मराठी ब्लॉग/वेबसाईट्स विषयवार लिस्ट

मराठीतल्या चांगल्या ब्लॉग्स आणि वेबसाइट्सची एक क्राऊडसोर्सड बुकमार्क लिस्ट बनवावी म्हणून हा धागा सुरु करण्यात आलेला आहे.

तुम्ही वाचत असलेल्या ब्लॉग्स/वेबसाईट्स च्या लिंका आणि जनरल विषय सांगा. मी मूळ पोस्ट मध्ये एडिट करून टाकेन.

टीप - स्वतःच्याच ब्लॉगच्या लिंका नका देऊ. कोणी दुसऱ्याने दिल्या तर ठीक Smile धन्यवाद.

सुरुवात -

संस्थळ

ब्लॉग

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

ब्लॉग जरा वगळूयाच का? प्रत्येकाने आपापले आवडते ब्लॉग टाकले तर, यादी तेव्हढी exclusive राहणार नाही. शिवाय, प्रच्चंड लांब होईल ते वेगळंच. उपयुक्त संस्थळं इ. वगैरे असावं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ए बुल्ल्या, तुला विचारलं का कोणी?

यादी तेव्हढी exclusive राहणार नाही. शिवाय, प्रच्चंड लांब होईल ते वेगळंच

आय डाउट. फार फार तर वीस तीस ब्लॉग्स ची लिस्ट बनेल असा माझा अंदाज आहे. आणि चांगली संस्थळ तर जनरली सगळ्यांना माहितीच असतात, पण चांगले ब्लॉग्स मात्र बऱ्याच लोकांना माहिती नसतात.

विषयवार वर्गीकरण केल्यास लिस्ट मेंटेन करायला सोपे जाईल. शक्यतो एखाद्या विषयाला डेडिकेटेड असे ब्लॉग्स कमी असतील असे वाटते. जनरल खिचडी ब्लॉग्स तर बरेच असतील - पण त्यांची कॅटेगरी वेगळी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काय्यप्पा चा (भिकार) धागा काढताना असं वाटलं नव्हतं का?
एकवेळ blogspot ची लिस्ट कामी तरी येऊ शकते

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

इथे एक ऐसीवरच चर्चा सुरु आहे म्हणून एक क्याटेगरी टाकावी का?
ऐसीवरचे माहितीपर धागे. मध्ये एकदा, शुचिंनी (की बॅटमॅननी?) स्तोत्रांचा भलामोठ्ठा धागा बनवला होता. असं ऐसीवरचं काही असेल तर त्याची एक स्पेशल कॅटेगरी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ए बुल्ल्या, तुला विचारलं का कोणी?

मी नाही तो लिंबुटिंबुंनी बनवला होता. नॉट मी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

कंटाळा ब्लॉग लिहिणारा यॉनिंग डॉग बरीच वर्षं मराठी आंजावर लिहितोय. त्याची अनेक पोस्ट्स पुन्हा पुन्हा वाचली आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अजून कुठला ब्लॉग आहे का त्यांचा?

अवांतर: वरच्या लिस्ट मध्ये हा ब्लॉग ऍड केला आहे - https://maitri2012.wordpress.com - वेगवेगळ्या व्यक्तींनी लिहिलेल्या कथा/कविता/लेख

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नेटवर अशा बऱ्याच याद्या आहेत.
एखादा लेखक चांगलं लिहितो असं वाटलं तरी त्यामध्ये सातत्य राहात नाही. आणि एवढं वाचन कोण करणार?
बागकाम,भटकंती ब्लॅाग वाचायला आवडले असते पण .......तर माहितीपर असले तर मला हवेत, ललित लेखन नको असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0


नेटवर अशा बऱ्याच याद्या आहेत.


