दखल
स्वतंत्र भारताच्या पहिल्या हरितक्रांतीचे जनक डाॅ. एम. एस. स्वामीनाथन यांना ‘ऐसी अक्षरे’तर्फे आदरांजली.
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२२
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
२९ सप्टेंबर
जन्मदिवस : चित्रकार काराव्हाज्जिओ (१५७१), बॉलपेन बनवणारा लाझलो बिरो (१८९९), भौतिकशास्त्रज्ञ एन्रिको फर्मी (१९०१), सिनेदिग्दर्शक मिकेलांजेलो अंतोनियोनी (१९१२), क्रिकेटपटू रामनाथ केणी (१९३०), सामाजिक कार्यकर्ता हमीद दलवाई (१९३२), अभिनेता, दिग्दर्शक महमूद (१९३२), विनोदवीर रसल पीटर्स (१९७०)
मृत्युदिवस : लेखक एमिल झोला (१९०२), ईसीजी शोधणारा नोबेलविजेता विलम आईन्थोवेन (१९२७), कवी डब्ल्यू. एच. ऑडन (१९७३)
----
आंतरराष्ट्रीय कॉफी दिन
१८८५ : वीजेवर चालणारा पहिला व्यावसायिक ट्राममार्ग इंग्लंडमध्ये सुरू.
१८९६ : लो. टिळकांनी दुष्काळ निवारणासंदर्भात केसरीमध्ये अग्रलेख लिहिला.
१९५४ : 'सर्न' सुरू करण्यासाठी युरोपीय देशांमध्ये करारावर स्वाक्षऱ्या.
१९७७ : पंधरा वर्ष अनिर्णित असणाऱ्या गंगा पाणीवाटप प्रश्नासंदर्भात भारत-बांग्लादेशात करार.
१९८८ : चँलेंजर दुर्घटनेनंतर अडीच वर्षानी अमेरिकेने प्रथमच माणूस अंतराळात पाठवला.
२००७ : कॉल्डर हॉल हे ठरवून मोडले गेलेले पहिले अणुउर्जाकेंद्र ठरले.
२००८ : लेहमन ब्रदर्स आणि वॉशिंग्टन म्युच्युअल या कंपन्यांनी दिवाळे काढल्यावर डाउ जोन्स निर्देशांक एका दिवसात ७७७.६८ गुणांकाने कोसळला.
दिवाळी अंक २०२२
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
There is currently 1 user online.
- पुंबा