तुम्हाला ह्या प्रश्नावर कौल द्यावासा वाटतो का?

प्रतिक्रिया

हा हा हा. हे फारच ग्योडेलियन होत नाहीये का?

हा हा हा

हे वाचताना मी रावण ष्टाईल खांदेउडवू हसणे इम्याजीन केले

नाभिकशृङ्गापत्तीसदृश काही करता आलं असतं, नै?

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अजून बरंच काही करता येईल Blum 3
उ.दा. आत्ता जर हा प्रश्न बदलून "तुम्ही पुरुष आहात काय?" असा केला तर उत्तरांकडे पाहून तंबू मे घबराहट होउ शकते!

"तुम्ही या कौलावर उत्तर देत आहात काय?"/"उत्तर दिले आहे काय?" हे अधिक प्रमाणात स्वसंदर्भी झाले असते.

या विवक्षित कौलात "नाही" असे उत्तर देणे खोटे न बोलताही शक्य आहे. काही गोष्टी कराव्याशा न वाटताही केल्या जातात.

कौलाला उत्तर दिले आहे. ते तुम्हाला तेंव्हाच मिळेल जेंव्हा तुम्ही हा प्रतिसाद वाचणार नाही. Wink

उत्तर दिलं असतं पण लिखाणाचा प्रकार Binary poll आणि पर्याय दोनापेक्षा अधिक. बहुत नाइन्साफी है ये.

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

नाही. प्रतिसाद देण्याची इच्छा झाली.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पण तुम्ही दहा हजार रुपये देत आहात ते मात्र घेऊ.

एक मन म्हणतय कौल दे तर दुसरं म्हणतय देऊ नकोस. या अंतर्मनाच्या द्वंद्वाची नीर्मिती कौल्निर्मात्याने अतिशय सक्षम रीतीने साधली आहे त्याबद्दल सर्वात प्रथम कौल्पाडकाचे (होय निर्माताच) आभार.

त्याचप्रमाणे हो, नाही व यापेक्षा वेगळे असे समग्र पर्याय देऊन कौल्पाडकाने त्यांच्यातील सांगोपांग विचारप्रक्रियेची एक अनोखी चुणूकच दाखवून दिली आहे. किंबहुना कौल कसा पाडावा याचा व कौल कसा पाडू नये याचा दोन्हीचाही हा कौल एक वस्तुपाठच बनू शकतो.

या अद्वितीय, विलक्षण, यशस्वी व बुद्धीमान कौलाबद्दल कौलपाडू युवापीढीचे खंदे मार्गदर्शक ,नवनवोन्मेषशालीन कौलांचे अत्यंत कल्पक निर्माते, श्रीयुत अस्वल्जी आका कौल्पडीक, सॉरी कौल्पीडक, ऊप्स कौल्पाडक, यांचे मनःपूर्वक अभिनंदन. संपूर्ण जनसागर त्यांचे विचार ऐकण्यास उत्सुक आहेच, तेव्हा त्यांना ईईईई-श्रीफळ व ईईई-महावस्त्र देऊन मी त्यांना हा कौल कसा सुचला,या बद्दल २ शब्द बोलायची विनंती करते व माझे २ शब्द संपविते. .....टाळ्या ..... :D>

अ.भा. कौलपाडक समाज (चेंबे खुर्द शाखा ) ह्यांच्यावतीने सारिकातैंना धन्यवाद!!
बाकी तपशील आमच्या "कौलपडीकापासून ते कौलपीडकापर्यंत"[१] ह्या आगामी कौलरुपी-आत्मचरित्रात आहेच.

[१] - ही विकिपिडीयाने लावलेली वाईट सवय. [आकडा] दिसला, की धावलेच लोक.

[१] - ही विकिपिडीयाने लावलेली वाईट सवय.

घ्या!

आणि इथे बदनाम आम्ही होतो!

---------------------------------------------------------------------------------------------------
('कारण शेवटी'-आदि पुलोक्त वाक्य इथे डकविण्याचा अनावर मोह तूर्तास महत्प्रयासाने आवरता घेतलेला आहे.)

एक मन म्हणतय कौल दे तर दुसरं म्हणतय देऊ नकोस.

सांगता काय!

या मनोबाचा इथे ड्युप्लिकेट आयडी आहे?

Smile

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

एक न्यूज चायनेल हाये. तेच्या बात्म्या अश्या अस्त्यात-
१. क्या होगा जमनाबाईका?
२. किसके साथ खेल रहे थे दिग्विजय सिंग?
३. थरुर कि प्यास कैसे बूझ गयी?
४. केरला में क्यो तैर रहा है पानी पर सोना?
५. क्या आतंकी आपके सेकंड फ्लोअर पर भी रह रहे हैं?
६. कैसे डूबने वाली थी २०११ के तिसरे क्वार्टर में दुनिया?
७. अमरिका मोदी से क्यों काँपता है?
८. क्या है भूटान के अण्वस्त्रों का सच?

वर अखंड जाहिराती चालू आणि खाली प्रश्नपत्रिका. मज्जा आहे.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.