषम का नाही ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

सं म्हणजे एकत्र असा अर्थ आहे. त्या क्रियेत किमान दोन गोष्टींचा एकत्र निचरा होतो म्हणून असू शकेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अनेक धन्यवाद, हे पाहिले नव्हते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बोले तो, I daresay you must have noticed, पण...

[सं० सम् + न्यास (= त्याग, विसर्जन)]

याचा अर्थ, 'संन्यास' आणि 'संडास' या दोहोंचेही मूळ एकच असल्याचे गमते. (सम् + न्यास.)

म्हणजे, संन्यास आणि संडास एकच?????? दोहोंमध्येही कशाचा तरी त्याग करणे अपेक्षित असले, तरीसुद्धा?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बरोबर, डाउट तर आहेच. शिवाय अपभ्रंशदृष्ट्या पाहिले तरीही न्यास चा डास कसा होईल हाही एक मुद्दा आहेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आणि हो, त्यांना शीसुद्धा लागते.

आणखी काही प्रश्न?

('माहितीपूर्ण' श्रेणीच्या अपेक्षेत.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण3
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

काय हो एकेक छंद तुमचे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अरे यारो !!!

चांगले विषय नैय्येत का चर्चा करायला ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्मार्ट स्पिकर रिव्यू Harman Kardon's new Invoke is the first smart speaker to be powered by Microsoft's Cortana voice assistant.
लिंक:https://www.neowin.net/news/harman-kardon-invoke-review-a-great-product-...

स्पीच असिस्टंट गॅजेट्सचा वापर किती वाढला आहे? स्मार्ट होम?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सरकारने आता अर्थव्यवस्थेला स्टिम्युलस देण्यासाठी प्याकेज आणायचे ठरवले आहे.

तर यातून कोणता धडा मिळतो?

Market on its own can't achieve a shit?

तसे नसेल तर "मार्केटला स्वत:हून काही करता न येण्यासाठी" कोणते अडथळे सरकार किंवा समाजाकडून (म्हणजे खरे तर मार्केटकडूनच) आहेत ते कोणी सांगू शकेल का?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हिंट देतो - New Keynesian Economics

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(प्रथमच तुम्ही फेकून मारलेली) लिंक वाचली. पण मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर सापडलं नाही.

आपण ज्याला देव मानतो (पक्षी- मार्केट) तो ऑम्नीपोटंट नाही असं कायसं समजलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आपण ज्याला देव मानतो (पक्षी- मार्केट) तो ऑम्नीपोटंट नाही असं कायसं समजलं.

मार्केट वि. सरकार या डिबेट चा मुद्दा नेहमीच, व स्किलफुली दुर्लक्ष केला जातो व तो म्हंजे मार्केट पर्फेक्ट नाही. मार्केट मध्ये फेल्युअर्स असतात, फ्रिक्शन असते.
मार्केट कडे प्रत्येक समस्येची सोल्युशन्स तयार असतात व समस्या आली रे आली की मार्केट ते सोल्युशन आचरणात आणून समस्येचे निराकरण करते हा मोठा गैरसमज आहे.

या दुर्लक्ष करण्याच्या वृत्तीच्यामागची अनेक कारणे असतात त्यातले एक म्हंजे सरकारमधे फेल्युअर्स नसतात असे मानणे. दुसरे म्हंजे कितीही प्रतिवाद केला तरी रेसिड्युअल मार्केट विरोध असतो तो घालवणे अतिमहा कठिण काम आहे. तिसरे म्हंजे मार्केट पार्टिसिपंट्स स्वत: मार्केट विरोधी (क्रोनी) असतात. उदा शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी. शेती ही पर्फेक्टली प्रायव्हेट सेक्टर आहे. व हा क्रोनिइझम .... मार्केट मधला कॉन्फिडन्स कमी करण्याचे काम करू शकतो.
.
.
Market is better than govt - ह्या दिशेने विचार करून पहा.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

compassion

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

+१११११ गब्बु

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कुठल्याश्या जजच्या निर्णयाच्या संदर्भात त्या जजच्या वंशाचा विषय काढल्याबद्दल ट्रंपवर बरीच टीका झाल्याचं आठवतं.

(व्यवस्थापकीय नोंद - या धाग्यात झालेली धाग्याशी असंबंधित चर्चा हलवलेली आहे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ढेरेशास्त्री, आहात कुठे ?

