भा. रा. भागवत प्रश्नमंजूषा

प्रतिक्रिया

प्रश्न सोडवताना काही तांत्रिक अडचणी आल्यास मला खरड/व्यनी टाकणे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

काय आला स्कोर पब्लिकचा? माझा १९/२९ असा आला.

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

माझी प्रगती कमी आहे. १६ च आला स्कोअर.

फाफेबाबत फुल्ल असणार मार्क्स. बाकी भाषांतरित साहित्यात गडबडलो.

माझ्याबाबतीत तर फक्त फाफे आणि तो ही बर्‍याच काळापूर्वी वाचलेला. त्यामुळे स्पर्धेत भाग घ्यावा किंवा नाही हे ठरवलेले नाही.

फाफेबाबत फुल्ल असणार मार्क्स. बाकी भाषांतरित साहित्यात गडबडलो.

सेम! भाषांतराचे तुक्के लागले बहुद माझे.

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मस्त दिसतीय प्रश्नमंजुषा...

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

काहीही आठवत नाहीय मला.

९/२९ म्हणजे नापासच की Sad

actions not reactions..!...!

१५/२९
बघा - अनमानधपक्याने बरेच गुण मिळाले!

भा रा भागवत हे नाव या स्पर्धेनिमित्त मी पहिल्यांदा ऐकले. मी त्यांची पुस्तकी वाचली असतील (लेखकांची, इ इ नावे लक्षात ठेवायची तसदी मी घेत नाही.), नसतील, पण "फास्टर फेणे" हे नाव मी ऐसीकरांकडूनच ऐकले आहे.
--------------------------------------------------------------------------
अज्जिबात काहीच माहित नसताना मला १३, मंजे ४५% पडलेत. त्यातला एकच प्रश्न -नेफावरचा- जी के आहे. बाकी गंमत म्हणून काहीही क्लिक केलं. बिनाटेंशनची परीक्षा द्यायला मजा येत होती म्हणून.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

टु बी फ्यॅर, तीनचार प्रश्न जीकेवर आहेत.

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हा शब्द अपमानधक्क्याने असाच बाबा मला लक्षात राहतो.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

यस, एका क्यारेक्टरचे कपडे कोठल्या रंगाचे आहेत हा एक आठवला.

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

बाय द वे, घासकडवींच्या सांख्यिकीय हिशेबाने गेले तर आपल्या नि माझ्या साहित्यिक समृद्धितील अंतर २ मार्कांचे आहे. पण वास्तवात ते किमान २७ मार्कांचं असावं अशी माझी धारणा आहे.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सध्यास अनुपजी टॉपर आहेत.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

स्पॉयलर सुरू
- इंग्लंडच्या इतिहासातला कालखंड
- संस्कृत श्लोक

हेही.
स्पॉयलर बंद

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

रिजल्ट आल्यावर हे जी के कसे ते सांगा. आता विसरलो प्रश्न नक्की काय होता ते.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हे एकामागे एक प्रश्न विचारणे हे फिचर ऐसीत सर्वांसाठी आहे का? आणि अगोदर नव्हते तर कोणी हे प्रोग्रामिंगचे कष्ट वेचले?

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

एकाही प्रश्नाचे उत्तर माहीती नसताना १४ बरोबर आहे. कमाल आहे.

भारतात प्रतिष्ठित मानल्या जाणार्‍या सार्‍या परीक्षांत पास होणार्‍या सार्‍या पोरांच्या सार्‍या उत्तरपत्रिका या निमित्ताने पब्लिक व्हाव्यात अशी मी मागणी करतो. Wink

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आणि उगाच घाबरावयला पास रेट वर १% दाखवलाय. ROFL ROFL

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अपेक्षेपेक्षा कमीच आले Sad

१५/२९

१२

१४/२९. ३० वा प्रश्नच दिसला नाही.

कबीरा खडा बाजार में, मांगे सबकी खैर|
ना काँहू से दोस्ती, ना काँहू से बैर||

वडाची साल, याचं धोतर त्याला वगैरे.. निष्कर्ष काढायची घाई कशाला?

