विश्व एक अवलोकन

मेरु पर्वताच्या रचनेबद्दल मी अल बरुनीत वाचले. त्याची उंची ही पुराणकथात वाचली होती पण योजन म्हणजे नक्की किती हे तेव्हा माहित नव्हते. अल बरुनीने मात्र त्याच्या उंचीबद्दल अाणि त्यामुळे होणाऱ्या प्रश्नाबद्दल सविस्तर लिहिले अाहे. मेरु ची ऊंची ८४००० योजन तर पृथ्वीचा व्यास ६०० योजन असे ते उल्लेख होते. अलबिरुनि म्हणतो की एवढा भव्य पर्वत हा शक्य नाही. नंतर वाचले की हा पर्वत मोठ्या प्रमाणात पृथ्वीखाली आहे असे जैन ग्रंथात लिहिले आहे. असेही वाचले की मेरू पर्वताभोवती सूर्य चंद्र अाणि इतर ग्रहतारे फिरतात.

हे सगळे वाचल्यानंतर माझ्या डोक्यात एक चित्र तयार झाले. ज्याची पुडे मालिकाच लागली. या मालिकेचे अाता चित्रप्रदर्शन जहांगीर कलादालनात येत्या १८ फेब्रुवारी पासून भरत अाहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी सर्वांना आग्रहाचे निमंत्रण.

या चित्रप्रवासाबद्दल अधिक जाणून घ्यायचे असल्यास खालील संकेतस्थळास भेट द्या.

https://pramod113.com/index.php/2019/02/08/1/

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

रोचक ब्लॉग आहे. मग वाचते, घरी गेल्यावरती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चुकुन पूर्ण प्रदर्शनाची कडी दिली नाही. येथे टिचकी मारा.

https://pramod113.com/index.php/2019/02/08/1/

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विश्व एक अवलोकन

वरती जाउन तुमच्या लेखाचे तुम्ही संपादन (एडिटिंग) करु शकता. लिंक तिथे टाकू शकता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0