दुपारच्या हळव्या आठवणी ....

दुपारच्या हळव्या आठवणी ....

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

"ये दिल और उनकी निगाहो के साये" ,हे गाण प्रेम पर्बत सिनेमातले असून त्यात हेमामालिनी आणि रेहाना सुलतान या दोन नायिका आहेत.रेडिओवर तुम्हाला आशा पारेख दिसते म्हणताय का ? दुपारच्या दिवास्वप्नात तुम्हाला हेमामालिनी किंवा रेहाना आशापारेख सारखी दिसत असावी. मजा आहे ब्वा .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी चूक दुरुस्त केलीय ...चूक निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्हाला, दुपारच्या जरा वेगळ्या आठवणी छळतात.

दोपहरकी धूपमें मेरे बुलानेके लिये
वो तेरा, कोठेपे नंगे पाँव आना याद है|

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वो तेरा, कोठेपे नंगे पाँव आना याद है|

कामचुकार स्टोअरकीपरचं गाणं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

दुपार आवडते मला फार.
सकाळचा फसफसता उत्साह आशा उत्तेजना नसते.
रात्री ची काळी निराशा नसते.
संध्याकाळची उदासीनता सुद्धा नसते.
काही काही नसत असते फक्त एक निर्विकारता निस्तब्धता
तीच आवडते
छान लेखासाठी धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनेक दुपारी आठवतात. मुंबईची दुपार, निवांत रेल्वेडबा - अत्यंत आठवतो. कितीदा आठवतो त्याची गणनाच नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0