रेसिस्ट असण्यानसण्याचा नियम, त्याचे स्टँडर्ड हे फक्त गोऱ्यांसाठीच लावायचं असतं. ट्रंप गोरा आहे. तेव्हा तो रेसिस्ट असण्याची शंका जरी आली तरी तो रेसिस्ट आहे असं म्हणून रिकामं व्हायचं असतं. गोरे सोडून कोणीही रेसिस्ट असण्याची सुतराम शक्यता नसते. ट्रंप दक्षीणेतला नसला, व न्यु यॉर्क मधला असला म्हणून काय झालं ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

ट्रंप दक्षीणेतला नसला, व न्यु यॉर्क मधला असला म्हणून काय झालं

किती ते गाढवपणाचे प्रदर्शन करायचे जाहीरपणे? इतक्या साध्या गोष्टी माहित नसलेला मनुष्य शेळीच्या लेंड्यांप्रमाणे जिथे तिथे प्रतिसादाच्या लेंड्या टाकत असतो हे पाहून हसू येते.

*गाढव आणि शेळी इथे रुपकात्मकरित्या वापरलेले आहे, त्यांची बदनामी केलेली नाही. खुलासा खास न'वी बाजूंकरता.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गुदद्वार खोलून घनवायुद्रव्य-उत्सर्जन करण्याआधी किमान विकिपेडिया तरी वाचायचा. विकिपेडिया खोटा आहे असं म्हणायचं असेल तर किमान त्याचा पुरावा तरी द्यायचा.

हे घ्या. समजत नसेल तर सुरनळी करा व स्वत:च्याच गुदद्वारात सरकवा. ते जमत नसेल तर तुमच्या घरी जे वृद्ध गाढव आहे त्याच्या किंवा वृद्ध शेळी आहे तिच्या गुदद्वारात सरकवा.

--------

Donald Trump was born on June 14, 1946, at the Jamaica Hospital Medical Center, Queens, New York City. He was the fourth of five children born to Frederick Trump (1905–1999) and Mary Anne Trump (née MacLeod, 1912–2000).[13] His siblings are Maryanne (b. 1937), Fred Jr. (1938–1981), Elizabeth (b. 1942), and Robert (b. 1948). Trump grew up in the Jamaica Estates neighborhood of Queens. He attended the Kew-Forest School from kindergarten through seventh grade. At age 13, he enrolled in the New York Military Academy, a private boarding school, after his parents discovered that he had made frequent trips into Manhattan without their permission.[14][15]. In August 1964, Trump began his higher education at Fordham University.[11][16] After two years, he transferred to the Wharton School of the University of Pennsylvania, because it offered one of the few real-estate studies departments in United States academia at the time.[16][17]. In addition to his father, Trump was inspired by Manhattan developer William Zeckendorf, vowing to be "even bigger and better".[18] While at Wharton, he worked at the family business, Elizabeth Trump and Son,[19] graduating in May 1968 with a Bachelor of Science degree in economics.[16][20][21]. Trump was not drafted during the Vietnam War, and he did not enlist either as a volunteer or as a Reserve Officer Training Corps candidate.[22] While Trump was in college from 1964 to 1968, he obtained four student deferments.[23] In 1966, he was deemed fit for service based upon a military medical examination, and in 1968 was briefly classified as fit by a local draft board. In September of that year, he was given a medical deferment, which he later attributed to heel spurs.[24] In 1969, he received a high number in the draft lottery, which gave him a low probability to be called to military service

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Are you really that stupid to not understand what I was pointing at? LOL!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

‍मुलांनो, जी काही चर्चा आणि भांडणं करायची आहेत ती सभ्य भाषेत करा. मला मेलीला या वयात किती कष्ट देणार आहात!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सहमत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

Are you really that stupid to not understand what I was pointing at? LOL!

अहो घरी आयशीच्या खाटलावर चढून बापसाला सलाम ठोकण्याआधी मी तो मूळ कॉमेंट (दक्षिण/न्युयॉर्क) का केला ते तरी पहायचंत !!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ते आपल्याला कळलं नाही हे पाहूनच पहिला प्रतिसाद दिला होता. असो. तुमच्यात कधी बदल होण्याची शक्यता नाहीच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रतिसादाच्या लेंड्या

भाषा म्हणायची का काय! असभ्य, असांसदीय आणि फक्त विखारी कमेन्ट. koNi saadhaa niShedhahI noMdaवत नाही हे अजुनच आश्चर्यजनक तसेच चीड आणणारे आहे.
____
@गब्बर - पुन्हा "दोस्तानु" अशी भाषा वापरु नकोस. इथे दोस्त कोणी नाही. फक्त मूकपणे तमाशा पहात मनातल्या मनात टाळ्या वाजवणारे लोक आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उगाच रडू नका इतक्या. मी तुमचा कोणाचा दोस्त नाहीच आहे. उगाच गळ्यात पडू नये. आणि लेंड्या टाकल्याप्रमाणे प्रतिसाद देऊ नयेत, मग तशा उपमा मिळणार नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उगाच गळ्यात पडू नये.

