हिटलरचा मृत्यु ३० एप्रिल, १९४५ रोजीच झाला यावर आपला विश्वास आहे का?

प्रतिक्रिया

या गडे, नाचूया, या गडे, गावूया, कोलूनी शब्दप्रमाण.... Blum 3

'नाही' ला मत दिले आहे.
हिटलर अजूनही जिवंत आहे यावर आमचा ठाम विश्वास आहे. इतकेच नव्हे तर खुद्द या संस्थळावरही तो सापडेल.

------------------------
घणघणतो घंटानाद

मग अजुन एक पर्याय वाढवू का मतदानासाठी? Blum 3

एवढा 'पैचान कौन' चा घोळ घालण्यापेक्षा सरळ 'मी जिवंत आहे' हे तीन शब्दात सांगता आलं नसतं का? (ह. घ्या हे वे.सां.न.ल.)

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

आहे मी जिवंत Wink
आठवड्याभरापूर्वीच माझा पुनर्जन्म झालाय...
मागच्या जन्मी कधी मेलो ते आता आठवत नाही.... Smile

७थ सिक्रेट वाचले का???

नाही, ७थ सिक्रेट नाही वाचलेले, कशावर आहे? पुस्तक परिचय द्या Smile

७थ सिक्रेट ही सत्यकथा नाहीये . फक्त कल्पनाविलास..

हिटलर आणि इव्हा ब्राउन यांचे मृतदेह मित्रराष्ट्रांना मिळाले नाहीत, केवळ या एका गृहीतकावर आधारलेली ती कादंबरी आहे.

तारखेबद्दल त्या वेळी बंकरमधे असलेल्या लोकांच्या साक्षीवरच विसंबुन रहावे लागेल . परंतु हिटलरने बंकर मधे आत्महत्या केली असावी यावर विश्वास आहे.

*********

बालु की भित, पवन का खंबा |
देवल देख भया अचंबा ||
भोला मन जाने - अमर मेरी काया ||

हिटलर जिवंत आहे वा नाही याबद्दल पुरेशी माहिती नाही...परंतु fascism जिवंत आहे याची पक्की खात्री आहे

“I am alone in the midst of these happy, reasonable voices. All these creatures spend their time explaining, realizing happily that they agree with each other. In Heaven's name, why is it so important to think the same things all together. ”
― Sartre

सुभाषचंद्र बोसांप्रमाणेच हिटलरला कायम जिवंत ठेवण्यातच काही लोकांचा फायदा आहे.

गोपाळचे (गोडश्यांच्या) यावर काय म्हणणे आहे?

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

श्री. जयंत कुलकर्णी यांनी या विषयावर एक ब्लॉगपोस्ट लिहीली आहे नुकतीस.

हिटलरचे शेवटचे १० दिवस……