दखल
'ऐसी अक्षरे'तर्फे सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२२
२०२२ दिवाळी अंकाविषयी
करोना विशेष विभाग पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
१७ ऑगस्ट
जन्मदिवस : गणितज्ञ पिएर द फर्मा (१६०१/१६०७), अर्वाचीन बंगाली आणि मराठी गद्यलेखनाचा पाया घालणारे इंग्रज पंडित, कोशकार, व्याकरणकार, भाषांतरकार विल्यम कॅरी (१७६१), अभिनेत्री मे वेस्ट (१८९३), साहित्य अकादमी पुरस्कारविजेता लेखक अमृतलाल नागर (१९१६), कवी व लेखक टेड ह्यूज (१९३०), नोबेलविजेता लेखक व्ही. एस. नायपॉल (१९३२), अभिनेता रॉबर्ट रेडफर्ड (१९३७), अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक रॉबर्ट डी निरो (१९४३), नोबेलविजेती लेखिका हेर्टा म्युलर (१९५३)
मृत्युदिवस : क्रांतिकारक मदनलाल धिंगरा (१९०९), अणूरेणूंचे लहरस्वरूपात अस्तित्त्व दाखवणारा नोबेलविजेता ऑटो स्टर्न (१९६९), गायक पं. जसराज (२०२०), सिनेदिग्दर्शक निशिकांत कामत (२०२०)
---
स्वातंत्र्यदिन : इंडोनेशिया (१९४५), गॅबन (१९६०)
१६६६ : शिवाजी महाराजांनी आग्ऱ्याच्या तुरुंगवासातून स्वतःची सुटका करवून घेतली.
१९४२ : चौदा प्रकाशनांनी वृत्तपत्र बंद ठेवून ब्रिटिशांनी घातलेल्या वृत्तपत्रीय निर्बंधांचा निषेध केला.
१९४७ : भारत आणि पाकिस्तानमधली सीमा असणारी रॅडक्लिफ रेखा जाहीर झाली.
१९७८ : गरम हवेच्या फुग्यातून अटलांटिक महासागर ओलांडण्याचा विक्रम तीन अमेरिकन नागरिकांनी केला.
१९८८ : विमान अपघातात पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद झिया उल-हक व अमेरिकन राजदूत आर्नोल्ड रफेल ठार.
२००५ : इस्राएलकडून एकतर्फी योजनेनुसार वसाहती रिकाम्या करायला सुरूवात.
२००८ : मायकेल फेल्प्सने ऑलिंपिकमध्ये आठवे सुवर्णपदक जिंकून उच्चांक स्थापला.
दिवाळी अंक २०२१
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
There is currently 1 user online.
- राजन बापट