आर्थिक

ट्रम्प यांनी वचन पूर्ण केले: TPP हा व्यापार करार रद्द!

Taxonomy upgrade extras: 

ट्रम्प यांनी आज एक महत्वाचे वचन पूर्ण केले: TPP (trans-pacific-partnership) हा व्यापार करार रद्द केला. ओबामा सरकारच्या मते यातून अमेरिकी कंपन्यांना १२३ बिलियन डॉलर्स फायदा आणि अमेरिकनांना ६५०,००० नव्या नोकऱ्या उपलब्ध झाल्या असत्या.
https://www.brookings.edu/research/the-trans-pacific-partnership-the-pol...

'गरीब' पन्नास टक्क्यांकडची संपत्ती

Taxonomy upgrade extras: 

ऑक्सफॅम नावाची संस्था जवळपास दरवर्षी आकडेवारी प्रसिद्ध करत असते. त्यातली आत्ताची बातमी अशी 'जगातल्या सर्वात श्रीमंत ८ माणसांकडची निम्म्या गरीब जगाकडे असलेल्या संपत्तीइतकी आहे' (सुमारे ४२६ बिलियन डॉलर्स). ही सनसनाटी बातमी आहे. जगात इतकी प्रचंड विषमता! वाचून धडकी भरते. खरं वाटत नाही. पण असेलही, कोणास ठाऊक? त्यांनी एवढा अभ्यास करून आकडे काढलेले आहेत तेव्हा ते खरेच असणार, नाही का?

सुदैवाने ऑक्सफॅम हे आकडे दरवर्षी प्रसिद्ध करते. गेल्यावर्षी जगातल्या सर्वात श्रीमंत ६२ लोकांकडे सर्वात गरीब पन्नास टक्क्यांइतके पैसे होते. (सुमारे १७६० बिलियन डॉलर्स) आता हा आकडा आठवर आला! बापरे!

५०० आणि १००० रुपयांच्या नोटा (भाग २)

Taxonomy upgrade extras: 

(व्यवस्थापन : निश्चलनीकरणाच्या धाग्यावर ५००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा काढत आहोत.)

पीएमओ चा इडी च्या धाडींच्या मागे प्रेरणास्रोत.

http://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/since-demo...

------
कोटक महिंद्र बँकेतुन ७० कोटी जप्त

वस्तू व सेवा कर विधेयक (जीएसटी) राज्यसभेत मंजूर!

Taxonomy upgrade extras: 

एनडीए सरकार सत्तेवर आल्यापासून रखडलेले वस्तू व सेवा कर विधेयक (जीएसटी) राज्यसभेत मंजूर करून घेण्यात केंद्र सरकारला बुधवारी यश आले. राज्यसभेत सरकारकडे बहुमत नसल्यामुळे काँग्रेसशी चर्चा करून या विषयावर सहमती घडवून आणत देशासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले विधेयक राज्यसभेत मंजूर करून घेण्यात आले. हे विधेयक मंजूर झाल्यामुळे देशभरात एकच अप्रत्यक्ष करप्रणाली अंमलात येण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.

बळीराजा कर देणार का ?

Taxonomy upgrade extras: 

भुमिका

केनेशियन धोरणे - तपशील, इष्ट/अनिष्ट.

Taxonomy upgrade extras: 

Neoliberalism: Oversold?

निओलिबरल पॉलिसीज ह्या समस्याजनक असतात असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणते. म्हंजे स्पर्धेस उत्तेजन देणे, निर्नियंत्रण करणे, खाजगीकरण, मार्केटमधला सरकारचा सहभाग कमी करणे, राजकोषिय तूट कमी करत आणणे, जागतिकीकरणास प्रोत्साहन देणे - ही धोरणे समस्याजनक असतात. यांमुळे वृद्धी खुंटते व विषमता वाढते असं आंनानि म्हणतेय.
.
.
.

लाँग टर्म क्यापिटल गेन्स, ट्याक्स आणि अतिश्रीमंत

Taxonomy upgrade extras: 

http://www.livemint.com/Money/c3yiXb5OR34bPoL7c19fWL/Who-benefits-the-mo...

लाँग टर्म क्यापिटल गेन्स अतिश्रीमंतांच्याच फायद्याचे आहेत हे दाखवणार लेख. बजेटाआधी यावर टॅक्स लावणार अशी हिंट मोदींनी दिली होती. पण ट्याक्स लावला नाही या बजेटमध्ये.

जगण्याचा हक्क, मालमत्ता, भांडवलवाद, वगैरे

Taxonomy upgrade extras: 

इतालियन न्यायालयाचं अभिनंदन.

Italian court rules food theft 'not a crime' if hungry

तुम्ही काय कराल?

Taxonomy upgrade extras: 

पाने

Subscribe to RSS - आर्थिक