इतिहास

शिवाजी महाराजांविषयी

खरडफळ्यावर झालेली शिवाजी महाराजांविषयीची प्रश्नोत्तरे वेगळ्या धाग्यात टाकली आहेत. पुढची चर्चा इथे करावी ही विनंती.

Taxonomy upgrade extras: 

इस्राईल, पॅलेस्टाईन, स्थानिक अरब, इ.

(संपादक : इथे सुरू झालेली चर्चा स्वतंत्र धाग्यात हलवली आहे.)

Taxonomy upgrade extras: 

अलेक्झान्डरची जन्मतारीख

विकिपीडिया वर दिलेल्या माहितीप्रमाणे सिकन्दराचा जन्म इ.स.पूर्व ३५६ मध्ये २०/२१ जुलै या तारखेस झाला. जालावर शोध घेता त्याचा जन्म Attic calendarमधील Hekatombaion महिन्याच्या ६व्या दिवशी झाला अशी माहिती सापडत आहे.
ही तारीख म्हणजेच Gregorian calendarमधील २०/२१ जुलै हे कसे शोधुन काढता येईल याची माहिती कोणी सांगू शकेल काय? सिकन्दराच्या जन्मतारखेसंदर्भातली माहिती देणारे खात्रीशीर sources कुठले?

Taxonomy upgrade extras: 

एक प्रचलित लोककथा

काही नव-परंपरावादी करतात त्याप्रमाणे जर हरेक बाबीचे गौरवीकरणच करायचे ठरवले तर काहीही लिहिता येणे शक्य आहे. त्याचप्रमाणे जर चष्माच उलट लावला तर जी ती कथा,परंपरा वाईटच दिसू शकते. त्यांनी जर हरेक कथेचं गौरवीकरण केलं; तर त्याच्या उलटही करता येणं शक्य आहे; हे दाखवण्यासाठी हा धागा काढला आहे.
एका प्रसिद्ध कथेचा अन्वयार्थ लावायचाच तर पुढील प्रमाणेही लावता येइल.
**************************कथा सुरु**************************
अग्निपरीक्षा म्हणजे प्रत्यक्षात जाळून मारण्याचा प्रयत्नच वाटतो. ह्याच चष्म्यातून त्या कथेतल्या ठळक घटनांचं वर्णन मी केलेलं आहे.
.
.

Taxonomy upgrade extras: 

East India Company- भाग-३

या भागात आपण चायना टी ट्रेड चा भारताशी असलेला संबंध बघु व इतर काही उरलेले मुद्दे घेऊन चायना ट्रेड चा हा विषय या भागात संपवु.

इंडियन प्रेसीडेन्सीज ने चायना ट्रेड साठी केलेली आर्थिम मदत

Taxonomy upgrade extras: 

East India Company - भाग २

या भागात कंपनीचा चायना टी ट्रेड हा टॉपिक घेतोय. कारण हा कंपनीचा एक महत्वाचा मोठा ट्रेड होता. हा चालवतांना कंपनीची ट्रेड स्कील्स व इतरही अनेक बाबी प्रकर्षाने जाणवतात दुसर भारताच्या शेजारीच एका भिन्न देशात भिन्न परीस्थीतीत मुख्य म्हणजे राजकीय वर्चस्वाच्या अभावातही हीच सेम कंपनी कसे काम करत होती हे बघणे भारतीय संदर्भात भारताने कंपनीला दिलेल्या प्रतिसादाच्या तुलनेत बघणे हे तुलनेसाठी अधिक योग्य वाटते व कंपनीच्या क्षमता मर्यादांचे एकुणच कंपनीचे कदाचित अधिक अचुक आकलन होउ शकते असे वाटते. शिवाय या ट्रेड शी असलेला भारताचा घनिष्ठ संबंध हेही एक कारण.

चायना टी ट्रेड ची पार्श्वभुमी

Taxonomy upgrade extras: 

EAST INDIA COMPANY भाग-१

भुमिका

Taxonomy upgrade extras: 

ब्रिटिशकालीन भारत, भारतीयांना झालेले फायदे

खरडफळ्यावरील गप्पांत

ज्या ब्रिटिशांचे कौतुक सांगताहात त्यांनी शून्यातून केलेली कामे ना के बराबर आहेत. हे लक्षात घ्यायचे नसेल तर नका घेऊ. तुमच्या वाटण्या न वाटण्याने वस्तुस्थिती बदलणार नाही. तुम्हीच म्हणता तसे, 'काय फरक पडतो'?

असे श्री बॅटमॅन कुणालातरी म्हणाले.
म्हटलं उत्तर द्यावं --
ब्रिटिशकाळात चांगल्यापैकी झाली अशी मला वाटणारी कामे :-
१. रेल्वेचे जाळे
२. कायदा सुव्यवस्था (काठीला सोने लावून...)
३. सामाजिक न्याय व समतेची रुजुवात
४. मुस्लिमांना एकदाचा थोडाफार का असेना प्रतिबंध.

Taxonomy upgrade extras: 

चित्पावन ब्राह्मण नेमके कोण आहेत?

चित्पावन ब्राह्मण हा समाज प्रामुख्याने महाराष्ट्रात पहायला मिळतो. मध्यप्रदेश ,गोवा व इतरत्रही हा समाज विखुरला आहे.जागतिकीकरणाच्या रेट्यात ,माहीती तंत्रज्ञानाच्या युगाच्या प्रारंभी ,परदेशात जाणार्या व स्थायिक होणार्यात चित्पावन आघाडीवर होते.

Taxonomy upgrade extras: 

खडकी व भीमा कोरेगावच्या लढाया

खडकी व भीमा कोरेगावच्या लढाया

खडकीची लढाई ५ नोव्हेंबर १८१७ रोजी झाली. मराठ्यांचे सैन्य २८,००० तर इंग्रजांचे ३,०००.
मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये मराठ्यांचे ५०० तर इंग्रजांचे ८६.

त्यानंतर लगेचच भीमा कोरेगावची लढाई. १ जानेवारी १८१८.
पेशव्यांचे सैन्य २५,००० तर इंग्रजांचे ८००. मराठ्यांचे सैन्य इतके अधिक असले तरी त्यांनी २,००० सैनिक इंग्रजांच्या सैनिकांशी लढायला पाठवले.
मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये इंग्रजांचे २७५ तर मराठ्यांचे ५०० ते ६००.

Taxonomy upgrade extras: 

पाने

Subscribe to RSS - इतिहास