नव्या शेरलॉकच्या चाहत्यांसाठी खूष खबर
नव्या शेरलॉकच्या भारतातील चाहत्यांसाठी एक खूषखबर - १ जुलै २०१२ पासून बीबीसी एंटरटेन्मेंट च्यॅनलवर रात्री ८:०० वाजता शेरलॉक सीझन २ भारतात दिसणार आहे.
टाटा स्कायवर त्याची जाहिरात येत आहे. या विषयावर या पूर्वी येथे लेखन आलेले आहेच.
प्रतिक्रिया
:)
धन्यवाद.
राधिका
धन्यवाद!
बातमी share केल्याबद्दल धन्यवाद!
अहा! काय बातमी दिलीत देव या
अहा! काय बातमी दिलीत
देव या शेरलॉक मालिकेच्या वेळांमधे तुम्हाला इतर कोणतेही काम न करावे लागण्याची तजवीज करो!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
हा हा
मस्त.
राधिका
धन्यवाद आणि...
धन्यवाद. टॉरन्टवरुन उतरवून घेऊन होम्स-२ बघीतला / पारायणला आहेच, पण तरीही बघूच. सबटायटल्स असतील
राखनबाख (किंवा जे काही नाव असेल ते) फॉलचा शेवट बघून कुतुहल अनावर चाळवले आहे. तिसर्या सीझनची वाट बघत आहे..
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
चांगली बातमी धन्यवाद
चांगली बातमी
धन्यवाद
.
चांगली बातमी धन्यवाद
चांगली बातमी
धन्यवाद
.