माधव जोशी

माधव जोशी -स्ववानिवृत्त लिपिक -मुंबई महापालिकेतून रिटायर्ड

जानकी जोशी -माधव ची भार्या -गृहिणी

अतुल -अजय दोन मुले

अतुल बुद्धिमान -इंजिनियर झाला अन वसईतील एका कारखान्यात तो उच्चं पदार्थ इंजिनियर

रेशमा गायकवाड त्याच्याच कंपनीत काम करणारी तरुणी

रेशमाचे बाबा काही दिवसापूर्वी वारले होते त्यांचा वसईला प्रशस्त बंगला होता आई व रेशमा दोघीजणी राहात असतात

अतुल व रेशमचे प्रेम जमते व ते विवाह करतात

अतुल सासुरवाडीलाच राहात असतो

माधव चा दादर ला चार रुम चा फ्लॅट असतो

नगरपालिका कर्मचारी लोकांनी सोसायटी फॉर्म करून

फ्लॅट्स बांधले असतात

जानकीस विवाह मंजूर नसतो

ती जुन्या वळणाची असते

गोत्र शाखा आदी बघून कन्या पसन्त करत विवाह करावा असा तिचा आग्रह होता

पण अजय ने तर चक्क पर जातीतील मुलीशी विवाह करून जानकीस धक्का दिला होता

जानकीस हे सारे सहन झाले नाही

तिने हाय खाली व जीवन यात्रा संपवली

अजय मुळे जानकी चा मृत्यू झालासा माधव चा समज होता

त्याने अजय शी सारे सम्बन्ध तोडले व इष्टेटी तुन त्याला बे दखल केले

*

अतुल ने धक्के खात केमिस्ट्री मध्ये बी एस सी केलं होते

तो एका pharmaceutical कंपनीत कामाला होता

अतुल store keeper म्हणून कामाला होता

कंपनीचा पसारा अवाढ्यव्य होता

अतुल जरी कमी बुद्धिमान असला तरी वक्तशीर पणा प्रामाणिक पणा व निर्व्यसनी असल्याने डायरेक्त्र मंडळींचा लाडका होता

त्याच्या ताब्यात लाखो रु किमतीचे drug चे extract असायचे -मनात आले तर चो-या करून त्याने पैसे कमावला असता -पण त्याच्या मनात असे विचार हि आले नाहीत

राशीच्या कर्मचाऱ्याने असले उपद्याप केले होते कंपनी

ने त्याला हाकलले होते

*

जानकीचे क्रिया कर्म आटोपले अन बाप लोकांना जेवणाची चिंता लागली

जानकी असताना ती सारे सांभाळत असे

त्यांनी एक स्वयंपाकीण ठेवली पण हरिपूर पगार देऊनही तीचे जेवण चांगले नसायचे

खानावळीचा डबे झाले पण ते बेचव अन्न दोघांनाही रुचेना

अतुल शी बोलताना बाबा म्हणाले अतुल तू लग्न कर बाबा

निदान जेवणाचा तरी प्रश्न सुटेल

प्राप्त परिस्थीचा विचार करत अतुल ने होकार दिला

बाबाच्या दूरच्या नात्यातला एक परिवार होता

त्यात जानव्ही नावाची मुलगी होती -दिसायला सो सो होती -स्वयंपाक येत होता -अतुल ने होकार दिला

विवाह संपन्न झाला

जानव्ही हुशार होती -मुंबईच्या वेगवान जीवनाशी जुळवून घेण्यासाठी तींनेआपल्या जीवन शैलीत बदल केले

त्या दिवशी तिने भरली वांगी केली होती -बाबा अन अतुल ला खूप आवडली

अतुल ला जानव्ही आवडत नव्हती -परिस्थिती मुले ती केलेली तडजोड होती

सरला ला ते जाणवत होये पण काळं पुढे सरकेल तसे सारे सुरळीत होईल अशी तिला आशा होती

*

ईयर एन्ड आला होता -स्टॉक चेक करायचा होता साहब अतुल ला म्हणाले फिजिकली स्टॉक चेक करा व संगणकावर तशी नोंद करा

सर हजारोच्या संख्यने आयटम्स आहेत -मला एकट्याला नाही झेपणार काम वाढत आहे मला एका असिस्टंट ची गरज आहे

ठीक आहे तुम्ही शोधा सिलेक्त करा

तुकाराम नावाचा कामगार होता त्याचा मित्र होतो त्याची बहीण होती बारावी पास संगणक वापरता येत होता तिला

सद्ध्या काय करते ?

एका कंत्राट दारा कडे डाटा एन्ट्रीच काम करते

सद्ध्या मावशी कडे राहात सायंन ला

इंटरव्यू झाला सायबाने पण इंटरव्यू घेतला तिला नोकरी लागली

काम सुरु झाले

लक्ष्मी काळी सावली पण उफाड्याची होती

काम करताना दोघान्ची घसरट वाढली

शरीर सम्बन्ध सुरु झाले

एकमेकांना एकमेकांशिवाय चैन पडेना

-

सर असे किती दिवस चालणार ? तुम्ही माझ्याशी लग्न करा -

डोके फिरले आहे का ? माझं लग्न झालं तुला माहीत आहे

त्याने काय फरक पडतो ?बायकोची सम्मती घेऊ न दिल्यास त्या काट्याला मार्गातून दूर करू

तिचे विचार ऐकून अतुल भयभीत झाला

सा-या योजना मी आखल्या आहेत तिचा मृत्यू नैसर्गिक असेल -कुणाला शन्का पण येणार नाही

अतुल शांत बसला होता -त्याच्या शांततेला होकार समजून ती कामाला लागली

*

जानव्ही चा वाढदिवस होता

त्याच्या आदल्या दिवशी त्याने लक्ष्मी ला घरी आणले होते

जान्हवी ला तिची ओळख करून दिली

माझी असिस्टंट म्हणून व उद्या जानव्ही चा वाढदिवस

आहे असे सांगितले

मी ताई आपल्या साठी उद्या केक करून आणेन -चालेल ना ?

