तुमची वार्षिक सुट्टी

नाहीतरी आज शुक्रवार असल्याने फार उद्योग नाही म्हणून ऐसीवर पोल घेण्याचा माझा पहिलाच प्रयत्न.

- तुमची वार्षिक सुट्टी किती?
- तुम्ही तुमची वार्षिक सुट्टी पूर्ण घेता का?
- सुट्टीत काम करणे याबद्दल
एकापेक्षा अधिक पर्याय निवडले तरी चालेल.

प्रतिक्रिया

विद्यार्थ्यांना सुट्टी मिळत नाही?

६+ आठवडे सुट्टी मिळते, हा पर्यायसुद्धा उपलब्ध आहे. तो पर्याय विद्यार्थी निवडू शकतात.

रिटायर्ड लोकांना सुट्टीच सुट्टी...

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

कुठलाच पर्याय मला लागू होत नाही.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मी ०% ते १००% टक्के सुट्टी घेतो यातला कुठलातरी पर्याय लागू होईल ना? नाहीतर काय पर्याय लागू होईल? ते लिहावे.

तुम्ही पगार आणि सुट्टी याचा मेळ कसा घालाल, कमी पगार घेऊन अजून सुट्टी आवडेल का, कमी सुट्टी पण जास्त पगार आवडेल का, ते पण लिहा. फायनान्स च्या पुढील लेखात माहिती उपयोगी पडेल म्हणून हा प्रयत्न.

http://www.bogleheads.org/forum/viewtopic.php?f=2&t=145337

आपण या वेबसाईट्चे अ‍ॅक्टिव्ह मेंबर दिसताय. Smile

बरोबर आहे, या धाग्याची प्रेरणा तीच आहे. एनी प्रोब्लेम?
नाही, मी तिथे नेहमी जात नाही, पण तिथे माझ्यापेक्षा हुशार खूप लोकं आहेत आणि त्यांच्याकडून शिकायला मला नक्कीच आवडते.

प्रॉब्लेम कसला असायचाय हो? तुम्ही अंमळ जास्तच शीरिअसली घेतलेलं दिसतयं.
मी पण जातो त्या साईट्वर नियमितपणे आणि तुमच्या धाग्यात आणि त्या धाग्यात साधर्म्य जाणवलं म्हणून लिहीलं.
बाकी चालू द्यात तुमचं.