सैराट अजो विसंवाद

अन्य धाग्यांवर वा खरडफळ्यावर इतर लोकांना त्रास नको म्हणून इथे एकमेकांशी बोलावे अशी अपेक्शा आहे. जिथून जे पाहिजे ते पेस्टवावे आणि पुढे बोलावे. ज्यांना टाईमपास हवा आहे, (मंजे फालतू दर्जाचा ही चालेल असा) त्यांनी सोडून इतर कोणी धागा वाचला तरी चालेल.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हे एक चांगलं केलंत अजो . म्हणजे जिज्ञासू लोकं शेप्रेट धाग्यावर हि चर्चा ( ?) नीट वाचू शकतील . इतर पोस्ट्स ची लुडबुड डिस्टर्ब् करणार नाही . लगे रहो !!

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इतर पोस्ट्स ची लुडबुड डिस्टर्ब् करणार नाही .

'मार्मिक' दिलाय. (आता याला 'माहितीपूर्ण' द्या, प्लीज.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दिली !!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्या सैराटाची लायकी नाही माझ्यासोबत मॅच खेळायची. आरक्शण म्हणून धागा काढला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

कालचा कीवर्ड ' पुरोगामी' होता . आजचा काय घेणार ? प्रेस्टिट्यूट चालेल का ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

https://www.youtube.com/watch?v=dImJ1BjkM2A

Prestitute

Prestitute

काल ज्या पुण्य प्रसून वाजपेयीचा चिंतातूर जंतवाला आणि या सैराटाला पुळका आला होता नि काळजी लागली होती तो हरामी वर पाहता येईल.
पुरोगाम्यांचा प्रेस्टिट्यूट पुळका असा विषय असू शक्तो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

माझी लायकी नाही तर मग वेगळा धागा का काढला रे झिंगळीच्या

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक2
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

लायकी नसलेल्या लोकांना खूप स्पेशल फॅसिलिटी असतात समाजात.
=========
आणि भारतात तर अतिच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

'झिंगळी' म्हणजे नक्की कोण?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जंत

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

यांना उचकावणारे चिंतातुर जंत. यांना ज्यांना उचकावायचे आहे ते आम्ही जंत. काय फस्र्टक्लास कॉलनी आहे राहायला यांची.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

गडकरयांची कविता वाचली नाहीये का लव

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

श्री सैराट यांना विनंती . नवनवीन रोचक असे अपशब्द आपल्यामुळे आम्हाला कळत आहेत . आमची ज्ञानक्षुधा वाढत आहे . असेच अजून सांगा . आपण डिक्शनरी काढू त्याची हवी तर .
अजो , तुम्ही पुरोगाम्यांना जे नेहमीच लिहिता तेच आम्ही तसे मानून घेऊ , राग नसावा .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तो मला पुरोगामी म्हणाला कि मी त्याला आता 'लव' म्हणणार. लव म्हणजे काय हे मात्र विचारू नका कोणी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

तुम्हालाही पुरोगामी शब्दाची ऍलर्जी अली काय ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काहीही देणं घेणं नसताना शिवीसारख्या दुसऱ्याला फक्त हिणवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दाची मला ऍलर्जी आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक2
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

पण चिपकला तो शब्द तुझ्या अंगाला. जसं मोदीवाद्यांना भक्त शब्द चिपकतो तसा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

चिपकू दे रे लव.

बाबासाहेब आंबेडकर पुरोगामी होते. यावर तुझं काय मत आहे रे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

पळाला का रे मनुवादी? भिड्याच्या आंब्याची अवलाद ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

'भिड्याचा आंबा' ही नक्की काय भानगड आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'भिड्याचा आंबा' ही नक्की काय भानगड आहे?

भिडे गुरुजींचा आंबा, सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या बोंबा पाहा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी तुला फोx म्हणणार. फो म्हणजे शत्रू.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

लव यू

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

लव यू टू. लव यू ऑल. लव फ्रॉम बॉटम ऑफ माय हार्ट टू ऑल. कितीका मूर्ख असेना.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

बरं लव

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

अन्य धाग्यांवर वा खरडफळ्यावर इतर लोकांना त्रास नको म्हणून इथे एकमेकांशी बोलावे अशी अपेक्शा आहे. जिथून जे पाहिजे ते पेस्टवावे आणि पुढे बोलावे.

कोणीही? म्हणजे, अजो आणि सैराटव्यतिरिक्तसुद्धा?

