लढा पावनखिंडीचा - प्रस्तावना
मित्रांनो,
काही काळापुर्वी पावनखिंडीतला भेट देण्यासाठी गेलो असता तेथे झालेल्या लढ्याच्या आठवणी जाग्या झाल्या.
काही माहिती होती, काही नव्याने लक्षात आली. वाटले इथे बर्याच कालावधीनंतर धागा टाकावा. या लढ्यातील ऐतिहासिक बाजू, भौगोलिक परिस्थिती, तात्कालिक राजकारणातील डावपेच यावर अभ्यासू वाचकांच्या लेखनातून काही नवे समजून घ्यायला मिळेल…
काही विचारणा…
१. विशाळगडाला महाराजांनी आधी जिंकले होते का? १३ जुलै १६६० रोजी महाराजांच्या बाजूने कोण गडकरी होते? तिथे किती सैन्य असावे?