साहित्यिक समृद्धितील

नव्हे, भागवतांच्या साहित्य "समृद्धीतील". भलते निष्कर्ष भलतीकडे काढायची सवय सुटली तर जरा श्रेण्या बर्‍या मिळतील.

-Nile

सध्या हे फिचर सगळ्यांसाठी नाहीये (नसावं). गरज असेल तर उपलब्ध करता येईल.

भागवत विशेषांकासाठी व्यवस्थापकांनी फक्त जिगसॉ पझल लावायचे कष्ट घेतले आहेत. प्रोग्रॅमिंगचे कष्ट बऱ्याच लोकांनी घेतले असणार, ड्रुपालच्या संस्थळावर मुख्य टोपणनाव 'फाल्कन' असं दिसतंय. आणि प्रश्न काढायचं कामही बऱ्याच लोकांनी केलंय.

एकामागे एक प्रश्न विचारले असले तरीही उत्तरं देताना आपल्यापुरता प्रश्नांचा क्रम बदलण्याची सोय आहे.

३० वा प्रश्नच दिसला नाही.

प्रसन्ना, ३० प्रश्न आहे असं का दिसतंय ते मलाही नाही समजलं.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

२०/२९
भाषांतरीत साहित्यात गंडलो. आता भा.रा. कलेक्शनला सुरूवात करायला पायजेले.

निष्कर्ष काढायची घाई कशाला?

सहमत

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तिथे निगेटीव रेटींग असते... उत्तर चुकले तर.

actions not reactions..!...!

आतापर्यंत हातात आलेल्या निकालावरुन, श्री अस्वल यांनी जोरदार मुसंडी मारलेली आहे, अनुप ढेरे हे केवळ एका गुणाने मागे पडलेले असून दुसरे येण्याची शक्यता आहे तर गवि हे तीसर्‍या क्रमांकावर येण्याची शक्यता आहे.
.
बाकी - काव्या, प्रसन्ना, ननि, धनंजय, बॉमकेश बॅक्षी , अरुण जोशी व कुलस्य हे "ऑल्सो रॅन" मध्ये पळालेले आहेत Blum 3
अन्य काही अति-सिक्रेटीव्ह सदस्यांनी त्यांचा निकाल गुलदस्त्यातच ठेवलेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. Smile
____
निगेटिव्ह मार्कींग असतं तर धमाले धमाल आली असती. Smile

यस, एका क्यारेक्टरचे कपडे कोठल्या रंगाचे आहेत हा एक आठवला.

कालच अ‍ॅमॅझॉन वरती मी या पुस्तकाचे कव्हर पाहीले असल्याने हा प्रश्न सुटला Smile

सगळीच उत्तरं फेकाफेकी केली तरी १२ स्कोअर आला.

(लेखकांची, इ इ नावे लक्षात ठेवायची तसदी मी घेत नाही.),

अजो - ह्या अश्या विचारामागचे कारण काय? का निव्वळ फेकायचे म्हणुन एक वाक्य फेकले आहे?

उद्गीर तुमच्या लहानपणी मंगळावर होते काय? भारा भागवत आणि फास्टर फेणे ही नावे ऐकली नव्हती म्हणुन प्रश्न आला.
तुम्ही लहानपणी कोणती पुस्तके वाचायचात? की काय वाचायचात हे लक्षात ठेवायची तसदी तुम्ही घेत नाही.

उद्गीर तुमच्या लहानपणी मंगळावर होते काय?

एक अर्बन, ब्राह्मिनिकल ब्रिंगिग अप नावाचा प्रकार जगात आहे असं मी मानतो. सुदैवाने माझा नि त्याचा कधीच संबंध आला नाही. भागवतांचे शाळेत धडे होते कि नाही माहित नाही, आठवत नाही. आणि फास्टर फेणे मी ऐकलं नाही म्हणजे ते प्रसिद्ध नव्हतं असं होत नाही. असेल काही लोकांत सुप्रसिद्ध.
---------------------------------------------------------------------------------

का निव्वळ फेकायचे म्हणुन एक वाक्य फेकले आहे?

