मनिषा

मनिषा
मनिषा म्हणजे मनी माझ्या जवळच्या नात्यातील मुलगी. गोरीपान, हसली की गालावरची खळी फार सुंदर दिसायची. त्यात तिच्या दातावर एक दात आलेला आणि वरच्या ओठावर उजव्या बाजूला मोठासा तिळासारखा ठिपका. काळेभोर डोळे नि काळेभोर लांबसडक केस. माझ्या पेक्षा वयाने सहा-सात वर्षे लहान.
असेच एकदा कोणीतरी वडीलधारे म्हणाले यांची जोडी छान दिसेल. हे ऐकून ती इतकी सुंदर लाजली की बस. मलाही ती आवडत होतीच, पण आता मनोमन मीही तिला आयुष्याचा जोडीदार मानायला लागलो.
कधी तिच्या घरी जाणं झालं तर लाजून हसायची , पण बोलायची मात्र मुळीच नाही. माझ्या वाऱ्यालाही थांबायची नाही. ती जवळ येताच माझ्या हृदयात धडधड वाढायची. आवाज एकदम निघायचाच नाही. खूप वेळानंतर एक-दोन वाक्य बोलायचो तेही अभ्यास कसा चाललाय वगैरे. आम्ही दोघे बोलत आहोत हे कुणाच्या लक्षात आले तर काय होईल अशी तिला धास्ती वाटायची. खूप भित्री भागुबाई होती. मला तिला प्रपोज करायचे होते, पण जणू तिला अंदाजच यायचा मला काय बोलायचं आहे आणि ती मला पाहताच लाजून दूर जाई व कुठेतरी लपून बसे. माणसांमध्ये मला तिच्याशी बोलता यायचे नाही कारण नातेवाईक आम्हाला नवरा बायको म्हणून टोमणे मारायचे. पण कानाला खूप गोड वाटायचे ते टोमणे.
दिवस असेच जात होते, बोलणं होतंच नव्हतं व तिच्या मनात नेमकं काय आहे हे कळत नव्हते. मी तर सारखा तिचाच विचार करायचो. तिला बोलतं कसं करावं हेच समजत नव्हते. एक दिवस धाडस करून एक पत्र लिहिलं व माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे हे लिहून ' यू नो व्हेरी वेल व्हू आय एम' असे शेवटी लिहिले व निनावी पत्र तिच्या कॉलेजच्या पत्त्यावर दिलं पाठवून. नंतर माझी धडधड खूपच वाढली. काय होईल याचा विचार स्वस्थ बसू देईना. पत्र मीच लिहिले हे तिला कळेल व रागावली, तिला आवडले नाहीतर.. घरच्यांना सांगितले तर त्यांची प्रतिक्रिया कशी असेल.. विचार करून करून फारच हवालदिल झालो होतो.
क्रमशः

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

The FBI wants to know your location!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

सुशेगाद नको दुसरं नाव घ्या.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

A सुशेगाद, by any other name, would stink as putrid!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

व्वा , सात वर्षे पडीक. नवी बाजू मिळाले का काजू आता तरी?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

नावात सगळे काही आहे. राम जर रावणासारखा वागला तर कसं वाटेल!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

एकदम कडवे हिंदुत्ववादी वाटताय तुम्ही. सनातनच्या शिबिराला आलेला का फोंडाला?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

तुम्ही तं हायब्रीड वाटून राह्यले नं ब्वॉ. पश्र्चिमी लोकांना पार्श्वभाग फार आवडतो वाट्टं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

मी काय घोडे मारले ब्वॉ? (निदान तुमचे तरी?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकदम कडवे हिंदुत्ववादी वाटताय तुम्ही.
>> या प्रतिसादाला उद्देशून लिहिले होते मी नबा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

मी तो प्रतिसाद लिहिला नाही. मग मला प्रसाद का?

(मी सुशेगाद नव्हे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्हाला नाही सुशेगाद कोही लिखा है मैने. तुमचा प्रतिसाद एकदम वर आहे नं. असं कावून बोलून रायले तुम्ही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

झालेला घ्वोळ दुरुस्त कर दिया हूं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

असे झाले होय? आता आले लक्षात. Smile

धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्लीज माझा लेख कसा वाटला हे कोणी सांगेल का. अवांतरच होते आहे सगळं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

प्रस्तावना वाचून पुस्तकावर अभिप्राय द्या म्हणण्यासारखं आहे. पुढे लिहा, मग देऊ प्रतिक्रिया.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

किंबहुना माया असोस | ज्ञान जी तुझेनि डोळस |
असो वानणें सायास | श्रुतीसि हे ||

धन्यवाद टनोबा भाई. दुसरा भाग टाकलाय. इकडं अवांतर चाल्लं होते म्हणून तसे म्हटलं हो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।