दखल
करोना विशेष विभाग पाहिलात का?
दिवाळी अंक आता इ-बुक स्वरूपात अमेझॉनवर!
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२०
दिनवैशिष्ट्य
२३ जानेवारी
जन्मदिवस : लेखक स्टेन्डाल (१७८३), पुरातत्ववेत्ते व 'आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया'चे संस्थापक अलेक्झांडर कनिंगहॅम (१८१४), चित्रकार एदुआर माने (१८३२), गणितज्ञ डेव्हिड हिल्बर्ट (१८६२), स्वातंत्र्यसेनानी सुभाषचंद्र बोस (१८९७), सिनेदिग्दर्शक सर्गेई आयझेनस्टाईन (१८९८), जाझ गिटारिस्ट जँगो राईनहार्ड (१९१०), लेखक व भाषांतरकार श्रीपाद जोशी (१९२०), संपादक, व्यंगचित्रकार व शिवसेनाप्रमुख बाळ केशव ठाकरे (१९२७), अभिनेत्री जान मोरो (१९२८), नोबेलविजेता लेखक डेरेक वॉलकॉट (१९३०), चित्रकार जॉर्ज बेसलित्झ (१९३८), टेनिसपटू पेत्र कोर्डा (१९६८)
मृत्युदिवस : शहाजीराजे भोसले (१६६४), चित्रकार ग्युस्ताव्ह दोरे (१८८३), भाषाप्रभू साहित्यिक राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रज (१९१९), बॅलेरिना आना पाव्हलोव्हा (१९३१), चित्रकार एडवर्ड मुंक (१९४४), इन्स्टॉलेशन कलाकार जोसेफ बय (१९८६), चित्रकार साल्व्हादोर दाली (१९८९), समाजशास्त्रज्ञ पिएर बूर्दिअ (२००२), छायाचित्रकार हेल्मट न्यूटन (२००४)
---
१५६५ : विजयनगर साम्राज्याची अखेर. या दिवशी निजामशहा, आदिलशहा, कुतुबशहा व वेरीदशहा यांनी एकत्र येऊन विजयनगरचा सत्ताधीश रामराजा याला ठार मारले.
१५७० : अग्निशस्त्र वापरून केलेली इतिहासातील पहिली ज्ञात हत्या. (जेम्स हॅमिल्टनने जेम्स स्ट्यूअर्टची हत्या केली.)
१८३५ : अमेरिकेतील लोकशाहीवरचे अलेक्सिस द तोकव्हिलचे पुस्तक प्रकाशित.
१८४९ : एलिझाबेथ ब्लॅकवेल ही पाश्चात्य जगातील पहिली महिला डॉक्टर ठरली.
१८९५ : आर्क्टिक खंडावर मानवाचे पहिले पाऊल.
१८९६ : रोंटजेनने एक्स-रेचे प्रात्यक्षिक दाखवले.
१८९९ : अॅसिटिल सॅलिसिलिक अॅसिडचे 'अॅस्पिरिन' असे नामकरण.
१९२२ : मधुमेहींसाठी इंशुलिनचे इंजेक्शन देण्याची उपचारपद्धत सुरू.
१९२६ : 'बाँबे टेक्स्टाईल लेबर युनियन' या संघटनेची स्थापना. ना. म. जोशी अध्यक्षपदी तर रघुनाथराव सरचिटणीस.
१९७३ : व्हिएतनाममध्ये शांतितह मंजूर झाल्याची घोषणा अमेरिकन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी केली. (पण एप्रिल १९७५पर्यंत चकमकी चालू राहिल्या.)
१९९२ : रशिया परकीय गुंतवणुकीला खुली.
१९९६ : संगणक भाषा जावाचे सर्वप्रथम प्रकाशन.
२००२ : 'वॉल स्ट्रीट जर्नल'चा पत्रकार डॅनिएल पर्लचे कराचीमधून अपहरण.
दिवाळी अंक २०२०
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 2 सदस्य आलेले आहेत.
- प्रभाकर नानावटी
- 'न'वी बाजू