अवघड कोडे

सोल्युशन संपूर्ण कळलेले आहे असे आत्ता वाटते. प्लीज एकदा नजरेखालून घाला.

कोडे-
(१) ३ देव आहेत - अ, ब आणि क
(२) एक फक्त खरं बोलतो, एक फक्त खोटं बोलतो आणि एक मनाला येईल ते बोलतो म्हणजे randomly खरं किंवा खोटं.

कोडे

- तुम्ही फक्त 'हो-नाही' प्रकारातले ३ प्रश्न विचारून ओळखायचे आहे कि कोणता देव सत्यवादी आहे कोणता खोटारडा आहे व कोणता आपल्या सर्वासारखा म्हणजे सर्वसामान्य आहे.
- कोणत्याही देवाला तुम्ही एकापेक्षा अधिक प्रश्न विचारू शकता.
- एखाद्या देवाला प्रश्नच विचारायचे नाही असा बहिष्कार घालू शकता.
- सर्वसामान्य देवाच्या मेंदूत एक नाणे आहे. छापा = खरे बोलणार, काटा आला तर खोटे बोलणार.
(३) हे देव हो किंवा नाही या उत्तरा करता

जाजाजा

डाडाडा

हे दोन उच्चार वापरतात. पैकी जाजाजाम्हणजे हो किंवा नाही काहीही असेल, व डाडाडाउरलेला पर्याय असेल. आपल्याला त्यांची भाषा माहीत नाही.
_____________________________________________________________

२ प्रमेये वापरून हे कोडे सोडवता येते.

______________________________________________

प्रमेय १ -
प्रमेयाचे नाव - प्रश्नात अजून एक प्रश्न

प्रमेय-विस्तार -
E हा मोठ्ठा प्रश्न आहे ज्याच्यात q हा लहानसा प्रश्न पॅरॅमिटर म्हणून समाविष्ट आहे.
E हा स्वतः: एक प्रश्न आहे.
जेव्हा कधी E म्हणजे मोठ्या प्रश्नाचे उत्तर 'जाजाजा' येते तेव्हा आतील लहान पॅरॅमिटर प्रश्नाचे उत्तर 'YES' अर्थात सकारात्मक असते.
जेव्हा कधी E म्हणजे मोठ्या प्रश्नाचे उत्तर 'डाडाडा ' येते तेव्हा आतील लहान पॅरॅमिटर प्रश्नाचे उत्तर 'NO' अर्थात नकारात्मक असते.

प्रमेय सिद्धता -
q प्रश्न = आज विस्कॉन्सिनमध्ये ० डिग्री तापमान आहे का?
समजा उत्तर आहे सकारात्मक म्हणजे 'हो'
E (q) प्रश्न = मी जरा तुला विचारले की (आज विस्कॉन्सिनमध्ये ० डिग्री तापमान आहे का?) तर तुझ्या प्रकृतीनुसार तू 'जाजाजा' हे उत्तर देशील का?

समजा जाजाजा = होय तापमान ० डिग्री आहे. / डाडाडा =नाही तापमान ० डिग्री नाही.

जरा q सकारात्मक असेल म्हणजे तापमान ० डिग्री असेल..............
(१ - अ ) समजा मी सत्यवादी देवाला लहान प्रश्न विचारला, तर त्याचे उत्तर असेल जाजाजा
(२ - अ ) समजा मी सत्यवादी देवाला मोठा प्रश्न विचारला, तर त्याचे उत्तर असेल जाजाजा
=> जेव्हा कधी E म्हणजे मोठ्या प्रश्नाचे उत्तर 'जाजाजा' येते तेव्हा आतील लहान पिरॅमिटर प्रश्नाचे उत्तर 'YES' अर्थात सकारात्मक असते.
(१ - ब) समजा मी खोटारड्या देवाला लहान प्रश्न विचारला, तर त्याचे उत्तर असेल डाडाडा (कारण तो खोटे बोलतो)
(२ - ब) समजा मी खोटारड्या देवाला मोठा प्रश्न विचारला, तर त्याचे उत्तर असेल जाजाजा ................... हे समजावून घ्या.
(३ - ब) समजा मी सामान्य देवाला लहान प्रश्न विचारला व त्याच्या मेंदूने खरे बोलण्याचा कौल दिला तर ..... लहान प्रश्नाचे उत्तर तो 'जाजाजा' देईल व मोठ्याचे हि उत्तर 'जाजाजा' देईल. ..... डिट्टो लाईक सत्यवादी.
(३ - क) समजा मी सामान्य देवाला लहान प्रश्न विचारला व त्याच्या मेंदूने खोटे बोलण्याचा कौल दिला तर ..... लहान प्रश्नाचे उत्तर तो 'डाडाडा ' देईल व मोठ्याचे हि उत्तर 'जाजाजा' देईल. ..... डिट्टो लाईक खोटारडा .

जरा q नकारात्मक असेल म्हणजे तापमान ० डिग्री नसेल..............
(१ - अ ) समजा मी सत्यवादी देवाला लहान प्रश्न विचारला, तर त्याचे उत्तर असेल डाडाडा
(२ - अ ) समजा मी सत्यवादी देवाला मोठा प्रश्न विचारला, तर त्याचे उत्तर असेल डाडाडा
=> जेव्हा कधी E म्हणजे मोठ्या प्रश्नाचे उत्तर 'डाडाडा ' येते तेव्हा आतील लहान पिरॅमिटर प्रश्नाचे उत्तर 'YES' अर्थात नकारात्मक असते.
(१ - ब) समजा मी खोटारड्या देवाला लहान प्रश्न विचारला, तर त्याचे उत्तर असेल जाजाजा (कारण तो खोटे बोलतो)
(२ - ब) समजा मी खोटारड्या देवाला मोठा प्रश्न विचारला, तर त्याचे उत्तर असेल डाडाडा ................... हे समजावून घ्या.
(३ - अ ) समजा मी सामान्य देवाला लहान प्रश्न विचारला व त्याच्या मेंदूने खरे बोलण्याचा कौल दिला तर ..... लहान प्रश्नाचे उत्तर तो 'डाडाडा ' देईल व मोठ्याचे हि उत्तर 'डाडाडा ' देईल. ..... डिट्टो लाईक सत्यवादी.
(३ - ब ) समजा मी सामान्य देवाला लहान प्रश्न विचारला व त्याच्या मेंदूने खोटे बोलण्याचा कौल दिला तर ..... लहान प्रश्नाचे उत्तर तो 'जाजाजा' देईल व मोठ्याचे उत्तर 'डाडाडा' देईल. ..... डिट्टो लाईक खोटारडा .

