.

प्रश्नचिन्हाच्या माळा लावोनी
दाखवे नवी बाजू
देइ दणका प्रतिक्रियेचा
ट्रोल लागले माजू
पुण्य जाहले कमी
असे का रे राजू
वाटे श्रेण्यांची खैरात
संपादक लागले कुजू
वैतागता विद्वान ऐसीवरचे
खरडावयास नको लाजू
काहूनी उचके खोपडी
खा तू सुशेगादचे ज्ञानकाजू
पुसती का परत आलो
नाहीतर कुठे मी खाजू?

प्रेरणास्रोत-नवी बाजूंनी विचारलेला गहन प्रश्न.
परत का आलात?

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (4 votes)

प्रतिक्रिया

'जू' असे शीर्षक वाचून, उवांबद्दल काही कविता असेल, अशा समजुतीखाली मोठ्या उत्साहाने वाचायला आलो, तर इतरत्र अगोदरच छापलेली तीच ती (आणि, मुख्य म्हणजे, उवांशी पूर्णपणे असंबद्ध) कविता वाचायला मिळाल्याने घोर निराशा झाली.

निदान एकदोन उवा तरी चवीपुरत्या टाकायला हव्या होत्या, असे राहूनराहून वाटते.

या दृष्टीने,

काहूनी उचके खोपडी
खा तू सुशेगादचे ज्ञानकाजू

या ठिकाणी,

काहूनी उचके खोपडी
खा तू सुशेगादचे ज्ञान-का???-"जू"

अशी सुधारणा सुचवू इच्छितो. कदाचित कवितेच्या प्रभावित्वात फरक पडू शकेल, अशा आशेने प्रयोग करून पाहावयास हरकत नसावी.

शिवाय,

नाहीतर कुठे मी खाजू?

या ठिकाणी,

नाहीतर कुठे मी खा"जू"?

असाही प्रयोग करून पाहता येईल. (शिवाय, त्याने चवीपुरत्या मोजून दोन उवाही होतील, हा बोनस फायदा.)

सूचनांवर जरूर विचार व्हावा.

एरवी, सुभान आला, माश्यासुद्धा आल्या, सग्गळे सग्गळे आले, हे मुद्दाम वेगळे सांगणे न लगे.

पुढील प्रयत्नांस शुभेच्छा.

-------------------------------------------------------------------------------------------------

"सुशेगादचे ज्ञान-का???" हे "सुशेगादला ज्याच्याकरिता 'का???' असे विचारले, त्यामागील सुशेगादच्या कारणाचे ज्ञान" अशा अर्थाने.

आदल्याच चरणात खोपडी उचकल्यावर२अ "जू" - बोले तो, ऊ - भेटायचीच ना?

२अ चरणात खोपडी उचकल्यावर चरणांत उवा होण्याची शक्यता काय, हा प्रश्न तूर्तास भेडसावत आहे. पायांत उवा झाल्याच्या केसची आजवरच्या वैद्यकीय इतिहासात नोंद असल्यास कल्पना नाही - बहुधा नसावी, असे वाटते; निदान, ऐकलेली तरी नाही; चूभूद्याघ्या. - परंतु देअर क्यान ऑल्वेज़ बी अ फर्ष्ट. सबब, जरा जपून, एवढेच नम्रपणे सुचवायचे आहे.

फक्त, ज्यांच्यावर कविता आहे, त्या मुदलातल्या उवा तेवढ्या आल्या असत्या, तर फार बरे झाले असते. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऊवा आणि प्रतिक्रिया डोक्यावरून गेल्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

शीर्षक आता टिंब का आहे? एका ऊ चे प्रतीक म्हणून की काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

आपल्या ऐसी या मर्हाठी शंस्थळाचे माननिय शदस्य नामदार नवी बाजू यांचे उस्फूर्त इनंतीचा मान राखून खास शीर्षकातून खास एक उ त्यांना अर्पण.

एक सामान्य कार्यकर्ता
सुशेगाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

आदूबाळ तुमचा नाद करायचा नाय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!