तुम्ही लोकसभेसाठी मतदान कोणाला करता?
प्रत्येकाचा मतदान करण्यामागचा तर्क वेगळा असतो. त्याचा अंदाज घेण्याकरता व त्यावर चर्चेकरता हा कौल आहे.
सुचना:
१. एका पेक्षा अधिक उत्तरे असतील तर त्यापैकी तुमच्यावर सर्वाधिक प्रभाव टाकणारे कारण निवडा, इतर उत्तर असल्यास Write-in हा पर्याय वापरा.
लक्षात घ्या हा पर्याय वापरल्यास तुमचे उत्तर इतरांसाठी मतदानाला खुले होईल
२. इथे उमेदवार शब्द वापरला आहे, पक्ष नाही. मात्र तुम्ही निव्वळ पक्षाधारित वा पक्ष+उमेदवार असे मतदान करत असाल तर त्या पक्षाचा उमेदवार असे गृहित धरावे.
३. इथे अनेक पर्याय निवडता येताहेत, पण प्रत्यक्षात केवळ एकच पर्याय निवडा ही विनंती!
प्रतिक्रिया
संविधान लिहिणार्या लोकांनी
संविधान लिहिणार्या लोकांनी याबाबत काही लिहिलं आहे का ते बघायला पाहिजे. त्यांना काय नक्की अपेक्षित होतं ते.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
हम्म .... सध्या आमच्या मसं जे
हम्म ....
सध्या आमच्या मसं जे उमेदवार जाहिर झालेत त्यापैकी चांगला पर्याय निवडायचा प्रयत्न करतोय . कारण सगळेच प्रथम उभारलेत आणी मोठी राजकीय कारर्कीद पण नाईये .
पैसे
जो अधिक पैसे व बाटल्र्री देइल ; तत्याला मत देतो.
पैसे खिधात टाकून बाटली विक्तो ;
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
पाच हजार रुपये मिळतात म्हणे
पाच हजार रुपये मिळतात म्हणे एका मतासाठी. तुमच्याकडे काय भाव चालुय?
depends
आमच्याकडेही पहिल्या मतासाठी पाचहजार.
त्यानंतरच्या हरेक मतासाठी चार.
तुम्ही कितीवेळा मतदान करता ?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
आम्ही स्वतःच्या नावाने एकदाही
ऐला, म्हणजे डु.मतदानही करता
ऐला, म्हणजे डु.मतदानही करता 'क्की क्कॉऽऽय'?????
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हिहाहाहा 'करता' नाही 'एकदा
हिहाहाहा 'करता' नाही 'एकदा केलय'
मजाच आहे!!
कोणी हमशकल होती की काय तुमची?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
तेव्हा व्होटर आय डी वगैरे काय
तेव्हा व्होटर आय डी वगैरे काय भानगड नव्हती. केंद्रात जाऊन नाव, वय सांगायच आणि करायच मतदान
तेव्हा व्होटर आय डी वगैरे काय
काय सांगता??? नव्वदीच्या दशकाच्या एकदम सुरुवातीस किंवा लेट एटीजमध्ये काढलेले आमच्या ती. आईवडिलांचे व्होटर आयडी पाहिलेत की हो. ही गोष्ट कंच्या काळातली म्हणायची मग?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
तुमच्या काहीतरी घोळ होतो आहे.
तुमच्या काहीतरी घोळ होतो आहे.
आयकार्डे लेट एटीज नाही तर लेट नाइन्टीज मध्ये आली. शेषन निवडणूक आयुक्त ९०-९६ या काळात होते.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
हम्म ओक्के. ९०-९६ या काळातलीच
हम्म ओक्के. ९०-९६ या काळातलीच असावीत मग.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
+१
अहो शेषन नंतरसुद्धा मतदान असल्याच स्टाइलने काही ठिकाणी होत असे.
खुद्द माझ्याकडे परवापरवापर्यंत election card वगैरे भानगड नव्हती.
थेट जाउन बटन दाबले. खल्लास.
मला मतदान करायला लागून दहा बारा वर्षे झाली. कार्ड आत्ता मिळाले; तेही फक्त जोडिदार माझ्यासारखा आळशी नाही म्हणून.
इतके दिवस जाउन मी तरी ओळख सांगून मत दिले आहे.
त्या अधिकार्यांना शंका आली तरच ते मतदारास मतदान करण्यापूर्वी पॅन कार्ड वगैरे विचारत.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
मतदानकेंद्र प्रतिनिधी
निदान ग्रामीण विभागात काही वर्षांपूर्वी नोंदणीकृत पक्षाच्या उमेदवारांना त्यांचा एक प्रतिनिधी मतदानकेंद्रात बसवता येत असे, असे आठवते. असे प्रतिनिधी केंद्रात बसू शकतात. एखाद्या व्यक्तीने मतदानापूर्वी अधिकाऱ्य़ांना तिची ओळख सांगितल्यावर त्यावर हे प्रतिनिधी आक्षेप घेऊन ओळख सिद्ध करण्यास सांगू शकत असत असे आठवते. अलीकडे ओळखपत्राची सुविधा उपलब्ध झाल्याने ही प्रथा बंद झाली असावी.
