वाया गेलेल्याची कविता

मेंदूच्या तळाशी | विद्रोहाचे स्फोट |
उद्रेकाचे लोट |कवितेत ||

शब्दांचेच अर्थ | अर्थाचीच ओळ |
भावनेचे मोल| शून्य असे ||

दुर्बोधाची व्याख्या| उगा ज्याने केली |
मती त्याची गेली| भोसड्यात ||

केव्हाचाच गेला | पावसाचा सुर |
उरातील पुर | ओसरेना ||

भावनेचे ओठी | विषाचाच प्याला |
सांगुनिया गेला | तुका माझा ||

उगा नको म्हणू | गेलो आता वाया |
दुनियेची माया | फाट्यावर ||

पडवीचा दिवा | वाऱ्यानेच सुका |
खांबाला हुंदका | कसा येतो ||

कल्प्या म्हणे आग | केव्हाची विझली |
आतून पेटली | सिगारेट ||

- कबीर

field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (1 vote)

प्रतिक्रिया

दुर्बोधाची व्याख्या| उगा ज्याने केली |
मती त्याची गेली| भोसड्यात

चौथीत असताना, कॉलनीतल्या एका मोठ्या मुलाच्या सांगण्यावरुन, मी एकाला विचारलं होतं-
'भो सडीच्या तांदुळाचा भाव काय ?"
त्याची आठवण झाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

अलीकडे देशी ट्विटेराटींमध्ये, पाकिस्तानशी संबंधित ट्विटांमध्ये किंवा पाकिस्तान्यांच्या ट्विटांना प्रत्युत्तर देताना व्यक्त होण्यासाठी, #PKMKB असा एक (तकियाकलामवजा) हॅशटॅग चलनात आहे (असे ऐकून आहे), त्याबद्दल कोणास काही कल्पना आहे काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

#PKMKB असा एक (तकियाकलामवजा) हॅशटॅग चलनात आहे (असे ऐकून आहे), त्याबद्दल कोणास काही कल्पना आहे काय?

पाकिस्तान की माँ का भोसडा

(ज्या अर्थी तुम्ही वरच्या 'भोसडा'ला प्रतिसाद म्हणून ही विचारणा केलीत त्या अर्थी तुम्हांस त्याचे उत्तर ठाऊक होते आणि केवळ ऐसीकरांची ज्ञानवृद्धी हाच यामागचा तुमचा पवित्र उद्देश होता असे गृहीत धरावे काय?)

(आता पाकिस्तान की माँ हिंदुस्तान असे तुम्हांस वाटू शकतेच म्हणा)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण2
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

तुम्हांस त्याचे उत्तर ठाऊक होते आणि केवळ ऐसीकरांची ज्ञानवृद्धी हाच यामागचा तुमचा पवित्र उद्देश होता असे गृहीत धरावे काय?

अलबत. (याहून वेगळा असा कोणता अर्थ यातून प्रतीत होऊ शकतो?)

आता पाकिस्तान की माँ हिंदुस्तान असे तुम्हांस वाटू शकतेच म्हणा

मला काय वाटते, हा मुद्दा येथे अतिशय गौण आहे. पाकिस्तान्यांना काय वाटते, हे महत्त्वाचे.

आजवर एकाही पाकिस्तान्याकडून अशा (तुमच्याकडून आले त्या) प्रकारचे रिजॉइंडर आल्याचे ऐकिवात नाही. (किंबहुना, पाकिस्तान्यांच्या बुटांत जर मी असतो - अल्ला फॉरबिड - तर मला तरी ही कल्पना सुचली असती की नाही, याबद्दल साशंक आहे. फार कशाला, पाकिस्तान्यांच्या बुटांत उभे न राहतासुद्धा मला ही कल्पना सुचली नाही, यातच सर्व आले.) आपल्याला ही कल्पना सुचली, हे मात्र रोचक आहे; आपल्या कल्पनाशक्तीची दाद द्यावीशी वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट2
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अलबत. (याहून वेगळा असा कोणता अर्थ यातून प्रतीत होऊ शकतो?)

आणखीही एक शक्यता मनास स्पर्शून गेली : अपशब्द वाचण्याने तुमच्या मेंदूत आनंदाच्या विद्युल्लहरी दौडू लागतात पण स्वतः ते लिहिण्याचे धारिष्ट्य अंगी बाळगत नसाल. म्हणजे 'शिवाजी-जन्मावा-पण-दुसऱ्याच्या-घरात'प्रमाणे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आणखीही एक शक्यता मनास स्पर्शून गेली : अपशब्द वाचण्याने तुमच्या मेंदूत आनंदाच्या विद्युल्लहरी दौडू लागतात पण स्वतः ते लिहिण्याचे धारिष्ट्य अंगी बाळगत नसाल.

कोण भोसडीचा असे म्हणण्याचे धारिष्ट्य करतो?

(अवांतर: ऑटोकरेक्ट 'भोसडीचा' बदलून 'मोसंबीचा' करतो. तेही अगदीच वाईट नाही म्हणा! परंतु त्यावरून 'गांडीची लंगोटी' ते 'कासेची लंगोटी' हा प्रवास हा बहुधा तत्कालीन ऑटोकरेक्टचा महिमा असावा, अशी शंका (उगाचच) येऊ लागते. असो चालायचेच.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोण भोसडीचा असे म्हणण्याचे धारिष्ट्य करतो?
कोण किंवा भोxxx नंतर कॉमा टाकायचा राहिला की मुद्दाम?
कारण, दोन वेगळे अर्थ निघू शकतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

कवितेला एकदम सात प्रतिसाद दिसले. उत्सुकता वाढली.
बाकी हे कवी लोक मथळ्यात/नावापुढे 'अमक्यास पाहून' किंवा 'या घटनेनंतर' अशी काही किंचित स्वप्रस्तावना टाकतील तर बरे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकदम कबीर सिंग स्टाईल. टाडा टावं डाव डाव टाडा डाव.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!