पण मग ते 'सैराट अजो विसंवादा'त कसे मोडेल?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्ही अगोदर जुनी बाजू शिका, मग नवी मांडत जा.
========================================
कुरुक्शेत्रात अख्खा भारत घुसला होता. (त्यावेळेस तुमची अमेरिका घुसली असती तरी फार कुनी गिनलं नसतं.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

कुरुक्शेत्रात अख्खा भारत घुसला होता.

अश्लील!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तशी अमेरीका भारताच्या २.२५ पट मोठी असल्यामुळे तिच्या कुरुक्शेत्रात शिरणं संभव असावं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आरक्षण म्हणून धागा काढला म्हणतो. पक्का जातीयवादी दिसतो हा लवX.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

अहं , हे नेहमीचे अपशब्द नॉट अलौड . सभ्य भाषा वापरून ज्ञानवृद्धी करा .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अबापट म्हणजे 'आंडाला लोणी चोळणे' याऐवजी 'वृषणाला नवनीतमर्दन' लवx च्या ऐवजी 'शिश्न्या' असं काही का ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

अहं. तुम्ही असे शब्द कृपया वापरू नका अशी विनंती.
कालच्या सारखी घनघोर चर्चा होऊदेत. पण लोकांना बीभत्स 'वाटतील' असे शब्द टाळत चला अशी विनंती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अरे मूर्ख दोस्ता, आरक्शण हा शब्द काय केवळ जातीय संदर्भातच आरक्शित आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

लायकी नसलेल्या लोकांना खूप स्पेशल फॅसिलिटी असतात समाजात.

या वाक्यातून दिसतो रे जातीवाद तुझा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

लंचच्या आधी सेंच्युरी मारणं हे क्रिकेट मध्ये प्रतिष्ठेचं मानलं जातं . हा धागा सेंच्युरी मारणार का दोन तासात ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काल रात्री सैराटाच्या नसा रागानं थडथडत होत्या. ऐसीवरच्या प्रत्येक पुरोगाम्याचे माझ्याकडून असे हाल का होत असावेत?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हाल झाले तरी चालेल तुझ्यासारख्या जातिवाद्याला नाय सोडत रे मी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

बहुतेक तुला भाषा येतच नाही.
https://www.livemint.com/Companies/Byb7brUAdgZPY6MiiBVteP/ICICI-Bank-mas...
ही बाईच आहे ना? तुच्छ का नाही म्हणायचं तिला?
" बाई झाली म्हणजे तुच्छ नसतेच असं काही नाही. "
"बाई झाली म्हणजे आदरणीयच झाली का?"
लिंगाचा आणि आदराचा काय संबंध आहे? आरं तुमीच पुरोगामी मंताव कि स्त्रीला देवीत्व देऊन देव्हाऱ्यात बसवून तिचे शोषण केले जाते. मग आता आम्ही देवीत्व नको, आहे ती असेसमेंट करू म्हटलं तरी बोंब्बा??

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

कुठच्या कुठे घेऊन चालला आता, चंदा कोचरचं नाव घेऊन बोल कि मग तिला तुच्छ ? सगळ्या स्त्रिया कशाला आणतो वाक्यात? एवढं पण नाय कळत का ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

बाई झाली म्हणजे तुच्छ नसतेच असं काही नाही.

या वाक्यातून अभिप्रेत बायकांच्या संख्येचा काही बोध होतो का?
Nobody is non-despicable merely by virtue of being a woman.
What is wrong in this?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

वकिली कोर्टात कर जा, नीट लिहायला शिक आधी. हा म्हणे वॉटरटाईट कॉन्ट्रॅक्ट लिहतो. जोकच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

अरे तू फक्त एक * पुरोगामी आहेस. मी काँट्रॅक्ट्स लिहितो.
====================================
* बिनकामाचा हे अद्याहृत

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हो रे लव

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

तो तरुण तेजपाल आठवतो का? त्याचं प्रतिगामीतुच्छतेपासून बायकांचं रक्षण करायचं काम लै भारि. आणि ते सुप्रिम कोर्टाच्या वकिलिणिला जज बनवण्याच्या महान उद्देश असलेले पुरोगामी अभिषेक मनु संधवी. आन गावागावात पुरोगामी पाटलं हायतंच की.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अर्रर्र फारच तोल सुटला भावा तुझा.

" बाई झाली म्हणजे तुच्छ नसतेच असं काही नाही. "
"बाई झाली म्हणजे आदरणीयच झाली का?"
" स्त्रीयांचा खुल्लमखुल्ला अनादर न करणं जेंडर डिस्क्रिमिनेशन आहे."

