दखल
करोना विशेष विभाग पाहिलात का?
दिवाळी अंक आता इ-बुक स्वरूपात अमेझॉनवर!
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२०
दिनवैशिष्ट्य
१६ जानेवारी
जन्मदिवस : चित्रपटनिर्माता, चित्रकार, शिल्पकार, नेपथ्यकार बाबुराव पेंटर (१८९०), संगीतकार ओ.पी.नय्यर (१९२६), अभिनेता कबीर बेदी (१९४६)
मृत्युदिवस : न्या. महादेव गोविंद रानडे (१९०१), स्वातंत्र्यसैनिक, कादंबरीकार आणि 'वंदे मातरम्'चे जनक शरदचंद्र चट्टोपाध्याय (१९३८), अर्थशास्त्रज्ञ लक्ष्मीकांत झा (१९८८), अभिनेता प्रेम नझिर (१९८९), क्रीडा संघटक, शिवछत्रपती पुरस्कार विजेता पंडितराव बोरस्ते (२००१), उद्योगपती रामविलास जगन्नाथ राठी (२००३), संगीतकार श्रीकृष्ण "पेटीवाले" मेहेंदळे (२००५)
---
१६८१ : संभाजी राजांचा छत्रपती म्हणून राज्यभिषेक
१८७७ : उर्दूतले पहिले व्यंगचित्र साप्ताहिक 'अवध पंच' लखनौमधून प्रकाशित
१९२० : संयुक्त राष्ट्रसंघाची पहिली बैठक
१९४१ : नेताजी सुभाषचंद्राचे भारताबाहेर प्रयाण
१९६७ : गोव्यात महाराष्ट्रात सामील व्ह्यायचे की नाही यासाठी सार्वमत घेतले गेले.
१९९५ : आयएनएस विद्युत या संपूर्ण देशी बनावटीच्या क्षेपणास्त्र नौकेचे गोवा येथे जलावतरण
१९१९ : अमेरिकेचे संविधान सुधारून संपूर्ण राष्ट्रात दारूबंदी जाहीर
१९५५ : नॅशनल डिफेन्स अकॅडमी इमारतीचे मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या हस्ते उदघाट्न
१९९१ : इराक-कुवेत युद्धात अमेरिकेचा सक्रीय सहभाग जाहीर
१९९६ : गिरणी कामगार नेते दत्ता सामंत यांची हत्या
२००३ : स्पेस शटल कोलंबिया अंतराळात. १६ दिवसानंतर परतताना अपघातात सर्व अंतराळवीरांचा मृत्यू
२००६ : एलेन जॉन्सन-सर्लिफ लायबेरियाच्या अध्यक्षपदी. सर्वात प्रथम आफ्रिकन महिला राष्ट्राध्यक्ष
२००८ : टाटा मोटर्सच्यानॅनो या एक लाख रुपये किंमतीच्या ‘पीपल्स कार’चे अनावरण
दिवाळी अंक २०२०
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 3 सदस्य आलेले आहेत.
- अबापट
- चिमणराव
- वामन देशमुख