इतर

बुधाचे अधिक्रमण-२०१९

२०१६ साली बुधाच्या अधिक्रमणाचे फोटो इथे मी दिले होते. (सद्ध्या फोटो गायब झालेले दिसताहेत, ते असो.) तर आजच झालेल्या बुधाच्या अधिक्रमणाचा फोटो इथे देत आहे. बुधाचे पुढचे अधिक्रमण १३ वर्षांनी होईल. यावेळी सुर्यावर एकही डाग नव्हता.

फोटो दिसला नाही तर इथे क्लिक करा.

स्पर्धा का इतर?: 

फोटोग्राफीच्या इतिहासातील (काही) पाने

सेल्फीच्या या जमान्यात प्रत्येक मोबाइलधारक स्वतःला आपण फोटोग्राफर आहोतच या मस्तीत ढिगाने फोटो काढत असतो (व फॉर्वर्ड करून मोबाइलची मेमरी भरत असतो.) स्मार्टफोनधारकांना तर याविषयी आकाशच ठेंगणे वाटत असते. खरे पाहता मोबाइल तंत्रज्ञानामुळे मनगट्यावरील वॉचेस व भिंतीवरील घड्याळं कायमचे गायब होतील असे वाटत होते. परंतु तसे काही न होता उलट ही इंडस्ट्री भरभराटीत धंदा करत आहे. व बाजारात महागड्या वाचेस् खपवत आहे. त्याचप्रमाणे फोटो काढायची सुविधा मोबाइलमध्ये आल्यानंतर बाजारातून कॅमेरे व फोटोग्राफर्सचे स्टुडिओ अस्तंगत होतील असे वाटत होते.

स्पर्धा का इतर?: 

खय्याम - १

स्पर्धा का इतर?: 

चित्र : मूळ आणि कॉपी

Roy With Munch

स्पर्धा का इतर?: 

National Geographic या मॅगझिनमधील काही उत्कृष्ट फोटो

आताच्या इंटरनेट युगात एके काळचे National Geographic वा Life सारखी भरपूर फोटो असलेली व त्यातून नेत्रसुख देणारी मुद्रित मॅगझिन्स वाचणाऱ्यांची संख्या नक्कीच रोडावली असेल. (Life तर अस्तंगत झाले आहे.) यांचे जुने अंक चाळले तरी आपण वेगळ्या जगात आहोत असा भास होतो. दुर्गम भागात जाऊन व/वा दिवस-रात्र एकाग्रचित्ताने बसून आपण काढलेले फोटो या नियतकालिकामध्ये यावेत म्हणून एक-दोन किलोमीटर्स लांबीचे (अग्फा, कोडक, ओर्वो इत्यादी कंपनींचे) फिल्म रोल वाया घातलेल्या फोटोग्राफर्संची संख्या कमी नव्हती.

स्पर्धा का इतर?: 

रेट्रो स्ट्रीट : अर्थात जुन्या गाण्यांच्या गप्पा (भाग २)

पहीला भाग - http://aisiakshare.com/node/7087

Roxette - The Look
पहील्यांदा ऐकले. ड्राइव्ह करताना हे गाणे रेडीओवर वाजत होते. I found it heady.
.

_______________________________

स्पर्धा का इतर?: 

‘इनसाइड द एम्प्टी बॉक्स' - चित्रं आणि शब्द आणि चित्रकार-लेखक प्रभाकर बरवे

कलांच्या सहवासाने मनाची श्रीमंती वाढते, मन अधिक समृद्ध होते ह्याचा अनुभव नुकताच घेतला. मुंबईतील NGMA येथे भरवलेले ‘इनसाइड द एम्प्टी बॉक्स - प्रभाकर बरवे यांच्या मूळ चित्रांचे प्रदर्शन’ बघितले आणि वाचलेदेखील. काही व्यक्ती ह्या निव्वळ कलावंत असतात तर काही त्यांच्यातील माणसासह कलावंत असतात. प्रभाकर बरवे यांचं दुसर्‍या प्रकारात सामावलेलं ह्या रुपाची त्यांच्या चित्रांतून-डायर्‍यांतून भेट झाली.

स्पर्धा का इतर?: 

रेट्रो स्ट्रीट : अर्थात जुन्या गाण्यांच्या गप्पा

तर असं झालं , मालक अदिती यांनी खोडी काढली बेस गिटारसंबंधी. ते काय असतंय वगैरे. आणि मग बराच कुटाणा झाल्यावर त्या म्हणाल्या कि मला ( नेहमीप्रमाणे ) हे सगळं माहितेय वगैरे. पण असो . तर खरडफळ्यावर गप्पा वाढत गेल्या. गविशेठ , शुचि मामी , भटोबा , नील लोमस , चौदावा धूमकेतू आणि मालक अदिती , कधीकधी चक्क थत्ते वगैरे . चालकमालक जंतू कावणार असं गृहीत धरून खरडफळ्यावरून चर्चा धाग्यावर आणायचं ठरवलं ( पण जंतू कावलेच नाहीत , )गवि शेठनी नाव सुचवलं म्हणून देऊन टाकलं रेट्रो स्ट्रीट.

स्पर्धा का इतर?: 

विश्व एक अवलोकन

मेरु पर्वताच्या रचनेबद्दल मी अल बरुनीत वाचले. त्याची उंची ही पुराणकथात वाचली होती पण योजन म्हणजे नक्की किती हे तेव्हा माहित नव्हते. अल बरुनीने मात्र त्याच्या उंचीबद्दल अाणि त्यामुळे होणाऱ्या प्रश्नाबद्दल सविस्तर लिहिले अाहे. मेरु ची ऊंची ८४००० योजन तर पृथ्वीचा व्यास ६०० योजन असे ते उल्लेख होते. अलबिरुनि म्हणतो की एवढा भव्य पर्वत हा शक्य नाही. नंतर वाचले की हा पर्वत मोठ्या प्रमाणात पृथ्वीखाली आहे असे जैन ग्रंथात लिहिले आहे. असेही वाचले की मेरू पर्वताभोवती सूर्य चंद्र अाणि इतर ग्रहतारे फिरतात.

स्पर्धा का इतर?: 

इ.स. 1900 मधील इ.स. 2000सालची कल्पना

“फ्रान्स 2000 साली…” या नावाने पॅरिस येथे आयोजित केलेल्या एका चित्रप्रदर्शनामध्ये 1899,1900, 1901 व 1910 साली काढलेल्या चित्रकारांच्या कृतीमध्ये “2000 साल कसे असेल?” हा विषय घेतला होता. (त्याकाळी त्यातील काही पेंटिंग्सचे पोस्ट कार्ड आकारामध्ये मुद्रित करून सिगारेट्सच्या बॉक्समधून विक्रीस ठेवलेले होते.)

स्पर्धा का इतर?: 

पाने

Subscribe to RSS - इतर