दखल
करोना विशेष विभाग पाहिलात का?
दिवाळी अंक आता इ-बुक स्वरूपात अमेझॉनवर!
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२०
दिनवैशिष्ट्य
२४ फेब्रुवारी
जन्मदिवस : प्रवासी व बखरकार इब्न बतुता (१३०४), कथाकार ग्रिम बंधूंपैकी विलहेल्म ग्रिम (१७८६), चित्रकार विन्स्लो होमर (१८३६), लेखिका इरेन नेमिरॉव्हस्की (१९०४), सिनेदिग्दर्शक यिरी ट्रिंका (१९१२), गायक तलत मेहमूद (१९२४), चित्रकार रिचर्ड हॅमिल्टन (१९२२), अभिनेता जॉय मुखर्जी (१९३९), विचारवंत गायत्री चक्रवर्ती स्पिव्हाक (१९४२), 'अॅपल'चा निर्माता स्टीव्ह जॉब्ज (१९५५)
मृत्युदिवस : शास्त्रज्ञ हेन्री कॅव्हेंडिश (१८१०), लेखिका लक्ष्मीबाई टिळक (१९३६), नृत्यांगना रुक्मिणी देवी अरुंडेल (१९८६), अभिनेत्री ललिता पवार (१९९८), 'अमर चित्र कथा'कार अनंत पै (२०११), अभिनेत्री श्रीदेवी (२०१८)
---
जागतिक क्षयरोग दिन.
स्वातंत्र्यदिन : एस्टोनिया
१८८२ : क्षयरोगाच्या जीवाणूंचा शोध लागल्याचे डॉ. रॉबर्ट कॉक यांनी जाहीर केले.
१९०६ : हेन्री बेक्वेरेलला किरणोत्साराच्या आनुषंगिक परिणामांचा शोध लागला.
१९१३ : लंडन-ग्लासगो टेलिफोन लाईन बंद पाडल्यानंतर आणि एका नेत्याघरी बाँबस्फोट केल्यानंतर ब्रिटिश स्त्रीवादी कार्यकर्ती एमिली पँकहर्सटला अटक.
१९३८ : द्युपॉँ कंपनीने नायलॉनचा दात घासण्याचा ब्रश विकण्यास सुरूवात केली.
१९४२ : व्हॉइस ऑफ अमेरिकाचे प्रसारण सुरू.
१९६१ : मद्रास इलाख्याचे 'तमिळनाडू' असे नामकरण.
१९७१ : ब्रिटिश राष्ट्रमंडळाच्या (कॉमनवेल्थ) नागरिकांचा ब्रिटनमध्ये रहिवासाचा हक्क नव्या कायद्याद्वारे काढून टाकण्यात आला.
१९८९ : इराणचा सर्वेसर्वा आयातुल्ला खोमेनीने सलमान रश्दीला ठार करण्याबद्दल ३,०००,००० अमेरिकन डॉलरचे बक्षीस जाहीर केले.
२००८ : पन्नास वर्षांच्या सत्तेनंतर फिडेल कॅस्ट्रो क्युबाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त.
दिवाळी अंक २०२०
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
There is currently 1 user online.
- शिवोऽहम्