ऐसीवर मागे एकदा लहानपणी टीवीवर काय काय पाहिले अशी चर्चा चाललेली. आय जस्ट कूड नॉट रिलेट अ‍ॅनिथिंग. आणि नेमकी मी पोलिस स्टेशन मधे जाऊन एक अंतराळ प्रवासाबद्दल सिरियल यायची ती इथे कुणालाच आठवेना. मंजे, अरे हां, सिग्मा, असं कुणी म्हटलं नाही.
------------------------------------------------------------------------------------

तुम्ही लहानपणी कोणती पुस्तके वाचायचात?

बहुतेक आठवीपर्यंत किंवा सातवीपर्यंत कोणतेही वाचन अन्यायच असते अशी माझी धारणा होती. आठवी ते बारावी पर्यंत मी चिकार पुस्तके वाचलीत. हिशेब नाही. मी फक्त अ-ललित पुस्तके वाचायचो. उदगीरच्या २-३ ग्रंथालयांत मी न वाचलेली अ-ललित अगदी मायनॉरिटीत असावीत. प्रत्येक ललित प्रकार मी २-२ ३-३ वाचले असावेत.

ह्या अश्या विचारामागचे कारण काय?

मुद्दाम नाही. जमत नाही म्हणून.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद आणि जास्तीचे धन्यवाद माझे तिरकस प्रश्न मनाला लावून न घेतल्या बद्दल.

"अरुण जोशी" हे नाव असणार्‍या माणसाला (कुठे का असेना पण महाराष्ट्रात वाढलेल्या) भा.रा. भागवत हे नावच माहीती नसावी हे फार रोचक आहे.

पण लेखकांची नावे तुम्ही लक्षात ठेवणे गरजेचे आहे असे वाटते, आणि हे पुस्तकांसाठी नाही तर प्रत्येकच कलाकृती साठी ( अगदी कुठले विषेश हॉटेल असले तरी )

कंसल्टिंग करताना "अत्यंत खोलात संदर्भ देणे" ; "स्वचा उल्लेख अजिबातच न करणे (रिपोर्टात तर संबंधच येत नाही पण अगदी मेल वा फोनवरही)" इ इ ला कंटाळलो आहे. पण तरीही संदर्भामुळे समोरच्यास (आपल्याबद्दल) विश्वसनियता येते म्हणून ही सवय चांगली हे मान्य.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हो, मेलमध्ये स्वचा उल्लेख न करण्याच्या पद्धतीला मीही वैतागलो आहे. बरं लोक वाक्यरचना बदलायच्या ऐवजी फक्त प्रथमपुरुषी सर्वनाम गाळून टाकतात आणि मग काही कळायचे वांधे होतात.

उदा. "विल सेट अप अ मीटिंग". म्हंजे? अरे बाबा हू विल सेट अप? तू, का मी, का सीसीतला माणूस, का आकाशातला बाप, का आणखी कोण? सरळ लिही की ठणकावून - आय विल सेट अप द मीटिंग.

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

विल सेट अप अ मीटिंग". म्हंजे? अरे बाबा हू विल सेट अप? तू, का मी, का सीसीतला माणूस, का आकाशातला बाप, का आणखी कोण?

तीच तर मजाय.
अशी संदिग्धता, जर पुढे काही गोंधळ झाला तर ही रिस्पॉन्सिबिलीटी फिक्स न केल्याने, खापर फोडायची सोय आहे.

क्लायंटला अशी पत्रे धाडून द्यावीत, काही गडबड झाल्यास "कम्युनिकेशन गॅप" हे कारण काही वेळा खपू शकते Blum 3

==

यावर अजून चर्चा होऊ लागली तर हा संवाद मनातील छोटे मोठे प्रश्नावर हलवणार आहे. या धाग्यावर सध्या बरेच पाहुणे येताहेत. फार अवांतर नको वाटतेय.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

म्हंजे? अरे बाबा हू विल सेट अप? तू, का मी, का सीसीतला माणूस, का आकाशातला बाप, का आणखी कोण? सरळ लिही की ठणकावून - आय विल सेट अप द मीटिंग.