अशा रीतीने पहिले प्रमेय सिद्ध झाले.
_________________________________________

प्रमेय २ -
प्रमेयाचे नाव - देवांची ओळख पटणे

प्रमेय-विस्तार - जरा एखादा देवा सर्वसामान्य नाही असे कळले तर केवळ २ प्रश्नात सगळ्या देवांची ओळख पटवता येते.

प्रमेय सिद्धता -
गृहीत धरा की अ हा देव सर्वसामान्य नाही. (अ च्या जागी ब किंवा क काहीही घेऊ शकता)
पुढील प्रश्न विचारा -

अ ला विचारा q1 = E(अ हा देव सत्यवादी आहे का?)
अ ला विचारा q2 - E(ब हा देव सामान्य आहे का?)
ब ला पुढील प्रश्न विचारा - q3 = E(अ हा सामान्य आहे का?)

आता केसेस पाहू-

q1= जाजाजा
q2=जाजाजा
q3 =जाजाजा
यांचे उत्तर येईल - अ हा सत्यवादी आहे आणि ब हा सामान्य आहे आणि क हा सामान्य आहे (अर्थातच ब हा 'खोटारडे' फेझ मध्ये आहे म्हणुन तो क ला सामान्य म्हणत आहे. मूळात क खोटारडा असेल.)
म्हणुन उत्तर - अ हा सत्यवादी आहे आणि ब हा सामान्य आहे आणि क हा खोटारडा आहे. .............................................. हे शक्य आहे. आपल्याला तीन्ही देव कळले.

q1= जाजाजा
q2=जाजाजा
q3 =डाडाडा
याचे उत्तर येईल - अ हा सत्यवादी आहे आणि ब हा सामान्य आहे आणि क हा खोटारडा आहे. .............................................. हे शक्य आहे. आपल्याला तीन्ही देव कळले.

q1= जाजाजा
q2=डाडाडा
q3 =जाजाजा
याचे उत्तर येईल - अ हा सत्यवादी आहे आणि ब हा खोटारडा आहे आणि क हा सामान्य आहे. .............................................. हे शक्य आहे. आपल्याला तीन्ही देव कळले.

q1=डाडाडा
q2=डाडाडा
q3 =डाडाडा

याचे उत्तर येईल
- अ हा (खोटारड किंवा सामान्य असू शकतो) आणि (ब हा सत्यवादी किंवा खोटारडा असू शकतो) आणि (क हा सत्यवादी किंवा खोटारडा असू शकतो)
या किंवा /आणि मुळे ६ शक्यता निर्माण होतात

अनुक्रमे अ, ब, क हे
(खोटारडा) ((सत्यवादी)(सत्यवादी) आहे ..................................... हे शक्य नाही (ही शक्यता बाद झाली)
(खोटारडा) ((खोटारडा)(सत्यवादी) आहे ..................................... हे शक्य नाही (ही शक्यता बाद झाली)
(खोटारडा)(खोटारडा)(खोटारडा) आहे ..................................... हे शक्य नाही (ही शक्यता बाद झाली)
(सामान्य)(सत्यवादी)(सत्यवादी) आहे ..................................... हे शक्य नाही (ही शक्यता बाद झाली)
(सामान्य)(सत्यवादी)(खोटारडा) .................................. हे शक्य आहे. ............................................ अ हा सामान्य 'सत्य' फेझ मध्ये असेल ..................आपल्याला तीन्ही देव कळले.
(सामान्य)(खोटारडा)(सत्यवादी) .................................. हे शक्य आहे............................................. अ हा सामान्य 'खोटारडे' फेझ मध्ये असेल ....................आपल्याला तीन्ही देव कळले.
(सामान्य)(खोटारडा)(खोटारडा) ..................................... हे शक्य नाही (ही शक्यता बाद झाली)

q1=डाडाडा
q2=डाडाडा
q3 =जाजाजा
याचे उत्तर येईल - अ हा खोटारडा आहे आणि ब हा सत्यवादी आहे आणि क हा सामान्य आहे. .............................................. हे शक्य आहे. आपल्याला तीन्ही देव कळले.

q1=डाडाडा
q2=जाजाजा
q3 =डाडाडा
याचे उत्तर येईल - अ हा खोटारडा आहे आणि ब हा सामान्य आहे आणि क हा सत्यवादी आहे. .............................................. हे शक्य आहे. आपल्याला तीन्ही देव कळले.

अशा रीतीने ३ प्रश्न -
अ ला q1, q2 आणि ब ला q3
हे कोडे सोडवतात.

.
.
.
.
.
.
.
.
.
.
https://mafiadoc.com/a-simple-solution-to-the-hardest-logic-puzzle-ever_...

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

जो (१) नेहमी, किंवा (२) कधीकधी (रँडमली), खोटे बोलतो, तो देव कसा?

(एकदा 'मैं नहीं माखन खायो'बद्दल कळल्यावर 'यदा यदा हि धर्मस्य'वर भरवसा ठेवणे कठीण जाते. तरी बरे, त्या काळात #मीटू मूव्हमेंट नव्हती.)

(आणि, सर्वसामान्य लोक randomly कधी खरे, कधी खोटे बोलतात???)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आणि, सर्वसामान्य लोक randomly कधी खरे, कधी खोटे बोलतात???

