कुमार गंधर्व जयंती महोत्सव

कुमार गंधर्व जयंती महोत्सव .
मुकुल शिवपुत्र यांचे गायन
साथसंगत : सुरेश फडतरे ,सुनील जायफळकर
यशवंतराव नाट्य सभागृह कोथरूड पुणे
रविवार ८ एप्रिल २०१२ ,सकाळी ८ वाजता
तिकिटं १ एप्रिल पासून यशवंतराव नाट्यगृह कोथरूड पुणे येथे उपलब्ध.

field_vote: 
0
No votes yet