प्रतिनिधी अजूनही असतात असे
प्रतिनिधी अजूनही असतात असे कळते.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हम्म
अशाच स्वरुपाचे प्रतिनिधी मतमोजणीच्या वेळीही उपस्थित असत असे आठवते. साधारणपणे एखादे मत संशयास्पद वाटले (पुसट शिक्का, दोन शिक्के किंवा दोन चिन्हांच्या मधोमध शिक्का वगैरे) तर त्यावर आक्षेप घेण्याचे काम हे प्रतिनिधी करत असत. आता इले. मतपेट्यांमुळे हे प्रतिनिधी अनावश्यक झाले असावेत
आयकार्डे नव्हती तेव्हा नेहमी
आयकार्डे नव्हती तेव्हा नेहमी काँग्रेसचे सरकार यायचे (चूकून अपवाद झाला असेल), आयकार्डे आल्याआल्या काँग्रेस हरली. नंतर वोटिंग मशिन्स आल्या नि काँग्रेस पून्हा जिंकू लागली. त्या हिशेबाने २०१४ मधे कॉग्रेसचे सरकार यायला पाहिजे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
उगा कैतरीच???
उगा कैतरीच???
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
उगा कैतरीच नाही. काँग्रेस
उगा कैतरीच नाही.
काँग्रेस इलेक्ट्रॉनिक व्होटिंग यंत्रं "रिग" करते, अशी एक कॉन्स्पिरसी थियरी आहे. बहुदा सुब्रमण्यम स्वामी प्रणीत.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
अडवानी
२००९ मध्ये अडवाणींनी पण हा आरोप केला होता.
त्यावरची इतरत्र झालेली ही चर्चा.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
ओह रैट्ट. म्हंजे कुठलेही
ओह रैट्ट. म्हंजे कुठलेही चिन्ह दाबले तरी मत काँग्रेसलाच मिळते किंवा अन्यत्र दाबल्यास शॉक बसतो इ.इ. तेच तर.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
आयकार्डे नव्हती तेव्हा
आयकार्डे नव्हती तेव्हा काँग्रेस जिंकायची तशी हरायची सुद्धा. १९६७, १९७७, १९८९, १९९६
व्होटिंग मशीन आल्यावर सुद्धा काँग्रेस हरते. १९९८ च्या लोकसभा निवडणुका, मागच्या वर्षीच्या विधानसभेच्या निवडणुका, त्या आधीच्या वर्षीच्या गुजरातच्या विधानसभा निवडणुका वगैरे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
३००+
काँग्रेस साडे चारशे आसपासतरी जागा लढवित असेल.
आता काँग्रेस ह्या एकट्या पक्षाने ३००+ जागा जिंकल्या तर अरुणरावांची थियरी करेक्ट सिद्ध होणार.
तसे झाल्यास मी अरुण रावांना पाचशे रुपये जाहिर करतो; provided
३०० पेक्षा येक जरी शीट काँग्रेसला कमी पडली तर अरुणरावांनी मला पैजेची तितकीच रक्कम (रुपये पाचशे फक्त) द्यावी.
अरुणराव च्यालेंज घ्यायला तयार नसतील तर मी रक्कम चौपट करण्यास तयार आहे. मग तरी त्यांनी पैज स्वीकारावी.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
नै एवढा जुना काळ नाही तो.
नै एवढा जुना काळ नाही तो. कार्ड नसले तरी चालत असेल मग... आता नीट आठवत नाही. पण मला नाही मागितल कोणी कार्डबिर्ड किँवा मागितल तरी नाहीय म्हणाले असेन.
ह्यातला मुद्दा क्रमांक ५
ह्यातला मुद्दा क्रमांक ५ वाचा.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
पाच हजार मिळत असतील तर मी दोन
पाच हजार मिळत असतील तर मी दोन दा मतदान करीन. जाणत्या राजानी सांगितले च आहे कसे करायचे ते.
जाणत्या राजांचा पक्ष
लोकशाहीत जनतेची जी लायकी असेल तेच सरकार जनतेला मिळते असा एक नियम आहे. किमान हे बघून तरी जाणत्या राजांच्या पक्षालाच मत दिले पाहिजे असे आमचे ठाम मत झाले आहे.