परफेक्ट्ट्ट्ट्ट्ट चूक काढलीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

राघा-जचि-निळे-अदिती-नबा-धनंजय-अतिशजी-च्रट्जी-अबा-आबा-मनोबा-बॅट्या-नुप्जी-पुंबा-१४टॅन-गवि-थत्ते-चिंता-नील-ॲमी-सिद्धी-अभ्या आणि कंपनी + सर्व कवि मंडळी आणि येस्स्स स्पेशल् मेन्शन ऑफ अपरिमेय!!! अपरिमेय तुमचं लॉजिक नेहमी आवडतं.
चला पटापट कामाला लागा!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

आधीच डोके गरगरलेले, त्यात शेवटी हे:

******************** मी इथे अडले आहे. कोणाला कळल्यास हा भाग पूर्णत्वास न्यावा.*************************

काय डोंबल कामाला लागणार? Wacko

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हाहाहा.
सुरेख कोडे आहे गवि.
फक्त समजून घेणे हीच जर एवढी मोठी ॲकम्प्लिश्मेन्ट (कर्तुत्व) वाटत असेल तर ज्या तर्क्शास्त्रद्न्यांनी ते बनविले/सोडवले ते किती ग्रेट असतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

अगदी सुरेख आहे, पण खुद्द तुम्हीच शेवटी अडले आहे असं म्हटल्यावर कसा धीर यावा?

समजा एडमंड हिलरीने म्हटलं असतं की हे शिखर मला अमुक उंचीच्या वर सर होत नाहीये, तुम्ही प्रयत्न करा..तर पर्वतीवर मॉर्निंगवॉकइतकीच टेकडी चढणारे कितीजण उत्साहाने धावले असते?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Smile
पण उत्तर त्या इंग्रजी लिंकमध्ये दिलेले आहे ना. अगदी पूर्ण सोडविले आहे गवि.
कोणाला तरी त्यातुन कळेल व साठा उत्तराची कहाणी सुफळ संपुर्ण होइल. (कळल्यावर इथे ते शेपूट लॉजिक मांडा प्लीज)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

मला वाटते कोडे सुटलेले आहे = इतरांनी दिलेले सोल्युशन कळले आहे.
प्लीज एकदा नजरेखालून घाला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

प्रमेय २ पाशी काहीतरी गंडलय बहुतेक.
कोणीतरी सोल्युशन समजावुन घेउन ते विषद करा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

लिहीतो व्यवस्थित नंतर. इंट्रेष्टिंग.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ए बुल्ल्या, तुला विचारलं का कोणी?

जरुर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

उत्तर ठीक वाटते आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

होप सो!

नीट समजून घेण्याच्या स्टेप बाय स्टेप प्रयत्नांत एका जागी शंका आली.

३ ब, आणि ३ क मधून खालील बाब स्पष्ट होत नाही.

सामान्य देवाला सत्य आणि खोटं याचा कौल प्रत्येक प्रश्नाला रँडमली वेगळा मिळत असतो की एका प्रश्नमालिका इव्हेंटला?

एका प्रश्नाला एक कौल मिळाला की त्या सिरीजमधल्या पुढील सलग प्रश्नांनाही तोच कौल टिकून राहतो का.?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गवि हा प्रश्न मलाही पडला होता. पण मी असे गृगहीत धरले की लहान व मोठा हे दोन्ही प्रश्न त्याच्या एकाच मेंटल स्टेटम्ध्ये विचारले जातील.
म्हणजे नाणे एकदा फेकले की जी काही स्टेट येईल, ती दोन्ही प्रश्नांपर्यंत असेल. परत परत नाणेफेक करणार नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

पण असं गृहीत धरणं बरोबर वाटत नाही.

तापमान झीरो आहे का? (एक रँडम कौल)

तू याचं जाजाजा असं उत्तर देशील का? (दुसरा रँडम कौल)

हे बरोबर वाटतं.

एका कौलात अनंत प्रश्न असं मूळ मांडणीत वाटत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

थांबा गवि आज सविस्तर लिहीते. इर्रिस्पेक्टिव्ह ..... रँडम कॉल्स तेच उत्तर रहातं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

त्या सिद्धांताच्या सोल्युशनमध्ये अर्थातच ना विस्कॉन्सिनचे तापमान आहे ना कोणताही प्रश्न फॉर that मॅटर उधृत केलेला आहे.
q म्हणजे कोणता प्रश्न हे काहीही म्हटलेले नाही. q बद्दल फक्त एवढीच माहीती आहे की त्याचे उत्तर जाजाजा किंवा डाडाडा आहे. बस्स्स!
E(q) मात्र विशिष्ठ रीतीने, डिफाइन केलेला आहे.

(१) q हा एक प्रश्न आहे........ ज्याचे उत्तर जाजाजा/डाडाडा आहे.
(२) E (q) हा overarching प्रश्न आहे ज्याचे उत्तर जाजाजा/डाडाडा आहे.
बरोबर?

E (q) = मी जरा तुला विचारले की (q?) तर तुझ्या प्रकृतीनुसार तू 'जाजाजा' हे उत्तर देशील का?

आता गृहीत धारा, जाजाजा = हो. (इथे तुम्ही डाडाडा=हो देखील घेऊ शकला असता.) कोणता तरी एक सकारात्मक घ्यायचा आहे. मी जाजाजा घेतला.

q चे उत्तर जरा सकारात्मक असेल, तर -
सत्यवादी q प्रश्नावर म्हणणार - जाजाजा
E (q) देखील तो जाजाजा चा म्हणणार ....................... हे समजून घ्या.

खोटारडा q या प्रश्नावर डाडाडा (= नाही) म्हणणार.
पण E(q) वरती तो जाजाजा च म्हणणार .......................... हे समजून घ्या.
____________________________
q चे उत्तर जरा नकारात्मक असेल, तर -
सत्यवादी q प्रश्नावर म्हणणार - डाडाडा
E (q) देखील तो डाडाडा चा म्हणणार ....................... हे समजून घ्या.

खोटारडा q या प्रश्नावर जाजाजा (= हो) म्हणणार.
पण E(q) वरती तो डाडाडा च म्हणणार .......................... हे समजून घ्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

इथपर्यंत क्लियर आहेच.

आता प्रश्न असा आहे की पूर्ण रँडम उत्तर आणि प्रत्येक प्रश्नाला नव्याने रँडम निर्णय, या सिनारिओत तिसरा, म्हणजे सर्वसामान्य देव हा वरील दोन्ही कॉम्बिनेशन्स करु शकतो आणि म्हणून खरारडा आणि खोटारडा यांच्यातली विशिष्टता पुसून टाकतो. तिसरी व्यक्ती ही समस्या आहे.

