दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
१८ सप्टेंबर
जन्मदिवस : ब्रिटिश लेखक, कोशकार सॅम्युएल जॉन्सन (१७०९), फूकोच्या लंबकामुळे प्रसिद्ध झालेला भौतिकशात्रज्ञ लेओं फूको (१८१९), अभिनेत्री ग्रेटा गार्बो (१९०५), युरेनियमपेक्षा जड मूलद्रव्य शोधणाऱ्यांपैकी एक नोबेलविजेता एडविन मॅकमिलन (१९०७), संगणकतज्ज्ञ जॉन मकॅफी (१९४५), अभिनेत्री शबाना आझमी (१९५०), मानसोपचारतज्ज्ञ, भाषातज्ज्ञ, लेखक स्टीव्हन पिंकर (१९५४), सायकलपटू लान्स आर्मस्ट्राँग (१९७१)
मृत्युदिवस : गणितज्ञ लेनर्ड ऑयलर (१७८३), लेखक विलिअम हॅझलिट (१८३०), प्रकाशाचा वेग मोजणारा भौतिकशास्त्रज्ञ इपोलित फिजू (१८९६), समीक्षक क्लाइव्ह बेल (१९६४), अणुऊर्जातज्ज्ञ नोबेलविजेता जॉन कॉक्रॉफ्ट (१९६७), रॉक गिटारिस्ट जिमी हेन्ड्रिक्स (१९७०), अभिनेता असित सेन (१९९३), कवी काका हाथरसी (१९९५), सिनेदिग्दर्शक अरुण वासुदेव कर्नाटकी (१९९९), साहित्यिक शिवाजी सावंत (२००२), समीक्षक, साहित्यिक भा. दि. फडके (२००४)
---
आंतरराष्ट्रीय जलसर्वेक्षण दिन
राष्ट्रीयदिन : चिले
वर्धापनदिन : न्यू यॉर्क टाइम्स (१८५१), सी.बी.एस. (१९२७), सी.आय.ए. (१९४७), आंतरजाल व्यवस्थापन संस्था आयकॅन (१९९८)
१७९४ : फ्रान्समध्ये धर्मसंस्था आणि राजसंस्थेच्या विलगीकरणाचा (धर्मनिरपेक्ष सत्ता) कायदा मंजूर.
१८८५ : माँत्रियालमध्ये कांजिण्याची लस घेणे सक्तीचे केल्याने लोकांनी दंगल सुरू केली.
१९१० : अॅमस्टरडॅममध्ये २५,००० लोकांनी सर्वसाधारण मतदानाच्या हक्कासाठी निदर्शन केले.
१९१९ : नेदरलंड्समध्ये स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळाला.
१९२७ : पुण्यात 'महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स'ची स्थापना.
१९७७ : व्हॉयेजर-१ यानाने पृथ्वी आणि चंद्राचा एकत्र फोटो काढला.
१९८१ : फ्रान्समध्ये मृत्युदंडाच्या शिक्षेची अखेर.
२००५ : ३६ वर्षांनंतर अफगाणिस्तानमध्ये संसदीय निवडणुका.
२००७ : ब्रह्मदेशात बौद्ध भिख्खूंची सरकारविरोधात निदर्शने सुरू; 'भगव्या क्रांती'ची सुरुवात
२०१४ : स्कॉटलंडमध्ये स्वातंत्र्यासाठी मतदान.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
There is currently 1 user online.
- 'न'वी बाजू