हो चालेल कि

*

लक्ष्मी ने केक तयार केला

blood o thick च्या drug चा extract ची पावडर तिने कारखान्यातून आणली होती

या drug चे वैशिष्ट्य म्हणजे हे रंग वास रहित drug

पोटात गेले कि दहा पंधरा मिनिटात रक्त घट्ट होणे सुरु होते मेंदूस रक्त पुरवठा कमी पडु लागतो थांबतो व हृदयावर दाब येऊन हृदय बंद पडते

जानव्ही स औक्षण केले तिने व केक खाऊ घातला

केक खाल्यावर औषधाने काम सुरु केले

तिला चक्कर आले अन जमिनीवर पडली

आपलं काम झालं आहे -मी निघते पुढचे तू सांभाळ

असे म्हणत तिने केक पिशवीत भरला व गेली

अतुल ने साने काका ना बोलावले चक्कर आल्याचे सांगितले

सोसायटी मेम्बर ज्मा झाले ambulance आली व तिला दवाखान्यात नेले -जाईपर्यंत तिची प्राणज्योत मालवली होती

Doctor ने तपासले -Heart Fail मुले मृत्यू अशी नोंद झाली

Death Certificate दिले

खेळ सम्पला

*

लक्ष्मी Paying गेस्ट म्हणून अतुल कडे राहू लागली

बाबा या जगात नव्हते

दोघांना रान मोकळे मिळाले होते

दोघे पती पत्नी प्रमाणे राहात होते

*

शनिवार रात्र होती अतुल ने Beer ची बाटली Fringe

ठेवली -लक्ष्मी मी आंघोळीला जात आहे

तो B ath Room मध्ये गेला गिओझर चालू केले अन Electric चा Current त्याला लागला

नळाच्या लोखंडी नळीला तो चिकटला

त्याने पाहिले कोप-यात जान्हवी उभी होती

तिचे डोळे क्रोधाने आग ओकत होते

अरे नीच माणसा -तुला जर मी नको होते तर तोटी तर तसे सांगायचे मी बाजूला झाले असते -पण तुम्ही माझा जीव घेतला

आता तू तडफडून मर -असे म्हणत ती आकृती दसेनाशी झाली

लक्ष्मी ने दार उघडे पाहिले अतुल चा देह काळानिळा झाला होता

तिने साने काका ना बोलावले

त्यांनी Electrician ला बोलावले

तो म्हणाला Waring जुने आहे Short Circuit झाले

पोलीस आले अपघाती मृत्यू म्हणून नोंद झाली

*

साने काका नी अजय ला फोन केला

आई वडील भाऊ गेला त्याला खूप एकटा पडल्या सारखेे वाटले

साने काकानी धीर दिला

लक्ष्मी Paying गेस्ट म्हणून अतुल कडे राहात होती तिने अजय व साने काका ना विनंती करून १५ दिवसाचा वेळ मागितला -सायं ला रहाणारी मावशी गावाकडे गेली होती ती आली की र्तीच्या कडे जाईन असे ती म्हणाली

अजय ने ते मान्य केले

*

सकाळची वेळ होती लक्षमी stove मध्ये घासलेट भरत होती ग्यास काही चालू होत नव्हता

तिने काकड्याला काडी लावली अन एकदम भडका झाला stove ची टाकी फुटली सारे घासलेट तिच्या अंगावर पडले अन पेट घेतला

तेव्हढ्यात ग्यास सिलेंडर पण फुटला

लक्ष्मी आगीत होरपळत होती

समोर जानव्ही उभी होती ती हसत होती

तुम्ही दोघांनी मला मारले त्याला सम्पवला आता तुझी पाळी

सोसायटी तले धावत आले

लक्ष्मी चा कोळसा झाला होता

पोलिसाला बोलावले "अपघाती मृत्यू ' म्हणून नोंद झाली

*

अजय शी साने काका बोलत होते

माझी मुलगी नेहा आय टी मध्ये आहे तिच्या मैत्रिणी ला आपण हा Flat भाड्याने देऊ विस हजार भाडे चालू होईल

*

स्मिता व शरद राहावयास आले

रात्री बेडरूम मध्ये गप्पा मारत असताना जानव्ही ची आकृती बेड रम मध्ये आली

ती म्हणाली आधी जागा खाली करा अतुल व माझा हा Flat आहे अन्यथा पर्वाची सकाळ तुम्ही पहाणार नाही

व ती भेसूरपणे हसत अदृश्य झाली

स्मिता ची बोबडी वळाली

त्यांनी Flat खाली केला

त्या Flat वर जानव्ही कुणाला राहू देत नाही

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

चांगली आहे सूड कथा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

**********

राम का गुनगान करिये |
रामप्रभू की भद्रता का, सभ्यता का ध्यान धरिये ||