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
जाणता राजा: एक निरीक्षण
तर या महाशयांविषयी साधारणतः पन्नाशी उलटलेल्या लोकांमध्ये - त्यांचे 'आजकालचे' वर्तन अनपेक्षित असल्याने एक प्रकारची निर्घूण फसवणूक झाल्याची - भावना जाणवते. मात्र त्या वयोगटाच्या खालील व्यक्तिंना त्यांच्या वर्तनात काहीही आश्चर्यकारक दिसत नाही. म्हणजे या समूहगटास त्यांचे वर्तन अश्लाघ्य वाटत नाही असे नाही, असे माझे निरीक्षण आहे. अर्थात plural of anecdote is not data वगैरे डिस्क्लेमर आहेच.
__________
श्रेणिव्यवस्था जिंदाबाद - मालकशाहि जिंदाबाद
श्रेणी भानगड
या प्रतिसादात 'निरर्थक' काय आहे? योग्य उत्तरास बिर्याणी आणि टेकिलाची बाटली भेट.
-(चवताळलेला) हायपरसिंग
__________
श्रेणिव्यवस्था जिंदाबाद - मालकशाहि जिंदाबाद
केलं बघा ठीक.
केलं बघा ठीक.
थँक्यु
पण ते श्रेणि देणारं भलतंच चवताळलंय. त्यानी तुम्हाला निरर्थक दिलि.
__________
श्रेणिव्यवस्था जिंदाबाद - मालकशाहि जिंदाबाद
हम्म .... सध्या आमच्या मसं जे
हम्म ....
सध्या आमच्या मसं जे उमेदवार जाहिर झालेत त्यापैकी चांगला पर्याय निवडायचा प्रयत्न करतोय . कारण सगळेच प्रथम उभारलेत आणी मोठी राजकीय कारर्कीद पण नाईये .
शक्यतो काँग्रेस
हा मुद्दा मी विचारात घेतो आणि शक्यतो काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करतो. शिवसेना, भाजपा, वगैरे तद्दन जातीयवादी व राकॉँ सारख्या संधीसाधू पक्षांना मतदान करत नाही. एकदा नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला मत देऊ नये असे वाटत होते तेव्हा अपक्ष उमेदवाराला मत दिले होते.
धागा प्रतिसादांसाठी बंद केला आहे काय?
मतदान केल्यानंतर खाली नव्या प्रतिसादाची खिडकी दिसत नव्हती.
आधीच्या प्रतिसादांना मात्र प्रतिसद देता येत आहे.
*
एकापेक्षा अधिक ऑप्शन सिलेक्ट करण्याची सोय दिल्याबद्दल धन्यवाद!
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
धाग्याच्या खाली 'नवा प्रतिसाद
धाग्याच्या खाली 'नवा प्रतिसाद द्या' अशी लिंक आहे, तिने नवा प्रतिसाद देता येईल
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
मतदान केल्यानंतर खाली नव्या
धन्यवाद. बदल केला आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
'लेसर इव्हल' असा एक पर्याय
'लेसर इव्हल' असा एक पर्याय हवा असे वाटते.
लेसर इव्हल किंवा ग्रेटर
लेसर इव्हल किंवा ग्रेटर इव्ह्ल कोणाला म्हणाल? यावर विचार व्हावा याच अंगाचे पर्याय आहेत.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
उपद्व्याप कशासाठी?
सर्वप्रथम मला मतदान करता येत नाही कारण मी परदेशात राहतो. कदाचित काही पोस्टल बॅलटची सोय असेल तर मला काही कल्पना नाही. ते असो.
मला या पोलचा हेतू नीट स्पष्ट नाही. ऐसीचे सदस्य साधारण एकजिनसी सामाजिक, आर्थिक थरांतून आहेत. त्यात राजकारण या विषयात रस घेणारे कमी प्रमाणात (प्रतिसादसंख्येवरून) असावेत. तर एकजिनसी, अपरा (१५-२०) सँपल घेऊन नेमका कुठल्या व्यापक लोकसंख्येबद्दल अंदाज मांडायचा आहे? आता तुम्ही म्हणाल फक्त ऐसीचे लोक कसा विचार करतात ते पहायचे आहे. तसे असल्यास थोडे मोठे प्रास्ताविक लिहून तुमच्या मनातला हेतू तरी स्पष्ट करा.
__________
श्रेणिव्यवस्था जिंदाबाद - मालकशाहि जिंदाबाद
हेतु.
उद्देश फार व्यापक निश्कर्ष काढण्याचा नाहिये. किंबहुना कोणतेही निष्कर्ष काढण्याचा नाहिये.