असे तुझे विचार वाचून तुझी बायको तुला सोडून गेली किंवा तुझ्या आईने कानाखाली फाटकावली तर मग बोलू नको. तुझं तू पाहून घेशील म्हणा पण एकूण तुझं अवघड दिसतंय लगा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

" स्त्रीयांचा खुल्लमखुल्ला अनादर न करणं जेंडर डिस्क्रिमिनेशन आहे."

हे वाक्य कळायला तू ट्रेनिंग घेऊन ये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

असे तुझे विचार वाचून तुझी बायको तुला सोडून गेली किंवा तुझ्या आईने कानाखाली फाटकावली तर मग बोलू नको. तुझं तू पाहून घेशील म्हणा पण एकूण तुझं अवघड दिसतंय लगा.

मी काय तुला व्यक्तिगत ओळखत नाही. तुझी अर्थ काढायची अक्कल बघून लोकांनी नक्की प्रतिसाद दिला असेल हे देखील सांगता येत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

असे तुझे विचार वाचून तुझी बायको तुला सोडून गेली किंवा तुझ्या आईने कानाखाली फाटकावली तर मग बोलू नको. तुझं तू पाहून घेशील म्हणा पण एकूण तुझं अवघड दिसतंय लगा.

मी काय तुला व्यक्तिगत ओळखत नाही. तुझी अर्थ काढायची अक्कल बघून लोकांनी नक्की प्रतिसाद दिला असेल हे देखील सांगता येत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मीही तुला व्यक्तिगत ओळखत नाही. तुझी सतत लोकांची अक्कल काढायची सवय बघून लोकांना नक्की काय तो अर्थ आतापर्यंत लागला असेल हे सांगता येईल कदाचित.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

कुत्र्यांने मला भूंकू नको असे का म्हटले ते भूंकणे ऐका.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

चक्क मोदीला कुत्रा म्हणतोय हा भाई ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

च्यायला, मी अख्खा लेख वाचला माणसांच्या भाषेत. मला कुठं नाव दिसलं नाही. भुंकणं जन्मजात कळतं दिसतं सैराटाला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ब्र भो मी कुत्रा.

आता तुझी पुरोगाम्यांविरुद्ध एव्हडी आगाग का होतीय ते सांग. काही पर्सनल धोका बिका झाला होता का ? लिह की जरा वाईच

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

काही पर्सनल धोका बिका

दाखवलीत का पुरोगाम्यांची पातळी?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

पुरोगामी म्हणजे काही वेगळा अर्थ शिवीबीवी आहे का इथे. (शिक्रेट कोड ? ) काही कळत नाही. कुणी सांगा भावांनो समजाउन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

पुरोगामी म्हणजे काही वेगळा अर्थ शिवीबीवी आहे का इथे. (शिक्रेट कोड ? ) काही कळत नाही. कुणी सांगा भावांनो समजाउन.

.
पुरोगामी म्हंजे मारुनमुटकून समानता.
.
म्हंजे नेमकं काय ते सांगतो -
.
(१) अमिताभ बच्चन आणि चंकी पांडे यांच्यात वरिष्ठकनिष्ठ असं मानायचं नाही.
(२) लता मंगेशकर आणि हेमलता या दोघींना समान आदर मिळणार. जास्तकमी नाही.
(३) मोहन चोटी, मा. भगवान, महमूद, राजेंद्रनाथ, जगदीप, केस्टो मुखर्जी, जॉनी वॉकर हे सगळे एकाच पातळीवर आदरणीय.
(४) सर्व कार्यक्षमता व कोणताही वरिष्ठकनिष्ठ भाव हा नेहमी शोषण, भेदभाव, व लबाडी/फसवणूक यांतुनच उद्भवलेला असतो असं ठामपणे मांडणे.
.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा हा हा thanks असं असेल तर ठीक आहे तो अजो वातारल्यागत पुरोगामी पुरोगामी काय करतोय सारखं सारखं काय माहित.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

सैराटाची आणि माझी बुद्धीमत्ता नि चरित्र नि लायकी एकच आहे असं मानणं हे सांगायचं ऱ्हायलं. ते उदाहरण त्याला नीट समजेल.
=============
इतक्या सभ्य नि प्रेमळ भाषेत काही समजावलं तर त्याला तो जातीय अन्याय वाटायची शक्यता आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आनि जिथे जिथे निवडून यायला त्यांची गरज नव्हती तिथे तिथे सरळ वरच पाठवले, नै का गोगोई?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

या अजोला कुणी पुरावे वैगेरे मागत नाही का या संस्थळावर ? धडाधड खुनाचे आरोप करतोय हा माजी मुख्यमंत्र्यांवर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

