जुगार

राकेश व रेवा वाट बघत बसले होते त्यांच्या फ्लॅट वर

रेवाने स्लिव्हलेस ब्लाउज घातला होता

तलम साडीतून तिच्या छातीचा उभार प्रोव्होक करत होता

जमकर जुगार खेळणार -दर वेळी अभि जिंकतो या वेळी त्याला कंगाल करून सोडणार

जपून -तुला भान राहात नाही रेवा म्हणाली

दारावरची बेल वाजली रेवाने दार उघडले

अभि व कामिनी आले होते

कामिनीन आज टॉप ओपन ब्लाउज घातले होते

गळा ओपन असल्याने आतली वक्षस्थळे दिसत होती

शिफॉन ची तलम साडी परिधान केली होती

त्यातून गोरेपान पोट दिसत होते

हाय कामिनी -खूप सुंदर दिसतेस

तू पण रेवा असं म्हणत कामिनीने तिला ह्ग केले

या ना --

दोघे ही आत आले

हाय अभि- कसा आहेस मित्रा

मी मजेत -अन तू

मी पण

राजेश व अभि दोघेही अट्टल जुगारी होते

महिन्यातून एकदा त्यांचा डाव पडायचा लाखो रुपयांचा जुगार चालायचा

कधी जिंकणे कधी हरणे चालू असायचे

महत्वाची असते ती झिंग दोघे हि घ्यायचे

डाव टाकायचा अभि म्हणाला

शुअर

कामिनीने पत्ते पिसले व कॅट राकेश च्या हातात दिला

दोघी जणी बाजूच्या खुर्ची त बसल्या होता

राकेश पाने वाटली

अभि न पाच हजाराची चाल केली

टेबलावर सत्तर हजाराचा गल्ला जमला होता

अभिने शो केला

राकेश कडे पेअर होती

त्याने डाव जिंकला

डावावर डाव पडत राहिले

आज अभिच्या बाजूने नशीब नव्हते

एखादा सोडला तर सारे डाव राकेशने जिंकले

राकेश मी बस करतो साडे पाच लाख हरलो आहे

असं करू नकोस -अजून खेळी

नको माझ्या कडे पैसे नाहीत बँकेत आहेत पण ते घर व व्यवसाया साठी राखून ठेवले आहेत

अभि तू त्या पैशाला हात हि लावू नको -रेवा म्हणाली कामिनीला घरखरचा साठी ते लागतील

असं कर अभि मी तुला उसने देतो -नंतर परत कर

नको उधारीच्या पैश्यावर मी जुगार खेळात नाही

बराच वेळ शांतता होती

राकेश म्हणाला एक शेवटचा डाव खेळू

अरे पण डावावर लावायला माझ्या कडे काही नाही

तू कामीनी ला डावावर लाव माझी बोली एक लाख

काय कामी तुलाल चाले ना ?

राकेश म्हणाला

कामिनी काहीच बोलली नाही

रेवाने तिला जवळ घेतले

रेवाच्या कानात कामिनी कुजबुजली मला चालेल पण बोली पाच लाखाची हवी

राकेश ने पाच लाख टेबलावर ठेवले

पत्ते वाटले व शो मागितला

अभि कडे कलर आला होता

राकेश ने पत्ते दाखवले सहा सात आठ चा बदाम चा सिक्वेन्स होता

सॉरी अभि -ओके अभि म्हणाला

आजची रात्र कामिनी माझी

ठीक आहे मी घरी निघतो

मी उद्या सकाळी कामिनी ला घरी पोहोचवतो

अभि गेला-रेवाने दार लावले -कामिनीच्या खांद्यावर हात ठेवत ते तिघे बेडरूम मध्ये गेले दार बंद झाले

महाभारताची पुनरावृत्ती झाली होती

धर्मराज द्रौपदी जुगारात हरला होता

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

'श्री. अविनाशकुलकर्णी यांच्या फॅण्टसीज़' याहून अधिक महत्त्व या ष्टोरीस द्यावेसे वाटत नाही.

बाकी चालू द्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इथे पण खेळला का डाव?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0