दखल
करोना विशेष विभाग पाहिलात का?
दिवाळी अंक आता इ-बुक स्वरूपात अमेझॉनवर!
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२०
दिनवैशिष्ट्य
८ मार्च
जन्मदिवस : दर्यावर्दी अमेरिगो व्हेस्पुची (१४५४), राजकवी यशवंत (१८९९), संतसाहित्याचे अभ्यासक यु. म. पठाण (१९३०), लेखक सदा कऱ्हाडे (१९३१), बुद्धिबळपटू बॉबी फिशर (१९४३), तबलावादक झाकीर हुसेन (१९५१), अभिनेत्री ज्यूलिएत बिनोश (१९६४), क्रिकेटपटू पार्थिव पटेल (१९८५)
मृत्युदिवस : संत तुकाराम (१६५०), सिनेदिग्दर्शक के. आसिफ (१९७१), छायाचित्रकार रॉबर्ट मॅपलथॉर्प (१९८९), अभिनेत्री देविका राणी (१९९४), अभिनेता जॉर्ज बर्न्स (१९९६), अभिनेता जॉय मुखर्जी (२०१२)
---
१८४१ : 'अॅमिस्टाड' जहाजावर बंड करणाऱ्या कृष्णवर्णीयांना बेकायदेशीररीत्या गुलाम करण्यात आले होते असा अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय.
१९०८ : 'इंटर मिलान' फूटबॉल क्लबची स्थापना.
१९४५ : दुसरे महायुद्ध : 'ऑपरेशन मीटिंगहाउस' अभियानाअंतर्गत अमेरिकी विमानांतून टोकिओवर बाँबहल्ले सुरू. सुमारे लाख मृत. इतिहासातील सर्वाधिक विध्वंसक हवाई बाँबहल्ला.
१९५९ : बार्बी बाहुली बाजारात उपलब्ध.
१९६७ : रशिअन क्रूरकर्मा जोसेफ स्टालिनची कन्या स्व्हेतलाना हिने भारतातील अमेरिकी राजदूतावासाकडे राजकीय आश्रय मागितला. अमेरिकेत गेल्यावर तिने पित्याची राजवट जुलमी असल्याचे सांगून तिचा निषेध केला. यथावकाश तिने अमेरिकन नागरिकत्व घेतले.
१९७३ : मतदान करून उत्तर आयर्लंडने युनायटेड किंग्डममध्ये राहण्याचा निर्णय घेतला.
२०२० : कोव्हिड-१९चा भारतातील पहिला रुग्ण पुण्यात आढळला.
दिवाळी अंक २०२०
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 3 सदस्य आलेले आहेत.
- चिमण_१९५४
- नावातकायआहे
- kyogesh