ROFL

अगदी अगदी! इतका कसला मेला आत्मलोप? आता हे अवांतर होतेय.

पण अगदी हीच्च शैली टिपिकल समीक्षकी टेम्प्लेटं वापरून लिहिणारे लोकही वापरतात. ती शैली थेट वाक्यरचनेतून दिसतेच असं नाही. पण एकूणच ’मला सिनेमा आवडला’ किंवा ’मला सिनेमा आवडला नाही’ असं काही केल्या म्हणायला तयार होत नाहीत. ’असे असे दिसते’, ’तसे जाणवते, ’हे दृगोच्चर व्हावे’, ’हे स्पष्टच आहे’ वगैरे वगैरे. शिवाय आपले पूर्वग्रह, आपला अनुभवसंच, आपल्या विशिष्ट आवडीनिवडी याचे थोडे जरी प्रतिबिंब समीक्षेत पडले, की खूनच. माणसाने अगदी आपला अभिजीत देसाई होऊ देऊ नये हे मान्य आहे. पण आत्मवाचक शब्दयोजनेचा लोप केल्याखेरीज तुम्हांला त्रयस्थ दृष्टी साधणारच नसेल, तर तुमचा समीक्षक म्हणून उपयोग काय? समीक्षा म्हणजे फक्त अशी दिखाऊ त्रयस्थ दृष्टी नव्हे. त्याहून बरेच काही आहे. जबाबदार समीक्षक आत्मवाचक उल्लेखांचा विटाळ न मानता, आपले लेखन हे असे टेम्प्लेटाधारित न करताही, धारदार शास्त्रकाट्याची कसोटी वापरतो... हे यांना कुणीतरी ठणकावून का काय ते सांगितले पाहिजे. असो.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

विकीवर "वीझल वर्ड्स" असा एक टॅग असतो. म्हणजे संदिग्धता निर्माण करणारे शब्द. त्याला लिंग्विस्टिक हेजिंग असंही म्हणतात.

अभिजीत देसाई कोण आहे?

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

लोकप्रभेत लिहीत असत. समीक्षा असं म्हणायला जीभ रेटत नाही. स्मरणरंजनात्मक लेख असं म्हणू.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

म्हणून माझ्या ऐसीवरच्या प्रतिसादांत दाब्बून मीत्मक लिहून मी ही कसर भरून काढतो.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मीत्मक>>>>अजोचे दौर्बल्य ROFL

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ऋषिकेशनं स्पष्ट लिहूनही कि अजून चर्चा झाली तर यावर नविन धागा काढेन, कोणीतरी सर्वांना अवांतर श्रेण्या मारल्या आहेत.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

.

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

त्यात रंजन कोणाचं होतं माहीत नाही आणि स्मरणात रहात नाही असला भारी अस्तोय.

एकोणतिसात बावीस. दोन प्रश्न सोडूनच दिले.
आपल्याला भा रा भागवतांच अक्षरन अक्षर लक्षात आहे असे वाटत होते, गर्वाचे घर खाली झाले.

सोडलेत कशाला शहराजाद? निगेटिव्ह मार्किंग कुठे होतं? मग का सोडलेत???? नाही, खरच विचारतेय. Smile

उद्दिष्ट मुळी जास्त गुण मिळवणे नव्हतेच. इथे कोणाला हरवायचे / जिंकायचे आहे?
आपल्याला किती लक्षात आहे हे बघायचे होते. उत्तर अजिबात माहित नसलेल्या प्रश्नाचे कोणतेतरी उत्तर निवडले असते तर ते चारात एक शक्यतेने बरोबर येऊ शकले असते. तसे होऊ नये म्हणून मुद्दाम ते प्रश्न सोडून दिले.

पाने