सामाजिक

द्वेष

Taxonomy upgrade extras: 

Removed

देश- राष्ट्र काहीसे विस्कळित....

Taxonomy upgrade extras: 

वैधानिक इशारा:-
पुढील मजकूर काहिसा विस्कळित आणि वादावादी करताना अचानक आठवलेला मजकूर इतकाच समजावा. फार अधिक माहितीमूल्य वगैरे ह्यात अजिबात मिळणार नाही. नॉर्मल माणसांना आनंदाच्या उकळ्या फुटतात तशा आम्हाला विस्कळित प्रतिक्रियांच्या उकळ्या फुटतात असे समजून माफी करावी.
अठराव्या शतकात इंग्रज जिंकणारच होते. आपण एकसंध नव्हतो ना. भारत कधीच एकसंध वगैरे नव्हता ना. शेकडो राज्ये होती. एकसंध असा भारत नव्हता वगैरे वगैरे नेहमीची शाळकरी बडबड काल परवा कुणीतरी करत होतं.

"ज्यूली "च्या लग्नाचे चौघडे

Taxonomy upgrade extras: 

साल १९७५. स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी जन्मलेली पिढी ऐन तारुण्यावस्थेत आलेली. तरुण स्वातंत्र्यसैनिक म्हणून मिरवलेल्यांच्या डोक्यावर हलकीशी चंदेरी रेषा उमटू लागलेली. म्हणजेच स्वातंत्र्यपूर्व विचार, समाजमन मागे पडत चाललं तरी अजून पुसलं गेलं नव्हतं. शहरातल्या सर्वसाधारण महाविद्यालयात मुलींचा वावर थोडासा वाढू लागला असला तरी कुणीही अनोळखी भिन्नलिंगी व्यक्तीशी बोलणे म्हणजे अजूनही "जगावेगळी" गोष्ट होती. पोरींशी डायरेक बोलणे हे फिल्मी हिरो नि रोडरोमियोलाच शोभते असा मध्यमवर्गाचा(आणि निम्नमध्यमवर्गाचा) समज. सर्वाधिक संख्येने ह्यांचीच मुले कॉलेजात जात्.श्रीमंतांची संख्या देशातच कमी.

वृद्धत्वाकडे वाटचाल - भाग ३

Taxonomy upgrade extras: 

एजिंगचे परिणाम - वृद्धत्वाकडे वाटचाल करत असताना शरीरात आणि मनात काय परिणाम होत राहतात? त्यांना कसे सामोरे जावे?

वृद्धत्वाकडे वाटचाल - भाग १

Taxonomy upgrade extras: 

चाळीस वर्षाच्या पुढच्या सर्व व्यक्तींना या विषयात रस वाटेल कारण वैद्यकशास्त्राप्रमाणे चाळीस वर्षानंतर वृद्धत्वाकडे वाटचाल चालू होते. एजिंग हा मानवप्राण्याच्या दृष्टीने नवीन अनुभव आहे. कारण शंभर वर्षापूर्वी एजिंग चालू होण्याआधीच माणसे मरत असत. आता आपण अशा युगात प्रवेश करत आहोत ज्यात लोकसंख्येच्या मोठ्या प्रमाणात लोक ७५ वर्षापर्यंत जिवंत राहतात आणि एजिंगचा अनुभव घेतात. वैद्यकशास्त्राच्या दृष्टीने एजिंग ही एक नवीन दिशा आहे.

महाराष्ट्रातील कावी कला असलेल्या एकमेव श्री माउली मंदिराचा विध्वंस

झोळंबे दोडदामार्ग, सिंधुदुर्ग येथील श्री माउली मंदिराचा बेकायदेशीर विध्वंस धक्कादायक आहे. जीर्णोद्धार ही आपल्या कोकणातील आणि राज्यभरातील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारश्याला लागलेली मोठी कीड आहे. शंभर वर्षापूर्वीची कुठलीही वास्तू हा सार्वजनिक वारसा आहे आणि त्यात बदल करण्यासाठी पुरातत्व खात्याची परवानगी अनिवार्य आहे. श्री माउलीचे वारसा मंदिर उद्ध्वस्त होणे ही महाराष्ट्राची कधीही न भरून येणारी हानी आहे!!

बातमीचा प्रकार निवडा: 

मृत्यू - भाग १

Taxonomy upgrade extras: 

म्हातारी माणसे आणि त्यांचे मरण पहात असताना एक गोष्ट लक्षात आली की त्यापैकी पुष्कळांनी जीवनाच्या या शेवटच्या टप्प्याची तयारी केली नव्हती. आता मी स्वत:च त्या टप्प्यावर आल्याने मी स्वत:ला प्रश्न करू लागलो – आपण तयारी केली आहे? काय तयारी केली पाहिजे याचे उत्तर शोधू लागलो. त्यातून झालेले हे लिखाण.

लसविषयक शंकानिरसन आणि चर्चा (भाग २)

लस, त्याचे दोन डोस, त्यातील गॅप याविषयी बऱ्याच शंका, confusion जनमानसात आहे. ते दूर करण्यासाठी.

माझे कोविडायन - श्रीप्रसाद रिसबूड

एरव्ही धावपळीच्या किंवा धकाधकीच्या आयुष्यात आपण आपले घरातील वास्तव्य अनुभवत नाही. या कोरोना qurantineमुळे घरातील अनेक वस्तूंशी, ज्या आपणच आणलेल्या असतात, एवढेच नाही तर अगदी खोलीच्या भिंती, कपाटे या सगळ्यांशी माझी नव्याने ओळख होते आहे असेच मला वाटले. बाहेर असणाऱ्या झाडांवर येणाऱ्या जाणाऱ्या विविध पक्षांचा दिनक्रम अनुभवला, त्यांचे मंजुळ आवाज ऐकले, पानांची सळसळ ऐकली, रात्री रातकिड्यांचा आवाज ऐकला आणि एकांतात कंटाळा न येता एकवीस दिवस मजेत गेले.

कोव्हीड-१९ आणि शैक्षणिक तूट : अभियानात्मक प्रयत्नांची गरज

कोव्हीड-१९मध्ये शालेय विद्यार्थ्यांची जी शैक्षणिक तूट झाली त्याबद्दल सांगताहेत किरण लिमये.

पाने

Subscribe to RSS - सामाजिक