समाज

भांडवलशाही हीच एक मोठी समस्या

01 पृथ्वीच्या अस्तित्वाच्या मुळावरच घाव घालणारी भांडवलशाही – मग ती कार्पोरेट भांडवलशाही असो की ग्राहक (consumer) भांडवलशाही की, क्रोनी कॅपिटॅलिझम, वा social, liberal , market economy इत्यादीपैकी कुठलीही असो,- हीच एक फार मोठी समस्या आहे. भांडवलशाहीला जोडलेल्या या विशेषणांना दोष न देता मूळ नामपदाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे त्यामुळे सयुक्तिक ठरू शकेल.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

डॉ. श्रीराम लागू

Dr. Shriram Lagoo

डॉ लागू

आयुष्यातले एकेक संदर्भ गळून जाऊ लागतात आणि टप्प्याटप्प्याने आपण निस्संदर्भ होत जातो. मरत जातो. डॉ श्रीराम लागू यांच्या जाण्याने माझ्यासाठी या भावनेची एक वरची, मोठी पायरी ओलांडली गेली.

बातमीचा प्रकार निवडा: 

कॉमन सेन्स’च्या दुःखद निधनाच्या निमित्ताने..

‘आज आपण एका वेगळ्या दुखवट्याच्या निमित्ताने येथे जमलेलो आहोत.
आज आपल्यातील व आपल्या बरोबर अनेक वर्षे साथ दिलेल्या ‘कॉमन सेन्स’ या अगदी जवळच्या मित्राच्या अकाली मृत्युमुळे झालेले दुःख जाहीरपणे व्यक्त करण्यासाठी आलो आहोत. तो किती वयाचा होता याची आपल्याला कल्पना नाही. कारण त्याचा जन्म दाखला सरकारी फायलीतून केव्हाच गायब झाला आहे.

त्यानी वेळोवेळी आपल्याला दिलेल्या सूचना व सल्ला यांच्यामुळे तो कायमचाच आपल्या स्मरणात राहील. कारण त्याच्या सूचना व सल्ले फारच बहुमूल्य व अफलातल्या असत. कठिण प्रसंगातून निभावून जाण्यासाठी त्याच्या सूचना फार उपयोगी पडत होत्या.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

जम्मू-काश्मीर, कलम ३७०, ३५ अ वगैरे

Pahalgam Valley, Kashmir

सरकारने कलम ३७० रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर ही बातमी समजली का - भाग १९५ या धाग्यावर जे प्रतिसाद आले होते ते संदर्भासाठी एका धाग्यात संकलित केले आहेत. यापुढील प्रतिसाद इथेच द्यावेत.

दिवाळी अंक २०१९ - आवाहन

नमस्कार,

गेल्या सात वर्षांची परंपरा पाळत यंदाही 'ऐसी अक्षरे'च्या दिवाळी अंकाबद्दल चर्चा सुरू झालेली आहे. त्यासाठी 'ऐसी अक्षरे'च्या सदस्यांकडून लेखन मागवण्यासाठी हे आवाहन.

विकोपी प्रेमसंबंध

नाते कोणतेही असो. वाद न होणे तसे किंवा कसेही दुर्मीळच. त्यात जर का ते प्रेमसंबंध (प्रेयसी-प्रियकर यांच्यातील) असतील तर तो ‛वाद’ हा उलट्या बोंबांनी ‛संवाद’च असतो. सवंजे (सरळे) न खाण्याच्या सवयीने असेही म्हणता येईल की, साधा संवादही वादातीत असतो. तर नाते हे प्रेमसंबंधातील असेल तर ते नाते फारच नाजूक/अस्थिर/चंचल असते असे माहीत नसल्यासारखे (निदान तसे समजून) सांगायचे आहे. शेवटी ‛संपादकीय’ लिहिण्याचा सराव करतोय.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

एका भारतीय नागरिकाचे मनोगत

एका भारतीय नागरिकाचे मनोगत...

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

डिझायनर्स बेबी’चे (दुः)स्वप्न

xxx

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

समाजाचा बुद्ध्यंक

https://images-na.ssl-images-amazon.com/images/I/41QPBjdZawL._AC_UL320_SR212,320_.jpg
.
The Wisdom of Crowds: James Surowiecki नावाचे रोचक पुस्तक वाचते आहे. जे काही वाचत जाइन व कळेल त्याची याच धाग्यावर वेगळ्या रंगात नोंद करेन.
.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

पाने

Subscribe to RSS - समाज