सध्या...

सवतो मी तुला मानाने माझ्या सिंगल काट्याच्या थ्रोनवर.
खेळतो लुटपुट लढाई तुझ्या वत्सल विशाल थॅनोसशी.
मधल्या बोटानी तुझ्या चिंब लोकशाहीला मतदान करतो.
आणि...
शनिवारच्या तप्त दुपारी लिंचिंगविरहीत राज्याची क्लांत स्वप्नं बघत असतानाच माझा एंडगेम होतो.

-नील आर्ते

field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (1 vote)

प्रतिक्रिया

कायरा/कियरा चा १ २ ३ काउंट आठवला

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

ल. स्टो. मधली सगळ्यात आवडती गोष्ट आहे माझी ती.
कियारा भारी गोड दिसते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0