जनुक जिन्याची सर्पिल वळणे

जनुक जिन्याची सर्पिल वळणे
अणुगर्भातिल अदम्य लवथव
सूक्ष्माच्या प्रत्येक विभ्रमीे
कल्पिताहुनी अद्भुत वास्तव

अथांगासही थिटी ठरविते
असीम विश्वाची व्याप्ती
प्रज्ञेलाही चकवा देती
स्थलकालाच्या जटिल मिती

शून्यस्पर्शी अन् अपार-व्यापक
ताणे-बाणे गहनाचे
तरल-तलम सूक्ष्माचे तंतू
विणती वस्त्र विराटाचे

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कल्पना आवडली.
मोठ्याने म्हणून बघताना काही ठिकाणी लय साधताना जीभ अडखळली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0