दखल
करोना विशेष विभाग पाहिलात का?
दिवाळी अंक आता इ-बुक स्वरूपात अमेझॉनवर!
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२०
दिनवैशिष्ट्य
८ मार्च
जन्मदिवस : लेखक केनेथ ग्रॅहम (१८५९), लेखक हरी नारायण आपटे (१८६४), नोबेलविजेता शास्त्रज्ञ ऑटो हान (१८७९), 'सिंधी भाषेचे लघुव्याकरण', 'मुंबई इलाख्याचा इतिहास आणि भूगोल' लिहिणारे, हस्तलिखित पोथ्यांतून तुकारामांच्या ४५०० अभंगांचे दोन खंड तयार करणारे संशोधक व सुधारक कायदेपंडित विश्वनाथ नारायण ऊर्फ रावसाहेब मंडलिक (१८३३), गीतकार साहिर लुधियानवी (१९२१), शिल्पकार अँथनी कारो (१९२४), कवी व लेखक आरती प्रभू उर्फ चिं. त्र्यं. खानोलकर (१९३०), चित्रकार ॲन्सेल्म कीफर (१९४५)
मृत्युदिवस : शास्त्रीय विषयांवर मराठीत लेखन करणारे बाळकृष्ण आत्माराम ऊर्फ भाईसाहेब गुप्ते (१९२५)
---
जागतिक महिला दिन
१०१० : फिरदौसीने 'शाहनामा' हे काव्य लिहून पूर्ण केले.
१६१८ : योहानस केपलरने ग्रहभ्रमणाचा तिसरा नियम शोधला.
१७७५ : अमेरिकेत गुलामगिरीविरोधातील पहिला लेख 'African Slavery in America' प्रकाशित. (लेखक अज्ञात. कदाचित थॉमस पेन.)
१८१७ : न्यू यॉर्क स्टॉक एक्सचेंजची स्थापना.
१९११ : बोटाच्या ठशांचा गुन्हेगार शोधून काढण्यास प्रथम वापर.
१९१७ : रशिआत 'फेब्रुवारी क्रांती' सुरू. या दिवशी आपल्या हक्कांसाठी मोर्चा काढणाऱ्या महिलांच्या स्मरणार्थ लेनिनने नंतर (१९२१) ८ मार्च 'महिला दिन' घोषित केला. पुढे १९७७ साली संयुक्त राष्ट्रांनी त्याला मान्यता दिली.
१९७८ : बीबीसी रेडिओने डग्लस ॲडम्सच्या 'हिचहायकर्स गाइड टू गॅलॅक्सी' या रेडिओ मालिकेचा पहिला भाग प्रसारित केला. यथावकाश ती कादंबरी म्हणून प्रकाशित झाली.
१९७९ : फिलिप्स कंपनीने 'काँपॅक्ट डिस्क'चे (सीडी) प्रात्यक्षिक दाखवले.
दिवाळी अंक २०२०
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 4 सदस्य आलेले आहेत.
- भाऊ
- गवि
- मिहिर
- टिपीके