मुलाखतीच्या सुरुवातीला एकदाच टॉस उडवून खरं किंवा खोटं एक बेअरिंग घ्यायचं आणि पुढे बैठक उठेस्तोवर तेच मेंटेन करायचं अशी भूमिका घेतली तरच तो तात्पुरता शुद्ध खोटा किंवा शुद्ध खरा (एक्सक्लुसिव्हली) बनू शकतो आणि मग वरील लॉजिक चालू शकेल.

तरीही रँडमवाला आणि खरा, रँडमवाला आणि खोटा, अशा दोन अँबिग्विटीज राहतील का यावर पुढे विचार करत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पहील्या प्रमेयाचे स्टेटमेन्ट काय आहे? पुढील स्टेटमेन्ट आहे-

जेव्हा कधी E म्हणजे मोठ्या प्रश्नाचे उत्तर 'जाजाजा' येते तेव्हा आतील लहान पॅरॅमिटर प्रश्नाचे उत्तर 'YES' अर्थात सकारात्मक असते.
जेव्हा कधी E म्हणजे मोठ्या प्रश्नाचे उत्तर 'डाडाडा ' येते तेव्हा आतील लहान पॅरॅमिटर प्रश्नाचे उत्तर 'NO' अर्थात नकारात्मक असते.

_________________
आता हे प्रमेय सत्यवादी करता खरे ठरते बरोबर? ................... आपण आत्ताच सिद्ध केलं
आता हे प्रमेय खोट्यारड्याकरता खरे ठरते बरोबर? ................... आपण आत्ताच सिद्ध केलं

आता राहीली ३ री केस. सामन्य देव रँडमली म्हणजे नाणेफेकीच्या निकालावर एक तर सत्यवादी तरी बनतो किंवा खोटा तरी बनतो.

ईन एनी सिच्युएशन तो वरील २ केसेसमध्येच जाउन पडतो.

त्यामुळे सामान्य देवाकरता देखील, प्रमेयाची सिद्धता होतेच की.
_______________
अशा रीतीने ते प्रमेय सगळ्याच केसेसमध्ये सिद्ध होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

q आणि E(q) असे दोन प्रश्न एकामागून एक विचारायला लागणार अशी माझी समजूत होती. त्या दोन्हीला रँडम मनुष्य कंसिस्टंट उत्तरे देईल असं गृहीतक धरलं नव्हतं. प्रत्येक प्रश्नाला सेपरेट भूमिका असं मानलं होतं.

चिकाटीबद्दल आभार.. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रत्येक प्रश्नाला सेपरेट भूमिका असं मानलं होतं.

बरोबर मग भयानकच किचकट होतं. मी तो मार्ग पहायलाच गेले नव्हते.
_____________

चिकाटीबद्दल आभार.. Smile

मला ब्रेनस्टॉर्मिंग भयंकर आवडतं गवि. कॉलेजमध्ये तेच केलेल आहे. खूप एन्जॉय करते मी. तुमचेच उलटपक्षी धन्यवाद Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

ईन एनी सिच्युएशन तो वरील २ केसेसमध्येच जाउन पडतो.

इन दॅट केस, खऱ्या किंवा खोट्या यापैकी एकाला तो मिमिक करणार.

त्यांतला कोण कोणता हा फरक कसा करणार?

आपल्याला तिन्ही वेगवेगळे ओळखायचे आहेत.

तरीही पुन्हा वाचतोच आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ते तीन्ही ओळखणं पुढच्या ट्प्प्यात आहे गवि. पहील्या प्रमेयाचे स्टेटमेन्ट फार मर्यादित आहे. पहीला प्रमेय आपण का सिद्ध् केला कारण तो पुढे आपण वापरणार आहोत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

म्हणूनच पुढे वाचतो आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तू खोटारडा आहेस का?

तू खरारडा आहेस का?

तू रँडमडा आहेस का?

..असे प्रश्न अलाऊड आहेत का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

होय अलाऊड आहेत. पण अर्थातच मी हे कोडे महाप्रचंड अवघड आहे हे वाचूनच ते सोडविण्याचा प्रयत्न केला नाही.
इतरांचे सोल्युशन फक्त समजावुन घेण्याचा मात्र आटोकाट (एक पूर्ण रात्र जागून) प्रयत्न केला.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

गवि, प्रमेय २ काहीतरी गंडलय.
गृहीत धरा की अ हा देव सर्वसामान्य नाही. (अ च्या जागी ब किंवा क काहीही घेऊ शकता)
असे मी लिहीले आहे खरे,
पण पुढे अ हा देव सामान्य आहे वगैरे ..... भरकटले आहे.
Sad
मला हे प्रमेय नीट झेपलेले नाही आणि म्हणुनच गुरु शोधत होते. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

मुळात रँडमली का होईना पण एका इव्हेंटपुरता शुद्ध खरा किंवा शुद्ध खोटा बनणारा श्रीयुत सर्वसामान्य हा देव त्या इव्हेंटपुरता खरोखरच खराच किंवा खोटाच असल्याने तीन वेगवेगळ्या विशिष्टताच उरत नाहीत असा प्रॉब्लेम आहे.

दोनच टाईप्स तीन लोकांमध्ये विभागले जातात. अशा वेळी

एकतर

-(खरारडा or स्युडोखरारडा) , (स्युडोखरारडा or खरारडा) , खोटारडा

किंवा दोन खरारडे आणि एक खोटारडा असं म्हणू

-(खोटारडा or स्युडोखोटारडा) , (स्युडोखोटारडा or खोटारडा), खरारडा

किंवा दोन खोटारडे आणि एक खरारडा असं म्हणू.

असे विशिष्टतेचे दोनच ऑप्शन बनतात. त्यापैकी एकातही तीन वेगळ्या विशिष्टता नाहीत. Or आहेच.

मी याबद्दल मुद्दाम काहीच ऑनलाईन न वाचता विचार करुन पाहतोय.

ते जगप्रसिद्ध असेल तर अर्थातच त्यांचं समाधानकारक सोल्युशन असेलच. फक्त इथे जे विवेचन केलंय त्यात ते दिसत नाहीये (अद्याप).. अर्थात माझ्या विचारक्षमतेची मोठी मर्यादा आहेच.

