दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
७ सप्टेंबर
जन्मदिवस : रसायनशास्त्रज्ञ ऑगस्ट केक्युले (१८२९), सिनेदिग्दर्शक एलिया कझान (१९०९), उद्योजक डेव्हिड पॅकर्ड (१९१२), कोलेस्टेरॉल, स्टीरॉईड्सचा अभ्यास करणारा नोबेलविजेता जॉन कॉर्नफर्थ (१९१७), अभिनेत्री, गायिका, निर्माती, दिग्दर्शिका भानुमती रामकृष्ण (१९२५), लेखक माल्कम ब्रॅडबरी (१९३२), लेखक सुनील गंगोपाध्याय (१९३४), अभिनेता मामूटी (१९५१)
मृत्युदिवस : लेखक जेम्स क्लॅव्हेल (१९९४), साहित्यिक बी. रघुनाथ तथा भगवान कुलकर्णी (१९५३), युरेनियमच्या पुढची मूलद्रव्ये प्रथम बनवणारा नोबेलविजेता एडविन मॅकमिलन (१९९१)
---
राष्ट्रीय दिन : ब्राझील
१९४० : लंडन शहरावर जर्मन बाँबहल्ले (ब्लिट्झ) सुरू.
१९४१ : शिक्षणमहर्षी बाबूराव घोलप यांनी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची स्थापना केली.
१९६५ : पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताने प्रत्युत्तर दिल्यावर चीनने भारताच्या सीमेवर आणखी सैन्य पाठवले.
१९७२ : पाटणा शहरात विद्यार्थ्यांची दंगल होऊन पन्नास पोलीस जखमी.
१९७९ : ख्राईस्लर कॉर्पोरेशनने दिवाळे निघू नये म्हणून अमेरिकेच्या सरकारकडे एक अब्ज डॉलरची मागणी केली.
१९७९ : ईएसपीएनची सुरुवात.
१९८६ : द. आफ्रिकेतल्या इंग्लिश चर्चचा प्रमुख म्हणून प्रथमच एका कृष्णवर्णीय व्यक्तीची (डेस्मंड टूटू) निवड.
२००५ : इजिप्तमध्ये पहिल्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुका.
२०१२ : इराणचा सिरीयाला पाठिंबा, आण्विक कार्यक्रम आणि मानवाधिकार उल्लंघनाच्या आरोपांमुळे कॅनडाने इराणशी असणारे संबंध तोडले.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 0 सदस्य आलेले आहेत.