तुला पुरावे मागणे म्हणजे काय, ते कशाशी खातात हे कळतं का? पुरोगामी झाला म्हणून कशाचा अर्थ काहीही बरळत सुटायचं लायसन मिळतं का? तुला कोण कोणावर काय आरोप करत आहे हे कळण्याइतकी अक्कल नसेल तर शांत राहत जा.
=========================
अगोदर मी काय आरोप केला आहे हे मला विचार. आणि मग लोकांना पुरावे विचारायला सांग. जनरली थोडीशी अक्कल असलेले लोक असं करतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तुला कमेंट कश्या लिहितात ते कळतं का ?

"जिथे जिथे निवडून यायला त्यांची गरज नव्हती तिथे तिथे सरळ वरच पाठवले,"

याचा अर्थ कसा लागतो रे मग ते सांग ना ? तू खटला टाक त्या मुख्यमंत्र्यांवर ? पुरावे दाखव. कोर्टात सिद्ध कर. आम्हालाही पाहू दे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

अक्कल नसली, द्न्यान नसलं, वाचन नसलं आणि समोरचाच चुक आहे असा फटकन अर्थ काढायचाय अशी घाईची लागली आहे हे वर्तन चूक आहे.
=========================
https://www.firstpost.com/india/nellie-and-delhi-secular-riots-versus-co...
मला काय म्हणायचं होतं ते इथं आहे. आसामच्या संदर्भात. आता पुढचा प्रतिसाद बरंच वाचन करून, आणि पुरोगामी उत्साहाचं लायनस रिन्यू करूनच टाका.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तुझ्याकडे अक्कल ,ज्ञान, वाचन हे तिन्ही आहे आणि त्याचा बिनकामाचा अहंकारही दिसतो.
तू असशील ब्रम्हज्ञानी म्हणून त्रोटक सूत्र लिहायल्यागत कमेंट काय टाकतो वर आम्हाला कुत्रा वैगेरे म्हणणार. भारी कि.
तुझ्या मालकीची वेबसाईट आहे का ही ? तसे असेल तत् सांग मी जातो बा निघून इथून.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

आम्हाला कुत्रा वैगेरे म्हणणार

नाय नाय. असं काहीही म्हणायचं नाय. मी कधी तुला कुत्रा म्हणालो? मी ज्याला कुत्रा म्हणालो, त्यानं, मंजे पुण्य प्रसून नं, जे जे काही बोललं ते तुला कळालं, मला कळालं नाही असं तुच म्हणालास. आणि मी काय म्हणालो ते तुला कळलं नाही. उगाच माझ्या माथी पाप नको.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

म्हण रे काय फरक पडत नाही. उगाच आता वेड पांघरू नको. झोप आता. तू कितीही सज्जनपणाचा आव आणलास तरी मी काही तुझ्या आंडाला लोणी चोळणार नाही

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

मी काही आर एस एस नाही कि मला तुझ्या पुरोगामी सज्जनपणाच्या प्रमाणपत्राची गरज लागावी.
================
बाकी इतरत्र कस्टमर सर्विस नीट द्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

पुरोगामी हा शब्द तू शिवीसारखा वापरतो आहेस का ? नीट सांग नायतर सरळ नीट समोरून शिव्या दे. बघ तुझ्या कानातले किडे मरतील अश्या शिव्या मलाही येतात. फुसक्या पाद मारतोय केव्हापासनं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

नाही रे बाबा. पुरोगामी हा शब्द मी त्याच्या अधिकृत अर्थानं वापरतो.
==============================================
तुला का तसं वाटलं?
====================
इथल्या ९०% सदस्यांना मी पुरोगामी म्हणतो. चिंता नसावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

नीट सांग नायतर सरळ नीट समोरून शिव्या दे.

मी कशाला तुला शिव्या देऊ? तुझा माझा संबंध काय तुला उकरून शिव्या द्यायला? मी जे म्हणत नाहीय ते मी म्हणत आहे असं गृहित धरून नको बोलू. जे मी स्पश्ट लिहिलंय ते धरून बोल. मी देखील तू जितकं बोलला आहेस तितकंच झोडतोय. काही गृहित धरून अधिकची टिका नाही करत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

बघ तुझ्या कानातले किडे मरतील अश्या शिव्या मलाही येतात. फुसक्या पाद मारतोय केव्हापासनं.