एका इव्हेंटपुरता शुद्ध खरा किंवा शुद्ध खोटा न बनता प्रत्येक प्रश्नाला आपली भूमिका रँडमली बदलणारा देव असेल तरच तो एक तिसरा ऑप्शन बनू शकतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ह्म्म्म!!
माझ्या मते ३ टाइप्स आहेतच.
हरीश्चंद्र - Pinocchio (https://en.wikipedia.org/wiki/Pinocchio) आणि सामान्य.
आपल्याला शोधायचे आहे (३ प्रश्नात) की हरीश्चंद्र कोण? पिनॉकिओ कोण व सामान्य कोण.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

माझ्या मते ३ टाइप्स आहेतच.

होच. तीन टाईप्स प्रत्यक्षात आहेतच.

पण एका सिरीज ऑफ क्वेश्चन्स (इव्हेंट)पुरता एक शुद्ध प्रकार स्वीकारण्यामुळे त्यातला रँडमफेम देव इतर दोघांपैकी कोणाही एकाशी पूर्ण क्लोन होतोय आणि फरक करण्याच्या शक्यता पुसून टाकतोय.. होप यू आर गेटिंग धिस पॉईंट.

उदा. जेन्यूईन खरा आणि "रँडम turned into pure खरा" यांच्या कोणत्याच क्रायटेरियात पूर्ण प्रयोगकालावधीत काहीच फरक उरत नाहीये.

इन दॅट केस मांडणीत काही राहून गेलं आहे. मी ती विकिपीडियाही सध्या पाहात नाहीये. कारण त्यामुळे काहीतरी fixation होईल नाहीतर. पिनोकिओ पात्र नीट माहीत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण त्याच क्लोनला तुम्ही 'सत्यवादी फेझ' मध्ये पकडलात/टार्गेट केलात तर तो प्रामाणिकपणे कबूल करेल की हो बाबा मी सामान्य आहे. आणि मग बॅम!!! We just nailed him, as new type.
_________
जर तो 'पिनॉकिओ' फेझ मध्ये असेल तर लॉजिक वापरुन त्याला उघडा पाडावा लागणार. We will have to use logic & other evidences to nail him.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

पण त्याच क्लोनला तुम्ही 'सत्यवादी फेझ' मध्ये पकडलात/टार्गेट केलात तर

आधीच्या स्पष्टीकरणात प्रश्नांची सिरीज हा एकच इव्हेंट आहे असं ध्वनित होतंय. त्या एका इव्हेंटमध्ये कोणत्याही देवाला विविध "फेजेस" मध्ये कसं पकडणार? तो एकतर सत्यवादी म्हणून उत्तर (रं) देईल किंवा खोटारडा म्हणून.

फेजेस (आणि त्याही हुकमी) कसा दाखवेल?

सत्यवादी फेजमध्ये तो बोलून गेला की हो मी आहे.. तर आधीचा सत्यवादी हा रँडम होता आणि सध्या उत्तर देतोय तो खरा सत्यवादी आहे ही शक्यता तितकीच खरी आहे.

तेजा मैं हूँ, मार्क इधर है।

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा पॉइन्ट खूप सरस आहे. वेल सेड!!

सत्यवादी फेजमध्ये तो बोलून गेला की हो मी आहे.. तर आधीचा सत्यवादी हा रँडम होता आणि सध्या उत्तर देतोय तो खरा सत्यवादी आहे ही शक्यता तितकीच खरी आहे.

म्हणुन अशी २ आंधळी झापडं परवडणार नाहीत. एकतर हरिश्चंद्र हा सत्यवादी आहे (हे १००% माहीत पाहीजे म्हणजे गृहीत धरले पाहीजे/सिद्ध करुन ती माहीती ठाम पाहीजे) किंवा सामान्य हा सामान्य आहे याची १००% माहीती पाहीजे (मे बी गृहीतकाने अथवा अन्य एव्हिडन्स च्या सहायाने कसेही)

२ आंधळी झापडं नाही परवडत आहेत - यु आर राईट!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

मी ती विकिपीडियाही सध्या पाहात नाहीये. कारण त्यामुळे काहीतरी fixation होईल नाहीतर.

होय खरे आहे. ओपन माईंड रहात नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

असं करता येईल:

१. समुद्रात पाणी आहे का?
२. हाच प्रश्न मी थांबून परत विचारला तर तेव्हा त्या प्रश्नाला तुझं उत्तर निश्चित हेच असणार आहे का?

"निश्चित" हाच हो/नाही चा निकष आहे या प्रश्नात. निश्चित असेल तर हो, निश्चित नसेल तर नाही.

आता उत्तरं अशी असतील.

सत्यवादी : हो. । हो.

खोटारडा: नाही. । नाही

रँडमदेव: सत्य फेझ असल्यास: हो । नाही
रँडमदेव: असत्य फेझ असल्यास नाही । हो (नीट विचार करा, एक्स्प्लेन करता येईल)

आय होप तीन स्पष्ट वेगवेगळे उत्तरसंच मिळाले आहेत.

प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे, कोणतेही वेब ब्राऊझिंग केलेले नाही. तेव्हा कोणीतरी तपासावे हे माझे म्हणणे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सॉरी. नीट विचार करुन एका तासात लिहीते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

टायपो होता.

बदल करून लाल अक्षरात अपडेट केलंय

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

निश्चित हे उत्तर नकोच आहे.

आत्ता दिलंस तेच उत्तर (काही का असेना) तेच कायम असेल ना ? हो/ नाही.

इतकाच निश्चित शब्दाचा अर्थ.

निश्चित हे येस / नो च असू शकतं. माहीत नाही म्हणजे अनिश्चित, म्हणजे निश्चित हेच उत्तर देशील का = NO

Are you sure you will repeat the same answer?