Daily News Paper या टेलिग्रामवर मिळालेली अशीही एक यादी :


मराठी संकेतस्थळे. बक्कळ माहिती!
केवळ एका टिचकीवर, तेही युनिकोड मध्ये.
______________________________
▪ जुने मराठी ग्रंथ - http://www.dli.ernet.in/
▪ मराठी पुस्तके - www.esahity.com
▪ मराठी साहित्य - http://antaraal.com/
▪ मराठी साहित्य - http://www.chaprak.com/
▪ मराठी साहित्य - http://www.maanbindu.com/marathi
▪ मराठी साहित्य, संस्कृती जोपासना - https://msblc.maharashtra.gov.in
▪ मराठी साहित्य, वविध अभ्यासपूर्ण लेख - http://misalpav.com/
▪ मराठी साहित्य, वविध अभ्यासपूर्ण लेख - wikisource - https://goo.gl/jzKkFw
▪ मराठी साहित्य, वविध अभ्यासपूर्ण लेख - http://www.maayboli.com/
▪ मराठी साहित्य, वविध अभ्यासपूर्ण लेख - http://aisiakshare.com/
▪ मराठी साहित्य, वविध अभ्यासपूर्ण लेख - http://www.manogat.com/
▪ वैविध्यपूर्ण माहिती - http://www.marathimati.com/
▪ नाटक-चित्रपट परीक्षण, परिचय - http://www.pahawemanache.com
▪ मराठीसहित २१ भाषांमध्ये, विविध विषयांवरची माहिती - http://mr.vikaspedia.in/InDG
▪ मराठी परिभाषा कोश - http://marathibhasha.org/
▪ मराठी विश्वकोश - https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/
▪ मराठी विकिपीडिया - https://mr.wikipedia.org
▪ बुकगंगा - जवळपास जगातील प्रत्येक पुस्तकाची प्रस्तावना वाचू शकता आणि विविध पुस्तके विकतदेखील घेऊ शकता
- http://www.bookganga.com/eBooks/
▪ महाराष्ट्राला वाहिलेले संकेतस्थळ - http://www.thinkmaharashtra.com/
▪ विविध शब्द आणि जुने साहित्य - http://www.transliteral.org/
▪ मराठी सामान्यज्ञान - http://mympsc.com/Marathi
▪ मनसे ब्ल्यू प्रिंट - महाराष्ट्राचा विकास आराखडा - http://mnsblueprint.org
▪ केतकर ज्ञानकोश - http://ketkardnyankosh.com/
▪ बालभारती पुस्तके - http://ebalbharati.in/
▪ शेतीविषयक - http://www.agrowon.com/
▪ बालसंस्कार.कॉम - www.balsanskar.com/marathi
▪ अवकाशवेध - http://www.avakashvedh.com/
▪ संकेतस्थळ बनवण्याची माहिती - http://www.majhisite.com/
▪ मराठी वैविध्यपूर्ण माहिती - http://www.marathiworld.com/
▪ मराठी वैविध्यपूर्ण माहिती - http://www.marathipizza.com/
▪ आठवणीतील गाणी - http://www.aathavanitli-gani.com/
▪ गदिमा - http://www.gadima.com/
▪ माहितीपूर्ण ब्लॉग - https://amrutmanthan.wordpress.com/
▪ अवांतर - http://www.aksharnama.com/
मासिके - युनिकोड
▪ साप्ताहिक सकाळ - मासिक - http://saptahiksakal.com/SaptahikSakal/index.htm
▪ लोकप्रभा - http://epaper.lokprabha.com/t/293
▪ पालकनीती - http://www.palakneeti.org/
वर्तमानपत्रे - युनिकोड
▪ दै. लोकमत - http://www.lokmat.com/
▪ दै. लोकसत्ता - http://www.loksatta.com/
▪ दै. म. टा. - http://maharashtratimes.indiatimes.com/
▪ दै. सकाळ - www.esakal.com
मराठी युनिकोड Font
http://aksharyogini.sudhanwa.com/

लिंक - @Epapers77

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डबक्यातला दीर्घ ‘वि’चारी…

गोव्यासाठी वृत्तपत्र असावीत का इथे?
thegoan_dot_net = इंग्रजी,मराठी आणि कोंकणी epapers आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

यादीसाठी
आजचा सुधारकः www.sudharak.in सर्वसमावेशक

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कासव यादी इथे दिल्याबद्दल, धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!