या निमित्ताने थोडे आत्मपरिक्षण करायचा माझा हेतु आहे, इतरांनीही यावर विचार केला तर व्यक्तिकेंद्रीत गुद्देबाजी ऐसीवर अजुन कमी होऊन (मुळात तशी गुद्देबाजी बरीच कमी आहे तरी!) मुद्द्यांवर चर्चा होईल असा सुप्त हेतुही आहे.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
क्षमा असावी
आत्मपरिक्षण करण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे. पण पोल > पोलचे निष्कर्ष > आत्मपरिक्षण > इतरांनी केलेला विचार यात अनेक गाळलेल्या पायर्या मी कल्पू शकत नाही. समजा १०० लोकांपैकी ८० लोक जात हा निकष वापरतात किंवा ८० लोक पक्षाकडे पाहून मत देतात असे पोलवरून समजले तर कुणासही आत्मपरिक्षणाकरता काय मार्गदर्शन मिळू शकेल? असो. आपला प्रतिसाद मार्मिक आहे असे कोण्या तीन व्यक्तिंनी ठरवलेले दिसते म्हणजेच आय अॅम मिसिंग समथिंग.
__________
श्रेणिव्यवस्था जिंदाबाद - मालकशाहि जिंदाबाद
मी स्वतः खालील पर्यायाला मत
मी स्वतः खालील पर्यायाला मत दिले आहे.
तुमच्या मते जी व्यक्ती खासदार होऊन संसदेत योग्य ते प्रश्न मांडेल व कायदे घडवण्याच्या प्रक्रियेत सर्वात चांगले योगदान देऊ शकेल अश्या व्यक्तीला [ती सरकारात आहे की नाही?, जिंकेल की नाही? हे गौण]
आता हा पर्याय स्थिर सरकार देण्याला महत्व देत नाही.तसेच पक्षा पेक्षा व्यक्तिला अधिक महत्व देतो तरीपण मला ते मान्य आहे..आता जर माझ्या मतदारसंघात वरील पर्यायाचा उमेदवार नसता तर मी नोटाला मत दिले असते.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
(No subject)
वैधानिक इशारा - असभ्य भाषा.
अजून वोटिंग कार्ड काढला नाही
अजून वोटिंग कार्ड काढला नाही आहे. कंटाळा येतो लाईन मध्ये उभा राहायचा.
लेट्स सी कधीतरी काढेन. वोट केल असते तर जो माझ्या धर्माचा , प्रदेशाचा मनुष्य आहे त्यालाच वोट केल असत.
करप्शन काय सगळेच करतात. त्यामुळे करप्शन हा मुद्दाच नाही आहे. कुणीही निवडून आला तरी आपल्यला जास्ती काय फरक पडत नाही.
The pursuit of truth is not important. The pursuit of that truth is important which helps you in reaching your goal that is provided you have one.” – Ayn Rand (The Romantic Manifesto)
The frequency of Rejection is measured in Hurtz.
आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!
लोक कस काय थांबतात लाईन मध्ये
लोक कस काय थांबतात लाईन मध्ये आश्चर्य वाटत. घराच्या घरी दोन मिनिटात ओनलाईन काहीतरी सिस्टम असती तर ठीक होत.
एक ,दोन तास उन्हात वाट बघत थांबणार सुट्टी वाया ते वाया. आणि दुसर्या दिवसापासून आहे ते शेड्यूल. वैताग आहे नुसता.
The frequency of Rejection is measured in Hurtz.
आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!
विषय रोचक आहे. सरकार ज्यांचे
विषय रोचक आहे.
सरकार ज्यांचे हवे त्यांना मत द्यावे असे ढोबळपणे मला वाटते. पण जर नेमका त्या पक्षाचा उमेदवार केवळ मोठ्या नेत्याचा/ची नवरा/मुलगा/बायको/नातेवाईक (म्हणजे स्वतंत्र म्हणता येईल असे काहीही कर्तृत्त्व नसलेला घराणेबाज कोणी) असेल तर मी त्या उमेदवाराला मत देणार नाही.
३७७ कलम हा "नॉटविथस्टॅण्डिंग
३७७ कलम हा "नॉटविथस्टॅण्डिंग एनिथिंग एल्स दॅट मे बी गुड इन द पॉलिसीज ऑफ अदर पार्टीज" इतका महत्त्वाचा मुद्दा मला स्वतःला वाटत नाही. [३७७ कलम रद्द करण्याला माझा पाठिंबा आहेच. पण तो निवडणूक मुद्दा करण्याची माझी तयारी नाही].
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
समारोप
या चर्चेनंतर तुम्ही लोकसभेसाठी कोणाला मतदान करता हा प्रश्न अधिकच रोचक बनला आहे असे वाटते.
मी माझे मतः
याला दिले आहे.
त्याच बरोबर काही सदस्यांनी
या पर्यायाला मत दिले आहे.
अर्थातच प्रत्येकाचे निकष वेगळे असतात. हाच चुक वा हा बरोबर असे काही नसावे - नाही!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!