असं म्हणा हवं तर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

येस्स्स्स गॉट इत. एका तासात लिहीते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

खोटारडा 'दुसऱ्या' प्रश्नाला 'हो' म्हणेल

समुद्रात पाणी आहे? हो म्हणजे खोटरड्यासाठी = नाही

पुन्हा विचारलं तर खोटारड्याचं उत्तर असणार आहे नाही(पुन्हा एकदा) म्हणजे आत्ताचं उत्तरच तो पुन्हा देणार का याचं खरं उत्तर "हो" म्हणजे खोटारड्यासाठी = नाही

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

यप!!! व्हेरी मच करेक्ट!!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

लुक्स लाईक़ तुमचं लॉजिक बरोबर आहे. बहुतेक हे कोडं सुटलय Smile
OMG!!!
जचि/राघा/धनंजय ..... प्लीज एकदा बघा. मला वाटतं गविंना कोडं सुटलय Smile
__________________
गवी कॉन्टॅक्ट - George Boolos. नाही खरच म्हणतेय मी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

मुळात उतरवून घेताना आणि इथे लिहिताना काही गृहीतके सुटली नाहीयेत ना ते पहा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नक्की पहाते.
https://en.wikipedia.org/wiki/The_Hardest_Logic_Puzzle_Ever
______________
हे ओरिजिनल आहे-
https://www.pdcnet.org/collection-anonymous/pdf2image?pdfname=harvardreview_1996_0006_0001_0062_0065.pdf&file_type=png

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

SmileSmileSmileSmileSmile

गवि वेट अ मिनट. पण देव जाजाजा व डाडाडा अशी उत्तरे देणारेत.
ती कशी डिकोड करणार?

Sad
___________________
सत्यवादी म्हणेल - जाजाजा , जाजाजा
खोटारडा म्हणेल - डाडाडा , डाडाडा

पण आपलयाला दोघांत फरक नाही ना करता येणार कारण आपल्याला त्यांची भाषा माहीत नाही. अर्थात मात्र सामान्य देव कोण हे मात्र कळेल लगेच.(कारण तोच फक्त जाजाजा, डाडाडा किंवा व्हाइसे व्हर्सा उत्तर देइल.)

मग आता फक्त एकच सिद्ध करायचे राहीले की जर सामान्य देव माहीत झाला तर अन्य दोन देव nail down कसे करायचे?
_______
पण तुमची थॉट प्रोसेस प्रचंड/विलक्षण जिनिअस आहे. हे सत्य आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

काही का देईना.

जाजाजा । जाजाजा

आणि

डाडाडा । डाडाडा

हे दोघे प्युअर (एक शुद्ध खोटा आणि एक शुद्ध खरा. दोघे नॉन रँडम)

मिक्स उत्तर कसं का असेना.. ते देणारा रँडमदेव.

आता शुद्धवाल्या दोघांपैकी कोणाही एकाला पाहिलं प्रमेय वापरून factual प्रश्न विचारुन नेमका कोण खरा आणि कोण खोटा ते कळेल.

रँडम हा भेसळ होता तो वेगळा काढणं हेच गरजेचं होतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाही गवी, पहीले प्रमेय एवढेच म्हणते की-
जेव्हा जाजाजा असे उत्तर येते तेव्हा उत्तर सकारात्मक असते. (तेही आपण ॲझ्युम केले आहे की जाजाजा म्हणजे सकारात्मक)
But it is very well applicable to - डाडाडा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

सत्यवादी : हो. । हो.
खोटारडा: नाही. । नाही

अ ने समुद्रात पाणी आहे का? याला डाडाडा असे उत्तर दिले आहे असं समजू

ब ने जाजाजा असे उत्तर दिले आहे असं समजू

अ ला विचारा की "ब या प्रश्नाचं उत्तर जाजाजा असं देईल का?"

अ सत्यवादी असेल (डाडाडा = हो) तर, ब खोटारडा, (म्हणजे ब चं एस्टीमेटेड उत्तर जाजाजा असणार).. म्हणून अ "हो" असं उत्तर देईल.

अ खोटारडा असेल (डाडाडा = नाही) तर ब सत्यवादी (म्हणजे ब चं एस्टीमेटेड उत्तर जाजाजा असणार).. म्हणून अ ("नाही" ऐवजी) हो असं उत्तर देईल.

म्हणजे आपण अ ला कोणी का असेना "हो" हे कंपल्सरी उत्तर द्यायला भाग पाडलं.

तो जो शब्द बोलेल तो = "हो".असा अर्थ. उरलेला "नाही" असा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हां हे क्लिष्ट पण प्रॉमिसिंग आहे. मी विचार करते. कागदावर नीट केसेस मांडाव्या लागतिल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

पंचवीस वर्षापूर्वी इलेक्ट्रॉनिक्समध्ये शिकलेली "गेट्स" आठवत होतो. त्यातून सुचलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Smile सुपरकूल!!!
मला हे वरचे अवघड जाते आहे पण प्रयत्न करते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

पण गवि आपले ३ प्रश्न संपलेत की ऑलरेडी. आपल्याकडे अमर्यादित प्रश्न नाही आहेत. (हे गृहीतक मी लिहायला विसरले आहे Sad )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

हो, नाही उलट झाले होते, वरती पुन्हा नीट केलेत.

खरं तर पहिला निवाडा (शुद्ध विरुद्ध रँडम) हा दोनच प्रश्नांत होऊ शकेल.

प्रश्न १: कोणत्याही एकाला: समुद्र निळा आहे याचं आत्ताचं उत्तर आणि भविष्यात पुन्हा विचारल्यास येईल ते उत्तर निश्चित सारखं असेल का?
प्रश्न२: वरील प्रश्न आणखी कोणत्याही एकाला.

यातून रँडम उघडा पडेल.

प्रश्न ३. नॉन रँडम (प्युअर)पैकी कोणाही एकाला (ज्याने प्रश्न क्रमांक १ किंवा २ चं उत्तर डाडाडा दिलं असेल ): दुसऱ्या प्युअर देवाला "समुद्रात पाणी आहे का?" असं विचारलं तर तो जाजाजा हे उत्तर देईल का?

(आलटरनेट: ज्याने १ किंवा २ ला जाजाजा उत्तर दिलं त्याला हाच प्रश्न डाडाडा वापरुन विचारणं.. कोणताही एक पर्याय दोन्हीपैकी).

तीन प्रश्न बास आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Yup OMG!!!
बरोबर आहे, पहील्या वेळी २ च प्रश्न पुरेसे आहेत.
अमेझिंग.
बरोबर आहे, ३ प्रश्नात कोडे सुटते आहे.

https://www.moorparkcollege.edu/sites/default/files/files/faculty-staff/kudos_03.jpg

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

यातून रँडम उघडा पडेल.

तरीही मगाशी आपण हो हो, नाही नाही अशी सेपरेट कॉम्बिनेशन्स बघून ठरवलं होतं. फक्त दोन सिंगल प्रश्नांत तसं होईल का हे परत बघावं लागेल. उद्या, मेबी.

