दखल
करोना विशेष विभाग पाहिलात का?
दिवाळी अंक आता इ-बुक स्वरूपात अमेझॉनवर!
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२०
दिनवैशिष्ट्य
२२ जानेवारी
जन्मदिवस : तत्त्वज्ञ फ्रान्सिस बेकन (१५६१), कवी बायरन (१७८८), नाटककार ऑगस्ट स्ट्रिंडबर्ग (१८४९), सिनेदिग्दर्शक डी. डब्ल्यू. ग्रिफिथ (१८७५), चित्रकार फ्रान्सिस पिकाबिया (१८७८), राजकीय विचारवंत आंतोनिओ ग्रामची (१८९१), नोबेलविजेता भौतिकशास्त्रज्ञ लेव लँडाऊ (१९०८), संतवाङ्मयाचे अभ्यासक व कोशकार ह. श्री. शेणोलीकर (१९२०), सिनेदिग्दर्शक विजय आनंद (१९३४)
मृत्युदिवस : कवी चांगदेव (१२९७), सम्राट शाहजहान (१६६६), समर्थ रामदास (१६८२)
---
१८४९ : नऊ महिन्यांनंतर मुलतानचा वेढा संपला. शिखांची ब्रिटिशांपुढे शरणागती.
१९२७ : फुटबॉलच्या सामन्याचे रेडिओवरून झालेले जगातील पहिले थेट प्रसारण. (आर्सेनल विरुद्ध शेफील्ड)
१९६४ : मुंबईत ७.४ अंश सेल्सियस हा तापमानाचा नीचांक नोंदला गेला.
१९७० : 'जंबो जेट' बोईंग ७४७चे पहिले व्यावसायिक उड्डाण.
१९७३ : 'रो वि. वेड' या अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाच्या निकालान्वये गर्भपात कायदेशीर.
१९८० : सोव्हिएत युनियनच्या अफगाणिस्तानमध्ये सैन्य ठेवण्याच्या धोरणांवर टीका केल्यामुळे अणुशास्त्रज्ञ व शांततेचे नोबेल पारितोषिक विजेते आंद्रे साखारोव्ह यांना अंतर्गत हद्दपारी. (१९८६मध्ये तत्कालीन अध्यक्ष गोर्बाचेव्ह यांनी त्यांची सुटका केली.)
१९८४ : 'सुपर बोल'दरम्यानच्या जाहिरातीद्वारे अॅपलने आपला मॅकिंटॉश हा नवा व्यक्तिगत संगणक उपलब्ध झाल्याचे जाहीर केले.
१९८६ : पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हत्येबद्दल तिघांना फाशी.
१९९९ : ग्रॅहॅम स्टेन्स हे ऑस्ट्रेलिअन मिशनरी व त्यांच्या दोन मुलांची हिंदुत्ववाद्यांनी जिवंत जाळून हत्या केली.
दिवाळी अंक २०२०
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 2 सदस्य आलेले आहेत.
- 'न'वी बाजू
- सामो