हिन्दून्नी दिवाळीमधे फटाके उडविणे आवश्यक आहे का?

प्रतिक्रिया

अ‍ॅडमिन, जरा इकडे लक्ष द्याल का? हा सुरू ठेवायचा आहे, तर याच नावाचा दुसरा चुकून तयार झालाय तो डिलीट मारायचा आहे. कृपया लक्ष घालावे.

होय, न उडवता हातात ठेवल्यास हाताला जखम होण्याची शक्यता आहे.

--फटका हाताने उडविणार हे गृहीत धरून.

१. क्र. १० चा प्रतिसाद हा प्रश्नास उद्देशून नाही. प्रश्न फटाके 'फोडण्या' बद्दल नाही. 'उडविण्या'बद्दल आहे.
२. एकापेक्षा जास्त प्रतिसाद देण्याची सोय हवी ~भोकाड पसरतो~

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

हिन्दून्नी दिवाळीमधे फटाके उडविणे आवश्यक आहे का?

प्लिज प्लिज प्लिज.. शब्द जरा निट लिहा हो. शब्दांचे नको ते भास होतात.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

हा चिल्लर आला का इकडे पण. Wink

अ‍ॅडमिन, जरा इकडे लक्ष द्याल का? जात-धर्मावर आधारित भाडकवु लेखन कशाला इथे?

फडतूस कौल आणि केच्याकै पर्याय. ह्या कौलांना श्रेणी द्याची सोय हवी.

तुम्हाला जामोप्या चावलेत का?
की तुम्ही जामोप्याच आहात लिंबूचा आयडी घेऊन,गुरूदक्षिणा म्हणून Smile

लिंबूटिंबूनी ट्यार्पीचा धंदा सुरु केला की काय अशी एक शंका आली. Wink

दुसरीही एक शंका आली (धर्म, समधर्म, गड्या आपला गाव बरा वगैरे) पण आम्ही जात्याच खोडसाळ असल्याने कर्म बोंबलायचं म्हणून व्यक्त करत नाही. Wink

नै हो, मी लिम्बुटिम्बुच, मायबोलीवरचा.

दिवाळीत फक्त हिंदूच फटाके उडवतात हे नव्यानेच कळते आहे.

>>>> दिवाळीत फक्त हिंदूच फटाके उडवतात हे नव्यानेच कळते आहे. मी असे कुठे लिहीलेय वा सुचवलय?
कृपया(च) प्रश्न पुन्हा एकदा नीटपणे वाचा, "हिन्दून्नी दिवाळीत फटाके उडविणे आवश्यक आहे का?" यात फक्त हिन्दूच उडवितात असा अर्थ कसा काय काढता बुवा? बाकी धर्मिय पण उडवत अस्तील, पण मला काय त्याचे? Blum 3
मी हिन्दून्पुरते विचारतो, बाकिच्यान्नी काय करावे न करावे हे विचारण्या/सान्गण्यावर माझा कसलाही "अधिकार" नैये. कळ्ळ?
तरी नशिब तुम्च, मी "हिन्दुन्च्या दिवाळीत हिन्दुन्नी" असा अधिक परिपूर्ण कायदेशीर शब्द प्रयोग केलेला नाहीये, तरी तो तिथे अध्यार्‍हुत आहेच! आता बोला

कोण हिंदू आणि कोण अहिंदू? सगळे भारतीय आहेत. या जाती-धर्माच्या लोढण्यातून बाहेर उठा मंडळी.

-- अ.ना.डिसूझा उर्फ अब्दुल नारायण डिसूझा

म्हणुनचे आधीचे व होऊ घातलेले विशेष कायदे व रिझर्वेशन्स रद्द करा, मी लगेच उठतो Blum 3

फटाके उडवून झाले आजच

.

फटाके उडवा अगर न उडवा हा ज्याच्या त्याचा वैयक्तिक प्रश्न. पण कुण्या लिंबूटिंबूने ते उडवू नये असे आमचे मत, भाजून फोड येऊ शकतात.

------------------------
घणघणतो घंटानाद