आरोग्य

अ‍ॅकलेशिया कार्डिया - एक जिवंत अनुभव--१

लहानपणी आई मला, 'अकलेचा कांदा' म्हणत असे. पण मोठेपणी या शब्दाशी साधर्म्य असलेला, 'अ‍ॅकलेशिया कार्डिया'(Achalasia Cardia) हा दुर्मिळ रोग होईल याची कधी कल्पना केली नव्हती.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

श्रद्धा - धार्मिकांचा प्लॅसिबो

श्रद्धेचा रिमोट वापरून प्रत्यक्षात एक बारिकसा खडासुद्धा आपोआप एक सेंटीमीटर मागे-पुढे सरकवता येत नाही हे माहित असूनसुद्धा श्रद्धा असल्यास डोंगर चालत चालत चढू शकतो अशी बढाई मारणारे भरपूर जण आहेत. श्रद्धेमुळे नाट्यपूर्ण घटना घडत असतात असे छातीठोकपणे सांगणारे अनेक लोक आपल्याला नेहमी भेटत असतात. गंगेचे पाणी पिल्यानंतर अनेक दुर्धर रोग बरे झाले आहेत असे सांगणारे लोक आपल्याला नक्कीच भेटले असतील. पार्वतीमाँने पोटावर हात फिरवल्यानंतर बाईची पाळी चुकली व पोट दिसण्याइतपत पुढे आले होते असे (शपथेवर!) सांगितलेल्या शेकडो बायका महाराष्ट्र - गुजरात येथे सापडतील. शेवटी पोटात मूल नव्हतेच, हा भाग वेगळा.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

मिशन इम्पॉसिबल की मिशन पॉसिबल ?

आकडेवारी
आपल्या देशातील शौचालयासंबंधीची काही ठळक आकडेवारीः
• 2001 ते 2013 या काळात बांधलेल्या शौचालयांची संख्याः 9.35 कोटी
• यासाठी खर्ची घातलेली रक्कमः रु 15000 कोटी
• शौचालय नसलेल्या ग्रामीण भागातील घरांची संख्याः 11.3 कोटी
• संपूर्ण आरोग्य हे लक्ष्य गाठण्यासाठीची अंतिम मुदतः 2022
• हे लक्ष्य गाठण्यासाठी दर वर्षी बांधाव्या लागणाऱ्या शौचालयांची संख्याः 1.53 कोटी, आताचे हे प्रमाणः 40 लाख
• याच दराने बांधत गेल्यास संपूर्ण आरोग्य गाठण्याचे वर्षः 2044

धाग्याचा प्रकार निवडा: : 

वेदना पुराण

आपले वय जसजसे वाढत जाते तसतशा आपल्या शरीराच्या कुरबुरी वाढू लागतात. रोजच्या आयुष्यात त्या शरीराला जे तणाव, आघात सहन करावे लागतात ते त्याला कमी कमी रुचत जातात आणि शरीराच्या निरनिराळ्या अवयवांना जाणवणार्‍या पीडेच्या स्वरूपात शरीर ते आपल्याला त्याच्या तक्रारी सांगावयास सुरूवात करते. पु.ल, देशपांडे यांचे या अर्थाचे एक सुप्रसिद्ध वाक्य वाचकांना परिचित असेलच. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे एखाद्या दिवशी सकाळी तुम्ही झोपेतून जागे झाल्यावर तुमच्या लक्षात आले की आपल्या शरीराच्या कोणत्याच भागातून होणारी पीडा आपल्याला जाणवत नसली तर खचीत समजा की आपण मेलो आहोत.

धाग्याचा प्रकार निवडा: : 

ग्रेट बॅकयार्ड बर्ड काऊंट: अर्थात आपल्या परसातील पक्ष्यांची मोजणी

येत्या १४ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी या दरम्यान जगभरात 'ग्रेट बॅकयार्ड बर्ड काऊंट' होणार आहे. त्यासाठी तुम्हाला काही थोर करायचं नाहिये तर या चार दिवसांत तुम्ही जिथे असाल तिथे तुम्हाला जे जे पक्षी दिसले त्या त्या पक्षांची नोंद करून ती तुम्ही www.ebird.org वर करायची आहे.

५) Are you out of your sense? Yes ! It's Sensory Integration Disorder.

आपण शाळेत असल्यापासून शिकत आलो आहोत, मानवाला पंचेंद्रीये असतात. स्पर्श, स्वाद, गंध, आवाज व दृश्य.( sight, smell, taste, touch, sound).
पण मी तुम्हाला सांगितले कि ती माहिती चुकीची आहे तर?

हो, आपल्याला वर नमूद केलेल्या पाच इंद्रियांच्याखेरीज अजून दोन लपलेले(हिडन) सेन्सेस असतात.


धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

४) Autism - निदानानंतर..

याआधी: ऑटिझम | कसं वागावं? | लक्षणे |

Developmental Pediatrician तुम्हाला तुमच्या गोड बाळाच्या थोड्या वेगळ्या वागण्याचे निदान 'स्वमग्नता' असे करतो तो नक्कीच पालकांच्या आयुष्यातील सोप्पा क्षण नसतो. पण हे सुद्धा खरे आहे कि बर्याचदा त्या वेळेस पालकांना काहीएक कल्पना नसते आपले पुढचे आयुष्य कसे असणार आहे?

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

३) Autism - लक्षणे व Evaluation.

पहिल्या लेखात ओझरता उल्लेख येऊन गेलाच आहे पण या लेखात Autismची लक्षणे खोलात पाहू.

खालील चित्र हे दोन वेगळ्या चित्रांपासून एकत्र केलेले आहे. या लिखाणासाठी मी मराठीमध्ये भाषांतरीत केले आहे( यथाशक्ती).

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

२) ऑटीझम(Autism) झालेल्या मुलांशी कसं वागावं/बोलावं/ वागू-बोलू नये?

पहिला लेख: Autism.. स्वमग्नता.. http://www.aisiakshare.com/node/2548

मायबोलीच्या माझ्या पोस्टवरती उत्तम प्रश्न विचारला गेला.

ऑटीझम(Autism) झालेल्या मुलांशी कसं वागावं/बोलावं/ वागू-बोलू नये?

  1. सगळ्यात महत्वाचे त्याला त्याच्या लेबलच्या पलीकडे एक व्यक्ती म्हणून पाहा. टिपिकल वाटते वाक्य. पण सोपे नाहीये. पालक असूनसुद्धा आम्हालाही वेळ लागलाच. 
धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

ब्रोकन ब्रेन्स

आपल्या देशातील बहुतेक कुटुंबात, गल्लीबोळात वा गावात मनाने कमकुवत असलेले, विषण्ण मनस्थितीत वा उदासपणे जगणारे, वेडसर वाटणारे आहेत, हे नाकारून चालणार नाही. प्रत्येक कुटुंबात वेडसर असलेल्या नातेवाइकाबद्दलच्या आख्यायिका व अनुभव सर्क्युलेट होत असतात. परंतु खोदून विचारल्यास बहुतेक वेळा तसे काही नव्हतेच असा पवित्र घेतला जातो. कारण अशी व्यक्ती नात्यातली असणे हे सामाजिकदृष्ट्या कलंक समजले जाते.

धाग्याचा प्रकार निवडा: : 

पाने

Subscribe to RSS - आरोग्य