दखल
करोना विशेष विभाग पाहिलात का?
दिवाळी अंक आता इ-बुक स्वरूपात अमेझॉनवर!
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२०
दिनवैशिष्ट्य
२१ जानेवारी
जन्मदिवस : मराठीतील विचारप्रधान कादंबरीचे जनक वामन मल्हार जोशी (१८८२), कवी माधव ज्युलिअन (१८९४), अभिनेते व संगीतकार कृष्णराव फुलंब्रीकर (१८९८), कवी व सिनेदिग्दर्शक शांताराम आठवले (१९१०), समाजवादी नेते व संसदपटू मधू दंडवते (१९२४), लेखक लिट्टन स्ट्रॅची (१९३२), गायक प्लासिडो डोमिंगो (१९४१), कलाकार जेफ कून्स (१९५५), अभिनेत्री जीना डेव्हिस (१९५६)
मृत्युदिवस : सिनेदिग्दर्शक जॉर्ज मेलिए (१९३८), स्वातंत्र्यवीर रासबिहारी बोस (१९४५), लेखक जॉर्ज ऑरवेल (१९५०), सिनेदिग्दर्शक सेसिल बी. डीमिल (१९५९), अभिनेत्री गीता बाली (१९६५), लेखक व समीक्षक माधव आचवल (१९८०)
---
१७९३ : फ्रेंच राज्यक्रांती - फ्रान्सचा राजा सोळाव्या लुईला देहदंड.
१९२१ : चार्ली चॅप्लिनचा अजरामर चित्रपट 'द किड' प्रदर्शित.
१९२४ : रशियन क्रांतीचा नेता लेनिनचे निधन.
१९७२ : त्रिपुरा, मणिपूर व मेघालय राज्यांची स्थापना.
१९८१ : ४४४ दिवसांच्या ओलीसनाट्यानंतर इराणने ५२ अमेरिकी नागरिकांना सोडले.
दिवाळी अंक २०२०
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 3 सदस्य आलेले आहेत.
- गवि
- चिमणराव
- पुंबा