दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२२
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
२ एप्रिल
जन्मदिवस : अतिवास्तव कलेतला अग्रणी चित्र-शिल्पकार मॅक्स अर्न्स्ट (१८९१), कवी, अभिनेते आणि राजकारणपटू हरींद्रनाथ चट्टोपाध्याय (१८९८), गायक उस्ताद बडे गुलाम अली खान (१९०२), दिग्दर्शक गजानन जागीरदार (१९०७), अभिनेता अजय देवगण (१९६९), अभिनेता मायकल फासबेंडर (१९७७)
मृत्युदिवस : पेशवे बाळाजी विश्वनाथ (१७२०), परीकथाकार हान्स क्रिस्टिअन अॅंडरसन (१८०५), मोर्सकोडचा जनक सॅम्युएल मोर्स (१८७२), अणूवजन शोधणारा नोबेलविजेता थिओडोर रिचर्ड्स (१९२८), रणजी ट्रॉफी ज्यांच्या नावे दिली जाते ते क्रिकेटपटू रणजितसिंहजी (१९३३), मॅग्नेटो-हायड्रो-डायनॅमिक्समधल्या कामासाठी नोबेल मिळवणारा हानेस आलवेन (१९९५), गायक गजानन वाटवे (२००९)
--
आंतरराष्ट्रीय बालपुस्तक दिन
जागतिक स्वमग्नता जागरूकता दिन
१६७९ : सम्राट औरंगजेबाने हिंदूवर ‘जिझिया’ कर लावला.
१७५५ : सुवर्णदुर्ग किल्ल्यावर इंग्रजांचा कब्जा.
१९६८ : '२००१-स्पेस ओडिसी' या चित्रपटाचा प्रीमियर
१९७० : आसाममधून टेकड्यांचा प्रदेश वेगळा करून मेघालय राज्य अस्तित्त्वात आले.
१९७५ : कॅनडामध्ये जगात तेव्हा सर्वात जास्त उंचीचा म्हणजे ५५५.३५ टॉवर बांधून पूर्ण झाला.
२०११ : अठ्ठावीस वर्षांच्या कालखंडानंतर भारत क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत विजयी.
२०१३ : फुकुशिमामधून किरणोत्सारी पाण्याची समुद्रात गळती.
दिवाळी अंक २०२२
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 0 सदस्य आलेले आहेत.