तोपर्यंत काही सापडतंय का पहा तीन प्रश्नांत बसवायचं कसं ते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

यप!!! गुड नाईट.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

प्रश्न ३. नॉन रँडम (प्युअर)पैकी कोणाही एकाला (ज्याने प्रश्न क्रमांक १ किंवा २ चं उत्तर डाडाडा दिलं असेल ): दुसऱ्या प्युअर देवाला "समुद्रात पाणी आहे का?" असं विचारलं तर तो जाजाजा हे उत्तर देईल का?

(आलटरनेट: ज्याने १ किंवा २ ला जाजाजा उत्तर दिलं त्याला हाच प्रश्न डाडाडा वापरुन विचारणं.. कोणताही एक पर्याय दोन्हीपैकी).

.
.
वेट अ मिनट गवि, नाही आपलयाला ४ प्रश्न लागतायतच. तीसरा प्रश्न दोघांकरता लागतोय.
To nail down 'जाजाजा' किंवा 'डाडाडा', दोघांना एकेक प्रश्न लागतोच आहे. Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

मान्य.

चौथा प्रश्नच वेगळा न विचारता या तीनपैकी कुठेतरी रिप्लेस करून वापरता येतो का पाहूया.

To nail down 'जाजाजा' किंवा 'डाडाडा', दोघांना एकेक प्रश्न लागतोच आहे

तिथे नाही दोन लागत. आगोदर रँडमला स्पॉट करायला लागताहेत मात्र.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ओके. गुड नाईट!!! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

दुसऱ्या टप्प्यात, प्रश्न एकच पण २ जणांना विचारावा लागतोय गवि. आय ९८% थिंक सो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

दुसऱ्या टप्प्यात, प्रश्न एकच पण २ जणांना विचारावा लागतोय

नाही, प्युअर दोघे कळले म्हणजे त्यातल्या कोणाही एकालाच एकदाच विचारायचंय की "अमुक या प्रश्नावर दुसऱ्याचं उत्तर (y/n) तुझ्या उत्तराच्या उलट असेल का?"

तो खोटा असो किंवा खरा, हो हे उत्तर (त्याचा त्या भाषेतील प्रतिशब्द) वदवून घेतलं जाईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सत्यवादी ला विचारले की 'समुद्र निळा आहे का?' या प्रश्नावर 'खोट्याचे' उत्तर (= नाही) तुझ्या उत्तराच्या (= हो) उलट असेल का? तर सत्यवादी म्हणेल 'हो'

खोट्याला विचारले की 'समुद्र निळा आहे का?' या प्रश्नावर 'खऱ्याचे' उत्तर (= हो) हे, तुझ्या उत्तराच्या (नाही) उलट असेल का? तर खोटा म्हणेल 'नाही'

मग एकच उत्तर, कसं nail down करायचं गवि?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

मूळ कल्पना अशी होती की पहिल्या स्क्रिनिंगमध्ये ज्याने डाडाडा असं स्पेसिफिक उत्तर दिलं त्यालाच विचारायचं की उरलेला प्युअर देव त्याच प्रश्नाचं उत्तर (जो ऑलरेडी विचारुन झालाय) जाजाजा असं देईल का?

तुझं जे काही असेल त्याच्या उलट असं विचारायचं नाहीये. स्पेसिफिक शब्द वापरायचे आहेत.

पूर्ण उलट, आधीच्या प्रश्नाल जाजाजा उत्तर देणाऱ्याला विचारा उरलेला देव डाडाडा उत्तर देईल का ?

एकूण उत्तर हो असं येणार आणि हो म्हणजे काय ते कळणार.

पहिल्या राउंडला कमी प्रश्नांत बसवणं हा चॅलेंज बाकी आहे मात्र.

हां समजलं.
_______________________

पहिल्या राउंडला कमी प्रश्नांत बसवणं हा चॅलेंज बाकी आहे मात्र.

ठिके ना पण खूप छान फाइट दिलीत. अभिनंदन गवि!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

सत्यवादी : हो. । हो.
खोटारडा: नाही. । नाही

अ ने समुद्रात पाणी आहे का? याला डाडाडा असे उत्तर दिले आहे असं समजू

ब ने जाजाजा असे उत्तर दिले आहे असं समजू

अ ला विचारा की "ब या प्रश्नाचं उत्तर जाजाजा असं देईल का?"

अ सत्यवादी असेल (डाडाडा = हो) तर, ब खोटारडा, (म्हणजे ब चं एस्टीमेटेड उत्तर जाजाजा असणार).. म्हणून अ "हो" असं उत्तर देईल.

अ खोटारडा असेल (डाडाडा = नाही) तर ब सत्यवादी (म्हणजे ब चं एस्टीमेटेड उत्तर जाजाजा असणार).. म्हणून अ ("नाही" ऐवजी) हो असं उत्तर देईल.

म्हणजे आपण अ ला कोणी का असेना "हो" हे कंपल्सरी उत्तर द्यायला भाग पाडलं.

तो जो शब्द बोलेल तो = "हो".असा अर्थ. उरलेला "नाही" असा.

होय आपण 'हो' असे त्यांच्याकडुन वदवु शकलो Smile
बरोबर आहे.
हो म्हणजे नक्की काय ते आपण nail down केले Smile
_____________
खूप खूप सुरेख!! मस्त ट्राय!! ग्रेट फाईट!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

गवी पण तुमचे कळिचे प्रश्न हेच पॉइन्ट आऊट करतात की - सकारात्मक काय व नकारात्मक काय!!!
आपल्याला माहीते की अमक्या प्रश्नाचे उत्तर सकारात्मक आहे. त्यामुळे जर एक देव म्हणाला की (जाजाजा, जाजाजा) तर आपल्याला लगेच कळेल की तो खरा आहे की खोटा. (???)

ऑन सेकंड थॉट, सॉरी मी चूकीची असेन.
कारण जाजाजा व डाडाडा ..................... अजुनही गूढच आहेत.
______________
पण काहीही असो,....
it was/is my sheer pleasure witnessing your thought journey

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

वर प्रतिसादात यावर सुचलेलं एक उत्तर दिलंय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गवी हे कोडे झोप उडवते. मी माहीते जागी राहीले आख्खा रात्र आणि दुसऱ्या दिवशी पित्त झाले Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

E (q) प्रश्न = मी जरा तुला विचारले की (समुद्रात पाणी आहे का?) तर तुझ्या प्रकृतीनुसार तू 'हो' हे उत्तर देशील का?