तुझ्या संस्काराप्रमाणे वाग रे बाबा पुरोगाम्या. माझं काही म्हणनं नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हा प्रतिसाद श्री सैराट यांना आहे. अजोना मी मित्र मानतो*. पण आमचे वैचारिक मतभेद आहेत 99 टक्क्यांपेक्षा जास्त. त्यांची लॉजिक्स अचंबित करणारी असतात. आणि ती चौफेर असतात. माझा कयास असा की हल्ली लोकं सोडून देतात.( माझं चूकही असू शकेल) त्यांच्याशी कोणे एके काळी ऐसी वर जोरदार वादविवाद श्री बॅटमॅन घालत असत, लेखी. तसेच अत्यंत मवाळ पण प्रखर पद्धतीने (तोंडी) करताना मी रा रा जंतु यांना बघितलंय.
अजो यांनी ललित लिहावं . उत्तम लिहू शकतात. पण फारसे लिहीत नाहीत.
अजो पुरोगामी आहेत ,( त्यामुळे त्यांच्याच म्हणण्यानुसार ) त्यांना लॉजिक माफ असावे.
*याचे कारण, वैयक्तिक स्तरावर अजो मस्त माणूस आहे .
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अजो पुरोगामी आहेत

हा हा हा..
अजिबात मान्य नाय.
तिथल्या आत्त्ताच्या सगळ्या पुरोगाम्यांना बाहेर काढून गोमूत्र शिंपडल्याशिवाय मी त्या पुरोगामी नावाच्या हॉल मधे जाणार नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

असेल हो पण बेछूट काहीही बोलता यायचा तो परवाना असावा का ?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

उलटा (नया नया) चोर कोतवाल को डाँटे???

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तू ऍडमिन आहे का इथे. तसं असेल तर सांग मी जाईन निघून

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

तू इथे अत्यंत सुरक्शित आहेस. जायची वैगेरे अजिबात आवश्यकता नाही. माझं त्याबाबत म्हणणं नाही. इथे अवश्य असा. मी ॲडमीन इ नाही. आपलं म्हणणं मांडा. आपल्यासोबत आनंदानं सन्मान्य संवाद करायची इच्छा आहे. पण संस्थळ पुरोगामी आहे म्हणून काहीही म्हणू नकात. आपल्या विरोधाचा आदर आहे, पण तो पुढच्यांना सन्मान देतच करत रहा. नैतर मग वेसण घालणारी भाषा शोधावी लागते. अनिच्छेने.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तू शोध भावा तुला आवडते ती भाषा. मी शोधली तर चिडू नको. ओक्के.
मी तुला सन्मान देऊ म्हणजे नक्की काय करू ? आहो जाहो घालायचं का ? नाही जमणार.. खूपच कडू बेणं आहे लगा तू.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

मी तुला सन्मान देऊ म्हणजे नक्की काय करू ?

इच्छा आहे का? का उगाच पुरोगामी प्रश्न?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

'"आपल्या विरोधाचा आदर आहे, पण तो पुढच्यांना सन्मान देतच करत रहा. " असं तू लिहलं म्हणून विचारले रे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

आता लहानपणी माझ्याकडे संस्कार करायला ठेवला असता तुला तर सांगीतलं असतं सन्मान इ काय आहे. आता सांगायला वेळ लागेल, पण बघतो प्रयत्न करून.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अरे तू कोण ? जा ना कशाला काशी करतो आहेस दोंघांच्या झोपेची. म्याड आहेस का ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

गुडनाइट्

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अरे तू कोण ? जा ना कशाला काशी करतो आहेस दोंघांच्या झोपेची.

मित्रा माझी कमेंट चिंजंच्या पुण्यप्रसूनच्या कमेंटवर होती. चिंजंना हाताळायला प्रचंड आक्रमकपणा लागतो. तू मधे यायची गरज नव्हती. आला तरी अभिमन्यू करून घ्यायची गरज नव्हती. ॲनि वे, नो हार्ड फिलिंग्ज. प्लिज हॅव पीसफुल स्लिप.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

किती घमेंड आहे रे तुला ? आजूबाजूच्या लोकांना नुसता वास मारत असशील. काहीतरी कर नाहीतर अवघड आहे तुझं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

सल्ल्याबद्दल धन्यवाद. प्रत्येक पुरोगाम्याची हीच अवस्था असते.
=====================
बाय द वे, घमेंड जगायला आवश्यक आहे. तुला नसती तर तू मी इतक्या प्रेमानं गुडनाइट म्हटल्यावर झोपला असता; पण नाही!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

झोपतो कि तू आहेस ना जागा अजून. बाकी घमेंड उतरते रे. चांगल्या चांगल्याची उतरली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

पाने