चित्रपट

सावरकर - एक अंतर्मनाला भिडणारा सिनेमा

स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट हा पूर्णपणे सावरकारमय राष्ट्रभान समृद्ध करणारा अनुभव आहे. वि. दा. सावरकर यांचा बायोपिक खऱ्या अर्थानं स्वातंत्र्यलढ्याचा संकीर्ण इतिहास आणि स्वातंत्र्योत्तर काळातील व्यवस्थेने नाकारलेला महानायक याचा कालपट असणं सहाजिकच आहे. सावरकरांचे विचार हे सहजासहजी पचत नाहीत. कारण त्यांच्या राजकीय आणि सामाजिक भूमिका ह्या अंगिकारून समाजात वावरणं राजकीय, सामाजिक क्षेत्रातील लोकांना शक्यच नाही. प्रत्येकाने आपापल्या विचारधारेला अनुसरून सावरकर आपले केले आहेत.

समीक्षेचा विषय निवडा: 

नेमेचि येतो ऑस्कर सोहळा (भाग ३)

नेमेचि येतो ऑस्कर सोहळा तसा तो ह्या वर्षीही येऊन गेला. मराठी प्रसारमाध्यमांमध्ये पाहिलं तर ‘बार्बी’ आणि ‘ओपनहायमर’व्यतिरिक्त गेल्या वर्षभरात सांगण्यासारखं काहीच झालेलं नाही असा समज होणं साहजिक आहे. मात्र, २०२३ हे वर्ष इतरही अनेक चित्रपटांमुळे महत्त्वाचं ठरलं. अशा काही चित्रपटांची ओळख.

समीक्षेचा विषय निवडा: 

काही उत्कृष्ट चित्रपटांचा रसास्वाद

पडद्यावरचे विश्वभान’ या पुस्तकाचे लेखक, संजय भास्कर जोशी, यांच्या मते श्रेष्ठ चित्रपटाचे अगदी सर्वात मूलभूत लक्षण म्हणजे चित्रपटाच्या पटकथेतला अनावश्यक फालतूपणा, सवंग आणि बाष्कळ विनोद, अनाठायी घुसटलेली गाणी (व नाचसुद्धा!) आणि बेगडी भावुकता या घटकांचा पूर्णपणे अभाव असणे. एकदा हा निकष लावला की आपण इतकी वर्षे पाहत आलेल्या शेकडो चित्रपटांपैकी 90-95 टक्के चित्रपटांची हकालपट्टी करावी लागेल. कारण या लेखकानी वा चोखंदळ रसिक/समीक्षक यांनी निवडलेल्या चित्रपटांच्या यादीतील अगदी तुरळक चित्रपट आपल्या पाहण्यात आले असतील.

समीक्षेचा विषय निवडा: 

नेमेचि येतो ऑस्कर सोहळा (भाग २)

नेमेचि येतो ऑस्कर सोहळा तसा तो ह्या वर्षीही येऊन गेला. मराठी प्रसारमाध्यमांमध्ये पाहिलं तर ‘बार्बी’ आणि ‘ओपनहायमर’व्यतिरिक्त गेल्या वर्षभरात सांगण्यासारखं काहीच झालेलं नाही असा समज होणं साहजिक आहे. मात्र, २०२३ हे वर्ष इतरही अनेक चित्रपटांमुळे महत्त्वाचं ठरलं. अशा काही चित्रपटांची ओळख.

समीक्षेचा विषय निवडा: 

नेमेचि येतो ऑस्कर सोहळा

नेमेचि येतो ऑस्कर सोहळा तसा तो ह्या वर्षीही येऊन गेला. मराठी प्रसारमाध्यमांमध्ये पाहिलं तर ‘बार्बी’ आणि ‘ओपनहायमर’व्यतिरिक्त गेल्या वर्षभरात सांगण्यासारखं काहीच झालेलं नाही असा समज होणं साहजिक आहे. मात्र, २०२३ हे वर्ष इतरही अनेक चित्रपटांमुळे महत्त्वाचं ठरलं.

समीक्षेचा विषय निवडा: 

सजनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ नावाचा अंडरडॉग

त्या दिवशी अवचित एक थोडी विंडो मिळाली रविवारी रात्री.

"आत्मपॅम्फ्लेट" बघायचा का "सजनी..." असं चाललं होतं.

बघायचेत तर दोन्ही.

पण जगण्याची तारांबळ, इ एम आय, अप्रेझल रेटींग, कुटुंबातल्या कुरबुरी, चाळिशीपारच्या तब्येतीच्या तक्रारी अशा मोठ मोठ्या भूतांशी लढताना "वेळ" ही फर्स्ट वर्ल्ड कमोडिटी होऊन जाते आणि काही सारख्याच वजनाच्या नितांत रेकमेन्डेड गोष्टींसाठी सोफी'ज चॉईस वापरावाच लागतो.

तर सजनी जिंकला कारण दिग्दर्शक मिखिलची प्रत्यक्ष भेट झाली नसली तरी त्याची आई मुसळे काकू ह्या आमच्या शेजारी.

(भारी गोड कुटुंब!!!)

समीक्षेचा विषय निवडा: 

येन्टल , द मिरर हॅज टु फेसेस - २ प्रचंड सुंदर , वेगळ्याच विषयावरचे चित्रपट

आज, बार्बरा स्ट्रेसँडचे, तिनेच दिग्दर्शित केलेले, माझे अतिशय आवडते २ सिनेमे, एका बैठकीत परत पाहीले - कोणत्याही ओटीटी वरती उपलब्ध नाहीत. विकत अ थवा भाड्याने घेउनच पहावे लागतील. इटस वर्थ इट. आय हायली रेकमेन्ड.
------------------------------------- येन्टल--------------------------------
.

समीक्षेचा विषय निवडा: 

रॉकेट्री - द नंबी इफेक्ट

रॉकेट्री - द नंबी इफेक्ट

समीक्षेचा विषय निवडा: 

सिनेसंगीताच्या अनोख्या जगामध्ये...

गाणं आवडत नसेल असा माणूस विरळाच. गाण ऐकणं आणि गुणगुणणं हे बहुतेकांना आवडतं. गाण्याची उपजत आवड असणारे पुष्कळ असतात आणि आपल्यावर संस्कार करून घेत आपल्या रसिकतेची कक्षा रुंदावणारेही पुष्कळ असतात. गाणं साऱ्या खंडामध्ये, सगळ्या संस्कृतीमध्ये आहे. मानवी जगण्याला इतकी लगत चिकटलेली, सातत्याने चिकटलेली कला दुसरी क्वचितच कुठली नसेल....
--- नवे सूर अन् नवे तराणे या पुस्तकाच्या पान चारवरून

समीक्षेचा विषय निवडा: 

मी वसंतराव

मी वसंतराव हा चित्रपट मी काल पाहिला. तसा बरा आहे चित्रपट. म्हणजे याहून खूप वाईट करता आला असता.

समीक्षेचा विषय निवडा: 

पाने

Subscribe to RSS - चित्रपट