दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
३ ऑक्टोबर
जन्मदिवस : कवी लुई आरागाँ (१८९७), पत्रकार, संपादक श्रीपाद नवरे (१९००), हैद्राबादच्या मुक्तिसंग्रामाचे नेते व्यंकटेश खेडगीकर उर्फ स्वामी रामानंद तीर्थ (१९०३), 'मराठवाड्याचा चालता बोलता इतिहास' म्हणून गौरविले गेलेले नरहर पोहनेरकर (१९०७), क्रिकेटपटू सरोबिंदू नाथ बॅनर्जी (१९११), समीक्षक म. वा. धोंड (१९१४), लेखक जेम्स हेरिअट (१९१६), लेखक गोर व्हिडाल (१९२५), चित्रपट निर्माता, दिग्दर्शक जे. पी. दत्ता (१९४९)
मृत्युदिवस : आधुनिक शिवणयंत्राचा निर्माता इलियस होव (१८६७), विनोदी लेखक व पत्रकार दत्तू बांदेकर (१९५९), गायक वूडी गथ्री (१९६७), लेखक व समीक्षक स.शि.भावे (१९८६) लेखक जाँ आनुई (१९८७), अभिनेत्री जॅनेट ले (२००४).
---
स्वातंत्र्यदिन : इराक (१९३२)
दक्षिण कोरियाचा स्थापना दिवस.
१६७० : शिवाजी महाराजांनी सुरत शहरावर दुसर्यांदा स्वारी केली.
१८८० : पहिले संगीत नाटक 'शाकुंतल'चा पहिला प्रयोग पुण्यात.
१९२९ : सर्बिया, क्रोएशिया व स्लोव्हेनियाने एकत्र येउन युगोस्लाव्हिया राष्ट्राची निर्मिती केली.
१९५७ : 'रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया' या पक्षाची स्थापना.
१९५७ : अॅलन जिन्सबर्गचा काव्यसंग्रह 'हाउल' अश्लील नसल्याचा न्यायालयीन निर्वाळा.
१९६१ : मराठी साहित्य मंडळाने मराठी शुद्धलेखनाचे नवे नियम मंजूर केले.
१९८५ : शेतकरी संघटनेतर्फे कृत्रिम धाग्याच्या विरोधात आंदोलन.
१९९० : पूर्व आणि पश्चिम जर्मनीचे एकत्रीकरण.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
There is currently 1 user online.
- क्षणभंगुर