दखल
Surprise! अजून बारीकसारीक काम सुरूच आहे. १६-२३ जुलै या दिवसांतलं लेखन नष्ट झाल्याबद्दल दिलगिरी.
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२२
२०२२ दिवाळी अंकाविषयी
करोना विशेष विभाग पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
१३ ऑगस्ट
जन्मदिवस : क्लोरोफिलच्या कार्याचे स्पष्टीकरण शोधणारा नोबेलविजेता रिचर्ड विलस्टेटर (१८७२), दूरचित्रवाणीचे संशोधक जॉन लोगी बेअर्ड (१८८८), बालकवी तथा त्र्यंबक बापूजी ठोंबरे (१८९०), अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आचार्य प्रल्हाद केशव अत्रे (१८९८), सिनेदिग्दर्शक आल्फ्रेड हिचकॉक (१८९९), लेखक विश्राम बेडेकर (१९०६), विषाणूंवर संशोधन करणारा नोबेलविजेता साल्व्हादोर लूरीया (१९१२), इन्सुलिन, डीएनएवर संशोधन करणारा दुहेरी नोबेलविजेता फ्रेडरीक सँगर (१९१८), अभिनेत्री वैजयंतीमाला (१९३६), अभिनेत्री श्रीदेवी (१९६३)
मृत्युदिवस : समाजसेवी राज्यकर्त्या अहिल्याबाई होळकर (१७९५), चित्रकार यूजीन दलाक्र्वा (१८६३), चित्रकार जॉन एव्हरेट मिले (१८९६), आधुनिक रुग्ण-परिचर्याशास्त्राच्या संस्थापिका फ्लॉरेन्स नाईटिंगेल (१९१०), किण्वनावर संशोधन करणारा नोबेलविजेता एदुआर्द बुकनर (१९१७), लेखक एच. जी. वेल्स (१९४६), लेखक पु. भा. भावे (१९८०), सिनेदिग्दर्शक, भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेचे (FTII) प्रथम प्राचार्य गजानन जागिरदार (१९८८), विचित्रवीणावादक गोपाल शंकर मिश्रा (१९९९), पॉप गायिका नाझिया हसन (२०००), कलादिग्दर्शक केशव दत्तात्रेय तथा दादा महाजनी (२००३)
---
डावखुऱ्यांचा दिवस
स्वातंत्र्यदिन : सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक (१९६०)
१८९८ : पृथ्वीजवळ असणाऱ्या अवकाशस्थ वस्तूंपैकी पहिला दगड (४३३ इरॉस) सापडला.
१९४३ : रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय संचालक म्हणून सी. डी. देशमुखांची नियुक्ती.
१९५६ : भारतीय लोकसभेत राष्ट्रीय महामार्ग बिल पास झाले.
१९६० : उपग्रह वापरून पहिला दूरध्वनी संवाद घडला.
१९६१ : ईस्ट जर्मनीने सीमा बंद केल्या. बर्लिन भिंतीचे बांधकाम सुरू.
१९६६ : चीनचा सर्वेसर्वा माओने सांस्कृतिक क्रांती जाहीर केली. ह्या अंतर्गत माओने आपल्या विरोधकांचा नायनाट केला; अंदाजे २० लाख मृत.
दिवाळी अंक २०२१
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
There is currently 1 user online.
- अबापट