दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२२
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
२ फेब्रुवारी
जन्मदिवस : लेखक जेम्स जॉईस (१८८२), ज्ञानकोशकार श्री. व्यं. केतकर (१८८४), स्वातंत्र्यसैनिक, स्वतंत्र भारताच्या मंत्रीमंडळातील पहिल्या महिला मंत्री व विश्व आरोग्य संघटनेच्या पहिला महिला आणि पहिल्या आशियाई अध्यक्षा राजकुमारी अमृत कौर (१८८९), लेखक खुशवंत सिंग (१९१५), सिनेदिग्दर्शिका व्हेरा चितिलोव्हा (१९२९) कवयित्री अरुणा ढेरे (१९५७), गायिका शकिरा (१९७७)
मृत्युदिवस : बालसाहित्यकार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्वर्यू व 'ज्ञानप्रकाश'चे संपादक वा. गो. आपटे (१९३०), विचारवंत बर्ट्रंड रसेल (१९७०), पहिले ज्ञानपीठ विजेते लेखक जी.एस. कुरूप (१९७८), लेखक अ. वा. वर्टी (१९८७), टेनिसपटू फ्रेड पेरी (१९९५)
---
१८८४ : ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीची पहिली आवृत्ती प्रकाशित.
१९२२ : जेम्स जॉईसलिखित कादंबरी 'युलिसिस' प्रकाशित.
१९३३ : हिटलरने जर्मनीची संसद बरखास्त केली.
१९४३ : पाच महिन्यांच्या लढ्यानंतर जर्मन सैन्याचा स्टालिनग्राडमध्ये पराभव.
१९५२ : इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा पहिला विजय.
१९८९ : अफगाणिस्तानमधून शेवटचे सोविएत सैनिक परतले.
१९९० : दक्षिण आफ्रिकेत आफ्रिकन नॅशनल काँग्रेसवरची बंदी उठली; वर्णभेद धोरण संपुष्टात.
दिवाळी अंक २०२२
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
There is currently 1 user online.
- 'न'वी बाजू