काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ मे आणि २९ मे २०१९

४ मे २०१९:

सगळे पेपर्स कडक तयार करून पोचलो.

केतनला एवढ्या फेऱ्या घातल्यामुळे सगळी केस माहिती होतीच.

शिवाय व्हेरिफिकेशन आधीच बोरकर सरांनी करून दिलं होतं.

केतननी झटपट त्याच्याकडून क्लिअरन्स दिला.

वरती बसलेल्या शेटे साहेबांनीही झपकन सही दिली शिवाय फॉलोअपबद्दल कौतुकही केलं Smile

ऑल सेट !

आता नवीन लायसन्स बॅज नंबर चढून घरी येईल.

आजचा खर्च: ७६६ रुपये (ऑनलाईन बॅज ऍप्लिकेशनची फी)

२९ मे २०१९:
येय पुण्यात असताना आईचा मेसेज आला लायसन्सच्या फोटोसकट.

बॅज नंबर आला !!!

License_with_badge

आता हनीमूनला फूल टू उत्साहात !

क्रमश:

आधीचे दुवे:
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: उपोद्घात
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २८ नोव्हेंबर २०१६
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ नोव्हेंबर २०१६
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ३१ जानेवारी २०१७
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १६ मार्च २०१७
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २०१८
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ जानेवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ जानेवारी २०१९ उत्तरार्ध
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ५ व १२ जानेवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १६ फेब्रुवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १८ मार्च २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २४ मार्च ते १२ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २० एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २६ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ३० एप्रिल २०१९

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

उत्तम स्वादिष्ट पेय. पण पल्स पोलिओसारखे दोन थेंब, आणि तेही दर महिन्यात एखाद्या रविवारी एकदा पाजले तर कितपत लज्जत येईल याबद्दल विचार व्हावा.

उत्सुकता ही तहान मानली तर ती लोटाभर पेय एकदम पाजून एकाच वेळी शांत होऊ देऊ नये हे ठीक. पण ती कायम ठेवत पुढील घोटाची वाट पाहिली जावी याकरिता किमान "घोट" इतकं तरी युनिट असलं पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मान्य !
ह्याच्या पुढल्या पोस्ट्स थोड्या मोठ्या असतील (बहुतांशी)
फ्रीक्वेन्सी सुद्धा गडबडतेय कारण लॉकडाऊनमध्ये कामाचा बोजा अजूनच वाढलाय.
आय. टी. ला (अजून तरी) फारशी झळ न बसल्याने प्रत्येक जण ग्रेटफुल होऊन + घाबरून दिवस-रात्र घरून काम करतोय.

बोलत राहूच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही..

पुभाप्र

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुभाप्र ??

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुभाप्र ??

पुढील भागाच्या प्रतीक्षेत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आह! ओ के

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0