(अर्धवटाच्या फ्लोटर्स घालून मी)

आमचे स्नेही अर्धवट यांची चडफड पाहून त्यांच्या चपला घालून पहाव्यात असे मनात आले... अन मग काय झालं?

अर्धवटाच्या फ्लोटर्स घालून
मी गॅन्गबॅन्गपुरमला तर निघालो
तू जे जे म्हणून उत्तान आहे
ते ते नजरेत भरवत असताना
त्या एका भव्य रस्त्यावर
मी तूझे बूब अन बट
न्याहाळत होतो त्या त्या
ठिकाणी तुझ्या चड्यांचे
अनिवासी रंग सांडलेले
एक कॅरेक्टर म्हणून
फॅन्टसाईझलेल्या भूमिकेत रमून झाल्यावर
कातडीला घामाळून चिकटलेले
काही केस जर असतील
तर असंही निदान करवत नाही की
मी होतो एक मजनू
आणि कल्पून कल्पून
माझ्या मिठीत आलेली
तू माझ्याच मनातली
प्रेयसी.

तुला लिहित असतानाच
इथे पुढ्याच साचलीए
ढीगभर लाळ
तु वळशील आणी
झर्र्कन प्रणयाची उर्मी
विरेल या खुळचट भितीने
आणी ज्या उन्मत्त स्वप्नातून
अवतरलेत तुझे हात आत
उष्ण जलद उच्छवासांचे रीपल्स
त्यांचे ताल केवळ
एककल्ली रोडजॅम. नो
एक्जिट. नो. नो.


field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

अ य्या कि ती छा न

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रिलेशनशिप - एकमेव ध्येय असू द्या तूर्त. लग्न करा किंवा न करा. Wink
कविता आधुनिकोत्तर श्रेणीत बसते. बरी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ह्म्म.. जमतंय की लेका तुलापण Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जमतय जमतय... लगे रहो..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0