सत्यवादी म्हणेल - हो
खोटा म्हणेल - हो

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

पण गवि,

१. समुद्रात पाणी आहे का?
२. हाच प्रश्न मी थांबून परत विचारला तर तेव्हा त्या प्रश्नाला तुझं उत्तर निश्चित हेच असणार आहे का?

हे २ प्रश्न २ दा विचारावे लागतायत.
.
चार झाले Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

देव 'होय' किंवा 'नाही' अशी उत्तरे देणार नाहीत. 'जाजाजा' नि 'डाडाडा'च्या भाषेत देणार.

म्हणजे बहुधा त्यांना इंग्रजी (किंवा मराठी, किंवा संस्कृत, किंवा उर्दू, किंवा माणसाला समजेल अशी कोणतीही भाषा) त्यांना येत नसावी. (मग उपयोग काय असल्या डंब देवांचा?)

अरे हो, पण म्हणजे तुम्ही जे प्रश्न त्यांना विचारताय, ते तरी नक्की त्यांना समजताहेत, याची खात्री करून घेतली आहेत काय? नाहीतर ते आपले रँडम उत्तरे देत जायचे, आणि तुम्ही आपले बसले आहात डोकी लढवत. तासन् तास. उद्योग नसल्यासारखे.

एकंदरीत देव ही संकल्पना मात्र यूसलेस आहे, निरुद्योगी लोकांचा विरंगुळा आहे, एवढे मात्र याने सिद्ध झाले.

असो चालायचेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

http://worldsmostdifficultlogicalpuzzle.blogspot.com/
इथे त्यातल्या त्यात सोपे उत्तर आहे. माझ्यात समजावुन घ्यायची ताकद आता नाही. एक केस जेमतेम समजली. त्यातल्या त्यात हीच सोपी पद्धत आहे.

The solution;

Below I have drawn up the three questions that will solve the puzzle and correctly identify the three Gods. It should also be noted that all three questions are to be directed to just one God. There is no need to ask more than one God as the type of method that we employ will correctly identify the first God as either truthful or un truthful, and thus we can safely rely upon the fact that the subsequent answers given will always be either true or always untrue. Based upon this knowledge all other logical conclusions can be deduced. Please also bear in mind that I’m not claiming that this is the only way to solve the puzzle, I am merely saying that this is the method that I have chosen to employ. I do however maintain that a similar methodology will have to be relied upon in order to solve it.

Question number 1.

‘If we assume that ‘da’ means no and ‘ja’ means yes, would True then answer a question that requires a ‘ja’ in order to be answered truthfully with a ‘ja’ or ‘da’?

Question number 2.

‘If we assume that ‘da’ means no and ‘ja’ means yes, would you then answer ‘da’ or ‘ja’ if I asked you whether God number x is False/Random?’

Question number 3.

‘If we assume that ‘da’ means no and ‘ja’ means yes, would you then answer ‘da’ or ‘ja’ if I asked you whether God number x is False/Random?’

If God number 1 is True, then his first answer would be;

1 Ja

The first answer would tell us that we’re talking with a truthful person (either True or Random – truthful version).

We then need to establish the identities of False and Random, and we do so by asking the next question. Let’s assume that the x value is replaced by God number 3 and we’re asking the first God whether God number 3 is False. Judging by the God’s next response we should then be able to safely eliminate or confirm God number 3 as False.

If the God’s answer is ‘Da’ then we can safely assume that God number 3 is not False. That would invariably mean that God number 2 is False.

Next we need to find out which one of the Gods are Random (God number 1 or God number 3). We ask the same question, but replace the x value with God number 1 and choose the Random value, i.e. we ask the first God if he’s Random (truthful version).

If the God answers ‘Da’ then God number 3 must be Random, if he answers ‘ja’ then God number 1 must be random.

Here’s the scenario with False/Random (untruthful version).

If God number 1 is False (untruthful version of Random) then his first answer would be;

2 Da

We then need to establish the identities of True and Random, and we do so by asking the next question. Let’s assume that the x value is replaced by God number 3 and we’re asking the first God whether God number 3 is True. Judging by the God’s next response we should be able to eliminate or confirm God number 3 as True.

If the God’s answer is ‘Ja’ then we can assume that God number 3 is not True. That would invariably mean that God number 2 is either True or Random. Then we’re left with a scenario where either God number 1 or 3 is False or Random (untruthful version). We need to identify at least one of them and we do so by asking the following and last question;

‘If we assume that ‘da’ means no and ‘ja’ means yes, would you then answer ‘da’ or ‘ja’ if I asked you whether God number 3 is Random?’

If the God answer is ‘ja’ then we can safely conclude that God number 3 is not Random, in which case God Number 1 must be Random (untruthful version) and God number 3 False.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

Step 1: Ask all three a factual question, something like "Is this my hand?"

Two will give one answer and the third will give a different answer. (Let's say he said dadada - but this doesn't affect the solution)

The god giving the different answer can be the truthful god, or the lying god. (He can't be the normal god, since the truthful and lying gods can't give the same answer to any question.)

Step 2: Ask the god with different answer "Do you always tell the truth?"

If he is the truthful god, he will answer "Yes". If he is the lying god, he will still answer "Yes". So whichever answer (dadada or jajaja) he gives means "yes".

If he had answered the same answer in Step 1, he is the truthful god. If he had given a different answer, he is the lying god.

In two steps, we know if he is truthful or lying, and whether jajaja is "yes" or "no".

Further steps are easy.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तीनच प्रश्न अशी अट आहे (प्रतिसादात add केली गेलेली)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Missed the "only three questions" condition Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक मनाला येईल ते बोलतो म्हणजे randomly खरं किंवा खोटं.

स्टेट ऑफ द युनियन! Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

randomly खरं किंवा खोटं.

ट्रम्प (रँडमली का होईना, परंतु) कधीमधी खरेसुद्धा बोलतो, असा घाणेरडा आरोप त्याच्यावर त्याचे कट्टर विरोधकसुद्धा करणार नाहीत.

बाकी चालू द्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0