वाढत्या वयात स्नायू दुबळे होत जाऊन जो क्षीणपणा येतो तो वजन उचलायच्या व्यायामाने घालविता येतो हे आता अनेकांनी सिद्ध केले आहे.
त्यातला सुरुवातीचा एक गाजलेला शोध-निबंध:
आठ आठवडे वजनाचे व्यायाम केल्यामुळे सरासरी ८७ वयाच्या लोकांची ( ६३ स्त्रिया, ३६ पुरुष ) स्नायूंची ताकद 113%, मांडीच्या स्नायूंचे क्षेत्रफळ ९%, जिने चढण्याचा वेग २८ % आणि चालण्याचा वेग 11.8% वाढला . आठवड्यात तीन दिवस, दर दिवशी ४५ मिनिटे हा व्यायाम चालत असे.
Fiatarone MA, O’Neill EF, Ryan ND, Clements KM, Solares GR, Nelson ME, Evans WJ. Exercise training and nutritional supplementation for physical frailty in very elderly people. N Engl J Med.1994; 330(25):1769–1775.[PubMed: 8190152]
संबंध मूळ लेख खालच्या दुव्यात जोडला आहे.
http://aisiakshare.com/files/references/excercise-training.pdf
आणि अशा प्रकारच्या व्यायामाचे अत्यंत बारीक , सुयोग्य तपशील देणारा पेपरही नुकताच वाचनात आला . लवकरच तोही जोडत आहे.
Taxonomy upgrade extras
मला वाटतं वेट-लिफ्टिंगमुळे,
मला वाटतं वेट-लिफ्टिंगमुळे, कॅल्सिअम (कॅल्शिअम) ची घनताही वाढते.
बरोबर आहे
हाडे ठिसूळ होण्यावरही उपयुक्त !
नवी कॉमेंट. स्क्रीप्टने…
नवी कॉमेंट. स्क्रीप्टने लिहील्येय. -- 20250116___030644