इतर

बिनाका गीतमाला व हिन्दि चित्रपट सन्गीताचा प्रवास

मित्रान्नो, बिनाका सन्गीतमालेचे बोट धरुन हिन्दि चित्रपट सन्गीताच्या इतिहासाचा अभ्यास मि सुरु केला आहे. या धाग्यावर तुम्हाला त्या अभ्यासावर आधरित श्राव्य साहित्याच्या लिन्कस मिळतिल. आपला आभिप्राय प्रश्न हे विचारात घेउन पुढिल भाग सादर करन्याचा माझा विचार आहे.

पहिला भाग

तुम्हाला माहीत आहे का … अनेक दिग्गज संगीतकार, अभिनेते यांनी १९५२ साली Debut केला आहे. या सालातील काही विशेष चित्रपट आणि संगीता ची सफर करू या

http://www.voisact.work/index.php/2016/01/13/binaka-1952-2/

स्पर्धा का इतर?: 

अजिंठा

अजिंठा निर्मळ वाघूरच्या प्रवाहात
काठाकाठातला
झाडांच्या देठातला
रंगभोर शिडकावा गोंदवून बसलेला
-ना.धों. महानोर

स्पर्धा का इतर?: 

चेहेरे (भाग २)

मुखवटे - भाग १

खरडफळ्या‌वरची गौरी/महालक्ष्मी चर्चा वाचून काही महिन्यांपूर्वी काढलेले हे फोटो आठवले.

लहानपणी गौरी, गौरी जेवणं, त्यांच्या निमित्ताने झालेली हळदीकुंकू (विधवांना हळदीकुंकू लावायचं नसतं हे ज्ञान) हे सगळं आठवलं. त्या वयात जे नीट समजलं नव्हतं, हे सगळे देव असे एयरब्रश केलेले का असतात, या देवांच्या चेहेऱ्यावर एवढा बालिश निरागसपणा का असतो, हेही प्रश्न आठवले. त्या निमित्ताने हे दोन धागे.

१.

स्पर्धा का इतर?: 

मुखवटे (भाग १)

खरडफळ्या‌वरची गौरी/महालक्ष्मी चर्चा वाचून काही महिन्यांपूर्वी काढलेले हे फोटो आठवले.

लहानपणी गौरी, गौरी जेवणं, त्यांच्या निमित्ताने झालेली हळदीकुंकू (विधवांना हळदीकुंकू लावायचं नसतं हे ज्ञान) हे सगळं आठवलं. त्या वयात जे नीट समजलं नव्हतं, हे सगळे देव असे एयरब्रश केलेले का असतात, या देवांच्या चेहेऱ्यावर एवढा बालिश निरागसपणा का असतो, हेही प्रश्न आठवले. त्या निमित्ताने हे दोन धागे.

स्पर्धा का इतर?: 

मला आवडणारी जुनी हिंदी गाणी

मला आवडणारी व संग्रही असलेली जुनी हिंदी गाण्याची यादी खास तुमच्यासाठी तयार केली आहे. ही गाणी तुम्हाला सुद्धा आवडतील अशी आशा करतो.

1.आगे भी जाने ना तू - वक्त
2.आॅखो ही आॅखो मे - सीआयडी
3.आप की नजरोने समझा - अनपढ
4.आप क्यू रोये - वो कोण थी
5.अब रात गुजरनेवाली है - आवारा
6.ये दिल मुझे बता दे - भाई भाई
7.ये मेरे सनम - संगम
8.अजीब दासता है ये - दिल अपना ऒर प्रित पराई
9. आवारा हु - आवारा
10. ये मेरी जोहरबी - वक्त
11.बाबू समझो इशारे - चलती का नाम गाडी
12.बाबुजी धीरे चलना - आरपार
13.बिॆदीया चमकेगी - दो रास्ते
14.भुज मेरा क्या नाव रे - सीआयडी
15.चला जाता हु - मेरे जीवनसाथी

स्पर्धा का इतर?: 

.

.

स्पर्धा का इतर?: 

महाराष्ट्रातल्या शहरांमधले तुकडे - भाग २

पहिला भाग. फोटोंवर क्लिक करून मोठे फोटो बघता येतील.

१. दुकानदार
दुकानदार

२. पार्किंग - १

स्पर्धा का इतर?: 

लाईटहौशी (भाग ३)

क्लीव्हलंड ते मिन्नेअपोलिस

लहानपणापासून कधी जलाशायांजवळ राहिलो नव्हतो. औरंगाबाद-धुळे-डोंबिवली या प्रामुख्याने होणाऱ्या प्रवासात पाण्याचा संबंध जास्त येत नसे. डोंबिवली म्हणजे काही अरबी समुद्राचा किनारा नव्हे. तसंच, औरंगाबादला राहून पाहिलेला खूप मोठा जलाशय म्हणजे पैठणचा नाथसागर! अथांग जलाशयांची ओढ फक्त पुस्तकांमुळे निर्माण झाली. त्यामुळे अमेरिकेत येऊन क्लीव्हलंड शहरात पहिली नोकरी लागली तेव्हा मस्त वाटलं होतं. क्लीव्हलंड… शिकागोचं कुरूप भावंड! हे शहर "mistake on the lake" या नावाने प्रसिद्ध आहे हे हळू हळू कळलं आणि त्यासोबतच त्याची कारणंसुद्धा…

स्पर्धा का इतर?: 

लाईटहौशी (भाग २)

प्रस्तावना

स्पर्धा का इतर?: 

लाईटहौशी (भाग १)

मी एक लाईटहौशी माणूस आहे. म्हणजे आहे असं मला वाटतं, कारण जेव्हा जेव्हा मी एखादं लाईटहाउस पाहिलंय, तेव्हा तेव्हा भारावून गेलोय… एक ऐतिहासिक नाही आणि अगदी आधुनिक पण म्हणता येणार नाही अशी गूढ ईमारत… दीपस्तंभ हा एकच आकृतिबंध आहे, पण तरी मी पाहिलेल्या सगळ्या दीपस्तंभांची स्वतःची वेगळी ओळख आहे, प्रत्येक ईमारतीत काहीतरी वेगळं आहे, आणि त्या त्या लाईटहाउसना भेटल्याचे क्षण खूप चांगले लक्षात आहेत.

मी पाहिलेलं सगळ्यात पहिलं लाईटहाउस रत्नागिरीचं… दुरून पाहिलं तर सिगारेट सारखं दिसणारं…

स्पर्धा का इतर?: 

पाने

Subscribe to RSS - इतर