रात्रभर गटारात लोळत होतात काय ? अहो तुमची जागा sewage tank मधे आहे हे विसरलात काय ? तिथेच जन्मास आलात व तिथेच देह ठेवा.

शुचि चा प्रतिसाद तुमच्या गळ्यात पडणारा अजिबात नव्हता. तिने फक्त टीका केली होती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

तुम्ही सतत गटारातच लोळत असता ते पहा. शिवाय ऐसीवरील धाग्यांचंही तुम्ही गटार करून सोडलेलं आहे. "दोस्तानू"बद्दल लिहलेलं तुमच्या डोस्क्यात शिरेल इतकी बुद्धी तुम्हाला नाही तेव्हा ते स्पष्ट करण्यात अर्थ नाही. तुमच्यासारख्या गाढवाला फार प्रतिसाद देण्यात अर्थ नाही तेव्हा इत्यलम.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मच्यासारख्या गाढवाला फार प्रतिसाद देण्यात अर्थ नाही तेव्हा इत्यलम.

तुमचं सोडून देणं इष्टच आहे कारण तुम्ही स्वत: sewage tank आहात.

आणि किमान आता तरी एक करा तुम्ही जे "इत्यलम" म्हंटलं आहेत त्याच्याशी तरी एकनिष्ठ रहा. पुन्हापुन्हा माझी चाटायला येऊ नका.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ट्रम्पचे पोलंड मधले "पाश्चिमात्य संस्कृती" च धोक्यात आली आहे हे भाषण वाचा आणि मग ठरवा तो कितपत रेसिस्ट आहे ते. आधी जगभर सर्वांच्या भानगडीत नाक खुपसत फिरायचे, आणि मग विरूद्ध बाजूने काही प्रतिकारात्मक केले की आली यांची संस्कृती "धोक्यात".

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ते भाषण नुसते वाचलेच नव्हे तर ऐकले/पाहिले सुद्धा. काही रेसिस्ट वगैरे नाही. सिव्हिलायझेशन बद्दल बोलणे हे रेसिस्ट असते हे फुर्रोगाम्यांनी निर्माण केलेले खूळ आहे. ज्याज्या म्हणून बाबींशी फुर्रोगामी लोक सहमत नसतात त्याला ते रेसिस्ट म्हणतात. Any argument that accounts for history, culture, religion, tradition - if the progressives don't like it - it becomes racist.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

कायबी कळत नाही ट्रंप काय करतो नाय करत. त्या बातम्या वाचत नाही.

# आता हा लेख लोकसत्तात का आला? इकडे स्वैराचार बराच फोफावला आहे काय?
पॉलीअॅमरी: बहुविध नात्यांची बहुपदरी व्यवस्थालोकसत्ता चतुरंग

दीडपानी लेखात नक्की काय म्हणायचय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

G

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एवढे माहितीपूर्ण आणि रसभरित प्रतिसाद देऊनही ऐसीचं व्यासपीठ सतत ताब्यात घेण्याची भावना कशी टाळता?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुमचे आशीर्वाद. दुसरं काय ?

दुसरे काही वेगळे आशीर्वाद द्या .... फरक जाणवेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अश्वमुखातूनच काय आलं होतं पाहा - दुवा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कळ्ळं की.

तुमचे ऐसी धोरणात्मक सल्ले आचरणात आणलेत की.

पुढे काय ???

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

some people want and manage to escape gravity at 11km/sec.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पॅरॅडाइस पेपर्स मधे एखाद्या ऐसीकराचे तरी नाव आहे का? जरा म.म.व. पेक्षा वेगळे वाटले असते Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अण्णांचं असेल. ते वारंवार पॅरेडाईजला जातात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी2
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

परडाईज ची बदनामी थांबवा :
परडाईज पेपर्स मधील आजीव मेंबर्स
1. ढेरे सर २. नील लोमस 3. मी
परडाईज पेपर्स मधील माजी मेंबर्स : १. आदूबाळ २. घनु ३. संजोप राव

परडाईज मधील गुप्त मेम्बर : चिंतातुर जंतु .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पॅराडाइजला काही लोक चित्रविचित्र आकडे लिहिलेले सस्पिशस पेपर घेउन बसलेले असतात. मटक्याचे कागद असतात असं कोणीसं सांगितलेलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ते सगळ्यात शेवटच्या टेबलावर चालतं तेच म्हणताय ना ? मी पण तेच ऐकलंय

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

होय! तेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अण्णा उधार खाते ठेवत नसतील तर नाव कसे येईल

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0