आता तमा कशाला

आता तमा कशाला
तुला संकटांची
पाठीवर तुझ्यारे
माझाच हात आहे

तू घे गरुड भरारी
आकाश गवसण्याला
माझे बळ आता
तुझ्या पंखात आहे

येईल कवेत सारे
विश्व सहजपणाने
सामर्थ्य सिकंदराच्या
तुझ्या मनगटात आहे

मी जे भोगले ते
वाट्यास तुझ्या ना येवो
भ्रांत एवढीच एक
माझ्या मनात आहे

पुरवीन श्वास सारे
तुझ्या जिंकण्यास
एवढीच फक्त जिद्द
माझ्या उरात आहे

उरेन तुझ्या रूपाने
अनुभवेनं जग सारे
हे कलपोनि मन माझे
अगदी सुखात आहे

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

विचार आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आभार..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तू प्रेमी (आ हा) मैं प्रेमी (आ हा) तू राज़ी (आ हा) मैं राज़ी.. फिर क्या डैडी क्या अम्मा इक बस तुही प्यार के काबिल सारा जहाँ है निकम्मा [तम्मा तम्मा लोगे तम्मा तम्मा लोगे तम्मा] × 2 (बीन बजती हुई नागिन)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!